माझगाव डॉक येथे 512 पदांची नवीन भरती सुरु ; ८ वी ते ITI उमेदवारांना नोकरी अर्ज करा | Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस पदे भरली जाणार आहेत एकूण 512 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन सादर करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे या तारखेपूर्वी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन करायचा आहे. पदांची वेतनश्रेणी,आवश्यक शैक्षणिक पत्राता, परीक्षा फी,या सर्व बाबींची माहिती खाली देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर भरतीची संपूर्ण जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन ,ड्राफ्ट्समन, पाईप फिटर, फिटर, स्ट्रक्चर फिटर, वेल्डर, कारपेंटर,रिगर, नवगिरे फिल्डर गॅस & इलेक्ट्रिकल ICTM,RAC, COPA या ट्रेड साठी पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे माझा डॉक अंतर्गत या संदर्भातील जाहिरात प्रकाश झालेल्या असून एकूण 512 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन जुलै 2024 आहे या भारतीय संदर्भातील सर्व तपशील महत्त्वाच्या तारखा आवश्यक कागदपत्रे निवड प्रक्रिया व अर्ज शुल्क आणि आरक्षण प्रवर्गानुसार जागांचा तपशील येथे दिवा भावी खाली दिलेल्या अधिकृत पीडीएफ मध्ये नमूद केल्या आहेत या आणि इतर भरती अपडेट वेळेवर पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप बटन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Mazagon Dock Bharti Application 2024

Mazagaon Dock Bharti 2024 :Mazagaon Dock Ship Builders Limited, Mumbai has released new recruitment notification for various vacancies of “Apprentice”. This includes the posts of Draftsman, Electrician, Fitter, Pipe Fitter, Structural Fitter, Electronic Mechanic, ICTSM, RAC, Welder, COPA, Carpenter, Rigger, Welder (Gas & Electric). Eligible candidates for total 512 posts should send their applications on the given link before the last date. Last date to apply is 2nd July 2024. The official website of Mazgaon Dock Ship Builders Limited is www.mazagondock.in. For more information about Mazgaon Dock Recruitment 2024, please visit our website www.mahasarkarnaukri.com.

पदाचे नाव
 • ट्रेड अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क
 • रु.100/-
वयोमर्यादा
 • 14 ते 21 वर्षे
महत्वाच्या तारखा:
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 02 जुलै 2024. आहे.
नोकरीचे ठिकाण :

शैक्षणिक पात्रता
 • मान्यताप्राप्त बोर्डातील/संस्थेतील ८ वी पास + संबंधित ट्रेड मधून ITI इलेक्ट्रिशियन ,ड्राफ्ट्समन, पाईप फिटर, फिटर, स्ट्रक्चर फिटर, वेल्डर, कारपेंटर,रिगर, नवगिरे फिल्डर गॅस & इलेक्ट्रिकल ICTM,RAC, COPA
अधिकृत वेबसाईट भेट द्या
सविस्तर जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
How to Apply For Mazagon Dock Bharti 2024
 • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करायची आहे.
 • अर्ज दिलेल्या वरील लिंककद्वारे करावा.
 • अर्ज शेवट तरखेपुर्वी करणे आवश्यक आहे शेवट आलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
 • संपूर्ण माहिती दिलेल्या सविस्तर PDF जाहिरात मध्ये पहावी.
 • वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट लिंक द्वारे आवश्यक सर्व माहिती तपासू शकता.
इतर भरत्या

IDEMI मुंबई मध्ये रिक्त पदांची भरती!

12 वी ते पदवीधर उमेदवारांना उत्कर्ष स्मॉल फायनान्स मध्ये नोकरीची संधी

मुरगाव पोर्ट प्राधिकरणात नोकरीची संधी!!

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये विविध 1526 पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरु

पिंपरी चिंचवड महानगर पालिका येथे पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित

जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती

तुमच्या मित्रांना पाठवा