ZP Bharti Kolhapur 2023 | जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध गट क 728 जागांसाठी नवीन भरती 2023.

ZP Bharti Kolhapur 2023

ZP Bharti Kolhapur 2023 : ZP Kolhapur (Zilla Parishad Kolhapur ) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Extension Officer (Education),Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Extension Officer,Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).


Eligible candidates are directed to submit their application online through https://www.zpkolhapur.gov.in/ this Website. Total 728 Vacant Posts have been announced by ZP Kolhapur (Zilla Parishad Kolhapur ) Recruitment Board, Kolhapur in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023. Interested candidates are advised to follow our website.Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Zilla Parishad Kolhapur Recruitment updated here.

Zp Recruitment Kolhapur Bharti 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ZP Bharti Kolhapur 2023

कोल्हापूर जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल.कोल्हापूर जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा

Total Post: 
  • 728
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष)
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • आरोग्य सेवक (महिला)
  • कंत्राटी ग्रामसेवक
  • औषध निर्माण अधिकारी
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ आरेखक
  • कनिष्ठ यांत्रिकी
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

वय मर्यादा :

  • खुला प्रवर्ग : 18– 38 वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार : 18– 43 वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार : 18 – 45 वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त : 18 – 45 वर्षे.
  • भूकंपग्रस्त : 18– 45 वर्षे.
  • अंशकालीन : 18– 55 वर्षे.
  • माजी सैनिक : 18 – 55 वर्षे.
  • खेळाडू : 18– 43 वर्षे.
  • अनाथ : 18– 43 वर्षे.

शैक्षणिक पात्रता:

  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • कोल्हापूर
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-

महत्वाच्या तारीख

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी
5जिल्हा परिषद कोल्हापूर निकाल वरिष्ठ सहाय्यक (खाते)निकाल पहा

गट क्रमांक 1 च्या अधिकार्‍यांची रिक्त पदे -60

  • गट क्रमांक 2 च्या अधिकार्‍यांची रिक्त पदे – 548
  • गट क्रमांक 3 च्या कर्मच्यांची रिक्त पदे – 1645
  • ड वर्गातील कर्मचार्‍यांची रिक्त पदे – 130
  • एकूण रिक्त पदे – 2383 पदे

ZP Kolhapur Bharti 2023 Update

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वरुण 25/08/2023 रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.उपरोक्त जाहिरातीप्रमाणे पदांचा तपशील,पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता,परीक्षा शुल्क,वयोमार्यादा,वेतन श्रेणी,ऑनलाइन अर्ज करण्याची शेवट दिनांक खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे.

ZP Recruitment Kolhapur 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.

त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.

या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना

राजन सर्व जिल्हा परिषद मध्ये शक्यतो एकच कालावधीमध्ये पदनिहाय संघाने की कृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदासाठी अनावश्यक जास्त जिल्हा परिषद अर्ज करू नका. असे केल्यावर अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवारांनी एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषद यांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्र नुसार उमेदवाराला एकाच वेळेस अनेक ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा देताना आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्थ सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असेल.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा

ZP Kolhapur Education Qualification

लघुलेखक निम्न श्रेणी (Stenographer Lower Grade) महाराष्ट्र शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण उमेदवार तसेच उमेदवार आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमाचे प्रयोजनार्थ शासनाकडून मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्या संस्थेने दिलेली किंवा मराठी लघुलेखनातील प्रती मिनटास 120 श.प्र.मि.पेक्षा कमी नसेल एवढ्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील प्रती मिनट 40 श.प्र.मि.किंवा मराठी टंकलेखनातील प्रती मिनटास 30 श.प्र.मि कमी नसेल एवढ्या गतीचे प्रमाणपत्र.

इतर सर्वसाधारण अटी

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.

कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्‍या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.

सर्व साधारण रहिवासी या सज्ञेला भारतीय लोकप्रतींनिधीत्व कायदा १९५० च्या कलाम अनुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.

इतर भरती पहा

जिल्हा परिषद, नागपूर 557 जगांसाठी पद भरती

Information English
Total Post: 
  • 728
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Kolhapur
Fees :
  • UR Rs.1000/-
  • Category: Rs. 900/-

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Applicetion Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

How To Apply For Maharashtra Jilha Parishad Bharti 2023

  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • please check PDF advertisement for more information

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri

Leave a comment