ZP Bharti Result 2023

ZP Bharti Result 2023 : posts today on 18th January 2024 candidates weapons for the Zilla Parishad recruitment exam can check their results by visiting the official website rdd maharashtra.gov.in and can download ZP result 2023 PDF. In the year 2023 the examination where conducted for a total of 19,560 vacancies for various Group – C And Group – D cadre examinations in the state of Maharashtra.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ZP Bharti Result 2023

जिल्हा परिषद गट-क थेट सेवा भरती-2023 मध्ये 30 संवर्गांची परीक्षा होणार होती. त्यानुसार 26.12.2023 अखेर 25 संवर्गांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एकूण 25 संवर्गांपैकी ज्यांची तपासणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गांतर्गत येत असल्याने, पशुधन पर्यवेक्षक संवर्ग वगळून इतर २४ संवर्गांचे निकाल तयार करण्याची व जाहीर करण्याची प्रक्रिया झेडपी भरती निकाल २०२३ अंतर्गत संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित सुरू करावी. यासाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, निकालासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. व निकाल प्रदर्शित करण्यात येत आहेत. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून निकाल पाहता येईल.

जिल्हा परिषद भरती भरतीचे प्रसिद्ध होणारे निकाल खालील पदांकरिता

  • विस्तार अधिकारी पंचायत
  • विस्तार अधिकारी शिक्षण
  • रिंगमन
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी कृषी
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • वरिष्ठ लिपिक
  • विस्तार अधिकारी सांख्यिकी

ZP Results 2023 Links Check here

जिल्हा परिषद विभाग निकाल लिंक
जिल्हा परिषद नांदेड निकाल 2023 उपलब्धइथे पहा
जिल्हा परिषद अहमदनगर भरती 2023 निकाल इथे पहा
संभाजीनगर जिल्हा परिषद भरती निकाल इथे पहा
जिल्हा परिषद सातारा भरती भरती निकाल 2023 इथे पहा
जिल्हा परिषद सोलापूर निकाल Solapur Result इथे पहा
जिल्हा परिषद जालना ZP Jalna Result Linkइथे पहा
जिल्हा परिषद हिंगोली भरती 2023 निकाल जाहिर! ZP Hingoli Result 2023इथे पहा
जिल्हा परिषद रायगड भरती निकाल जाहीर यादीइथे पहा
जिल्हा परिषद गोंदिया भरती 2023 निकाल जाहीर वरिष्ठ सहाय्यक लेखापाल गुणवत्ता यादीइथे पहा
जिल्हा परिषद यवतमाळ भरती 2023 निकाल उपलब्धइथे पहा
जिल्हा परिषद जळगाव वरिष्ठ सहाय्यक निकाल 2023 जाहीर एकूण 131 उमेदवार पासइथे पहा
जिल्हा परिषद कोल्हापूर निकाल वरिष्ठ सहाय्यक (खाते) इथे पहा
जिल्हा परिषद बुलढाणा भरती 2023 निकाल इथे पहा
जिल्हा परिषद ठाणे गुणाक्रमे यादी इथे पहा
ZP Pune : जिल्हा परिषद पुणे निकाल उपलब्ध ( New )इथे पहा
भंडारा जिल्हा परिषद भरती निकाल उपलब्धइथे पहा
जिल्हा परिषद बीड भरती निकाल इथे पहा
जिल्हा परिषद भरती पालघर निकाल 2023इथे पहा
वाशिम जिल्हा परिषद भरती निकाल 2023 उपलब्धइथे पहा
जिल्हा परिषद नागपुर निकाल उपलब्धइथे पहा
जिल्हा परिषद रत्नागिरी निकाल उपलब्धइथे पहा
जिल्हा परिषद धुळे Senior Assistant Accountant निकाल इथे पहा
जिल्हा परिषद धाराशीव Senior Assistant & Ringman Result इथे पहा
Zp वर्धा 2023 भरती गुणवत्ता यादी प्रकाशित.इथे पहा
Zilla Parishad All District Result Published इथे पहा
ZP Bharti Result 2023 PDF

जिल्हा परिषद भरती निकाल निवड यादी 2023

आयबीपीएस कंपनीद्वारे ऑनलाइन स्वरूपाची ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली गेली मात्र परीक्षा करिता निकाल अजून पर्यंत लागलेला नव्हता, त्यामुळे राज्यभरात विविध चर्चा होत आहेत या संदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव डवले यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला यावेळी आयबीपीएस कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे सोबतच जिल्हा परिषदेच्या आवारात उमेदवारांच्या निकालाची यादी लावण्यात येणार आहे यामुळे पुढील आठ दिवसानंतर उमेदवारांची कामगिरी कळेल. यामुळे निकालाबाबतीत उठणाऱ्या अफवा थांबणार आहेत.

जिल्हा परिषद मेगा भरती निकाल प्रसिद्ध करण्याची सुरुवात झालेली आहे आणि निकाल IBPS फॉरमॅटमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहेत त्यापैकी खाली दिलेल्या जिल्ह्यांचे निकाल जाहीर झाले आहेत.

जिल्हा परिषद पुणे
जिल्हा परिषद रत्नागिरी
जिल्हा परिषद कोल्हापूर
जिल्हा परिषद अहमदनगर
जिल्हा परिषद रायगड
जिल्हा परिषद सातारा
जिल्हा परिषद सांगली
जिल्हा परिषद पालघर
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

दिलेल्या लिंक द्वारे क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता निकाल आयबीपीएस पॅटर्न अनुसार प्रसिद्ध करण्यात आला आहे म्हणजे तुम्हाला मिळालेले गुण यांची यादी जिल्हा नुसार प्रसिद्ध केले आहे उर्वरित काही पदांचा आणि जिल्ह्यांचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल.
निवड यादी ही कट ऑफ नुसार प्रसिद्ध करण्यात येईल आणि प्रत्येक पदाकरिता व प्रवर्गाकरिता असणारा कट ऑफ हा वेगळा असू शकतो म्हणजे अजून अधिक माहिती घ्यावयाची असेल तर आपण जिल्हा परिषद भरती यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घेऊ शकता एकदा संवर्गानुसार प्रसिद्ध झालेला त्या पदाकरिता निकाल हा अंतिम असणार आहे आणि त्यात कोणताही बदल पुन्हा होणार नाही.

पुढील अपडेट पाहण्यासाठी पेजला फॉलो करा खाली दिलेल्या लिंकद्वारे व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा व अपडेट मिळवा.