जिल्हा परिषद, रत्नागिरी 715 जगांसाठी पद भरती 2023| ZP Recruitment Ratnagiri 2023

ZP Recruitment Ratnagiri 2023

ZP Recruitment Ratnagiri 2023 : Zilla Parishad Ratnagiri announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk),Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction /Minor Irrigation).

Eligible candidates are directed to submit their application online through https://www.zpratnagiri.org/pgeHome.aspx this Website. Total 628 Vacant Posts have been announced by Zilla Parishad Ratnagiri Recruitment Board in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.

Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Ratnagiri Recruitment 2023. Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Zilla Parishad Ratnagiri Recruitment updated here

Zp Ratnagiri Recruitment 2023

ZP Recruitment Ratnagiri 2023

रत्नागिरी जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. रत्नागिरी जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा

एकूण पदे
  • 628
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
  • PDF Download
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :

ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • रत्नागिरी
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.

Important Dates

अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – Admit Card Download
5निकाल प्रदर्शित इथे पहा

ऑनलाइन अर्ज

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

झेडपी रत्नागिरी माहिती २०२३

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता,यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.

या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे,त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक

आधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

Education Qualification For Zp Ratnagiri Bharti 2023

कनिष्ठ सहाय्यक लेखा – माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा पास झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचार्‍यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखण यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या मंडळाने किंवा आयुक्त शिक्षण संचलंनालय महाराष्ट्र राज्य यांनी मराठी टंकलेखनाचे प्रती मिनीटास 30 शब्द प्रती मिनिट या वेगाने दिलेले प्रमाणपत्र असलेले किंवा टंकलेखनामद्धे 50 टक्के गुणमिळवून माध्यमिक शाळेतील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
परंतु असे इंग्रजी विषय घेवून मध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा संमतुल्य परीक्षा पास किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

यांत्रिक – शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास केलेली असावी किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली आणि कोणतीही पात्रता असावी त्याच्याकडे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा मान्यता प्राप्त संस्था मधील यांत्रिक विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे.ऑटोमोबाइल व न्युमटिक मशीनच्या देखभाली व दुरुस्तीचा 1 वर्षापेक्षा जास्त अनुभव असावा.

वरिष्ठ सहाय्यक लेखा – मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार याबाबत लेखा परीक्षा हे विशेष विषय घेवून वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणार्‍या अथवा पहिल्या किंवा दुसर्‍या वर्गातील पदवी असलेल्या कोंट्याशी सरकारी कार्यालयात किंवा व्यापारी संस्थेत किंवा स्थानिक प्राधिकरणात तीन पेक्षा जास्त वर्ष अखंड कालावधी पर्यन्त लेखा विषयक म्हणून पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेले उमेदवार असल्यावर अधिक पसंती देण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना

राज्यातील सर्व जिल्हा परिषद मध्ये शक्यतो एकच कालावधीमध्ये पदनिहाय संघाने की कृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदासाठी अनावश्यक जास्त जिल्हा परिषद अर्ज करू नका. असे केल्यावर अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवारांनी एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषद यांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्र नुसार उमेदवाराला एकाच वेळेस अनेक ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा देताना आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्थ सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असेल.

इतर भरती पहा

एसटी महामंडळमधील वर्ग अ, ब व संवर्ग ब संवर्गातील विविध पदांची मोठी सरळसेवा पदभरती

सर्वसाधारण सूचना

नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करणे अर्ज मराठी व इंग्रजी मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे तरी संगणक प्रक्रिया करता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे संक्षिप्तपणे वा अध्यक्ष रे न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा नावाच्या पत्त्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडावी महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल झाला असल्यास लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतरचे नाव त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला असणे गरजेचे आहे.

प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज करावेत त्यानंतर नावात बदल असल्यास केव्हा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास त्यासंबंधीच्या बदला बाबतीत राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करावी पत्र व्यवहारासाठी स्वतःच पत्ता इंग्लिश मध्ये लिहावा व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र मार्गदर्शन केंद्र या स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा संस्थेचा पत्ता पत्र व्यवहारासाठी देऊ नये.

अर्जामध्ये केलेला दावा व कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेल्या सारांश पत्रातील अथवा सादर केलेला कागदपत्रातील दावा यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये माहिती अनधिकृत समजण्यात येईल अर्जांमधील माहिती संदर्भातील कागदपत्र पुरावे सादर करून टाकल्यास न मिळाल्यास उमेदवाराची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल कार्यपद्धतीअर्ज करण्याची योग्य पद्धत आहे याशिवाय दुसरा पद्धतीने अर्ज आल्यास अवैध ठरवण्यात येईल.

Information English
Total Post: 
  • 628
Post Name :
  • Arogya Supervisor
  • Arogya Sevak
  • Arogya Sevika
  • Pharmacist
  • Joiner, Supervisor
  • Livestock Supervisor
  • Laboratory Technician
  • Mechanic
  • Rigman (Ropeman)
  • Senior Assistant (Clerk)
  • Contract Gram Sevak
  • Junior Engineer (Civil)
  • Junior Engineer (Electrical)
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic
  • Junior Accounts Officer
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Ratnagiri
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification
Important Dates
Sr. No.DetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availiblity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

How To Apply Online Application

  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment