मिरा- भाईंदर महापालिके अंतर्गत नोकरीची संधी नवी जाहिरात प्रकाशित | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024 : Mira Bhayandar Municipal Corporation has invited application from the eligible candidate for the post of ENT Specialist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist,Physician,Obstetrics and Gynecologist , Psychiatrist There are total of 38 Vacancies are available the Job location for this recruitment is Mira Bhayandar Interested and eligible candidates can submit their applications to given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 22nd of January 2024. For more details about Department Name visit read carefully pdf notification.

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024

मिरा भाईंदर महानगरपालिका द्वारे एकूण रिक्त 38 पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत,भरती ही ऑफलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.

अधिक महितीकरिता कृपया दिलेली सोबतची जाहिरात पहावी त्यासाठी महत्त्वाच्या लिंक खाली दिल्या आहेत अर्जदार दिलेल्या खाली लिंक वरून भरतीची अधिक्त माहिती पीडीएफ द्वारे जाणून घेऊ शकता, पीडीएफ पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वेतन श्रेणी,वय मर्यादा व इतर सर्व महत्वाचे तपशील खाली दिले आहेत.

पदाचे नाव:
  • प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
  • बालरोग तज्ञ
  • फिजिशियन
  • नेत्ररोग तज्ञ
  • त्वचारोग तज्ञ
  • इएनटी तज्ञ
  • मानसोपचार तज्ञ
एकूण पदे :
  • 35
वयोमर्यादा:
  • 70 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. खालील पत्त्यावर अर्ज करावा.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन,नगरभवन,मांडली तलाव,तळ मजला,भाईंदर (पं). ता. जिल्हा. ठाणे.-401101 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
अर्ज फी:
  • फी नाही
नोकरीचे ठिकाण:
  • महानगर पालिका अंतर्गत भरती साठी नौकरी ठिकाण मिरा भाईंदर आहे.
महत्वाच्या दिनांक:
  • या भरतीचा अर्ज ऑफलाइन सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी 2024 आहे
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 16 जानेवारी 2024 आहे.

मिरा भायंदर महानगरपालिका रिक्त पदांची संख्या

रिक्त पदांची संख्यापदाचे नाव
05प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
05बालरोग तज्ञ
05फिजिशियन
05नेत्ररोग तज्ञ
05त्वचारोग तज्ञ
05इएनटी तज्ञ
05मानसोपचार तज्ञ
Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2024

How To Apply Mira Bhayandar Municipal Corporation Bharti 2024

अर्ज करताना स्वतः चे पूर्ण नाव शाळा प्रमाणपत्रानेच अचूकपणे भरावे अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी जन्मतारीख माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र मध्ये नमूद असलेली भरावी.

अर्जदार विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही याबाबतचे हमीपत्र द्यावे आपला सध्याचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता अर्जामध्ये अचूक भरावा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा आदिवासी आहे हे नमूद करणे आवश्यक आहे नसल्याबाबत विहित प्रमाणपत्र ( Domicile Certificate) सादर करणे आवश्यक आहे.

अर्जामध्ये उमेदवारांनी स्वतःच्या वैध ई-मेल आयडी चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे पात्र उमेदवारांची यादी नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
MD/MS Gyn/DNB/DGOप्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
MD Pediatician / DCH/DNBबालरोग तज्ञ
MD Medicine,DNBफिजिशियन
MD Ophthalmologist/DOMSनेत्ररोग तज्ञ
MD (Skin/VD) DVD,DNBत्वचारोग तज्ञ
Ms ENT/DPRL/DNBइएनटी तज्ञ
MS Psychiatry/DPM/DNBमानसोपचार तज्ञ
Education Qualification Details For Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2024

लागणारी कागदपत्रे

  • वयाचा पुरावा – जन्म दाखला /शाळा सोडल्याचा पुरावा.
  • पदवी/ पदवीका गुणपत्रिका व प्रमाणपत्र सर्व वर्षाचे प्रमाणपत्र
  • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • शासकीय किंवा निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • पॅन कार्ड
  • सध्याचा फोटो
  • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • फौजदारी गुन्हा दाखल झाले नसल्याचे हमीपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Important Links For Mira Bhayandar Mahangarpalika Recruitment 2024

इतर भरती पहा

NHIDCL मध्ये 136 रिक्त जागांची भरती जाहिरात अर्ज ऑनलाइन

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023 : MBMC (Mira Bhayandar Municipal Corporation) is Going Recruit for the 45 vacant posts of Nurse, Medical Officer, MPW Eligible Interested candidates send the application their to given address before last date. Candidates Read the complete details given below on this page regarding

मीरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे, अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

  • 45
पदाचे नाव :
  • परिचारिका
  • MPW
  • वैद्यकीय अधिकारी
शिक्षण
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धती :
  • ऑफलाइन
वयमर्यादा :
मुलाखतीसाठी पत्ता :
  • सार्वजनिक आरोग्य विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव,तळ मजला, भाईंदर (प) ता. जि.ठाणे
नौकरी ठिकाण :
  • भाईंदर (ठाणे)
Salary Details For Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023
पदाचे नाव वेतन
वैद्यकीय अधिकारीRs. 80,000/-
MPWRs. 18,000/-
परिचारिकाRs. 20,000/-
  • मुलाखतीची तारीख 08 November 2023

How To Apply Mira Bhayandar Municipal Corporation Bharti 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवा
  • अर्ज व आवश्यक दस्तएवज एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावेत.
  • उमेदवाराने स्वत: पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे.
  • अर्ज करण्यासाठी सूचना :
  • शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तर व अचूक तपशील नोंदवावा
  • अर्ज सादर करवायच्या शेवटच्या तारखेला उमेदवारकडे जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे
  • अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेल्या गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे आवश्यक आहे
  • अंतिम प्रमाणपत्रामद्धे ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याचे गुणामद्धे संबंधित संस्थेकडून प्रमाणित करून घ्यावे
  • उमेदवारांनी फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल
  • पात्र उमेदवारांनी नियुक्तीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या मूळ गुणपत्रिका व प्रमाणपत्र सादर न केल्यास सदरील उमेदवारांना अपात्र ठरवले जाईल.
  • पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्या आधी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Information In English
Total Post: :
  • 45
Post Name:
  • Medical Officer
  • Nurse
  • MPW
Application Mode :
  • Offline
Job Location:
  • Bhayandar (Thane)

Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2023

Post NamePay Scale
Medical Officer
MPWRs. 18,000/-
NurseRs. 20,000/-
Important Dates
  • Last Date Of Application 08 November 2023

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click here to Download PDF Notification

सदर महानगरपालिका भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या व नौकरी विषयी माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment