पिंपरी चिंचवड महानगर पालिका येथे पदांची भरती!! पहा सविस्तर माहिती | PCMC Recruitment 2024

PCMC Bharti 2024

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “तांत्रिक, प्रशासकीय, सामान्य” या विविध पदांसाठी एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या संबंधित तारखेस उपस्थित राहावे. मुलाखतीच्या तारखा 18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024 आहेत.

Pimpari Chinchwad Municipal Corporation Bharti 2024

PCMC Recruitment 2024: For the recruitment of vacant posts under Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has published advertisement for the recruitment of “Technical, Administrative, General” posts from interested and eligible candidates. Total 46 vacancies are filled under this recruitment. Post wise interested and eligible candidates should appear for live interview on 18th, 19th, 20th, 21st & 22nd June 2024. For more information about PCMC Recruitment 2024, visit our website www.Mahasarkarnaukri.com.

पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
निवड प्रक्रिया :
 • मुलाखती
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता:
 • 1 ला मजला,दिव्यांग भवन,मोरवाडी सर्वे नंबर 31/01 ते 5.32/1 बी/3 ते 6, सिटी वन मॉल च्या मागे,पिंपरी – 18.
नोकरीचे ठिकाण:
 • पिंपरी चिंचवड
महत्वाच्या दिनांक:
 • 18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024 मुलाखतीसाठीहजर राहण्याच्या तारीख आहे.
रिक्त पदे :
 • विविध पदांच्या 46 जागा उपलब्ध आहेत खालील प्रमाणे.
 • तांत्रिक 30 जागा
 • प्रशासकीय 03 जागा
 • सामान्य 13 जागा
शैक्षणिक पात्रता:

तांत्रिक

 • MSW (सामाजिक कार्यातील मास्टर्स)
 • M. Phil.
 • M.A. (कला शाखेतील मास्टर्स)
 • पदव्युत्तर
 • पदवीधर
 • M.Sc. (विज्ञान शाखेतील मास्टर्स)
 • B.Sc. (विज्ञान शाखेतील पदवी)
 • डिप्लोमा
 • बॅचलर
 • BEdSE / DEdSE (विशेष शिक्षणातील पदवी/डिप्लोमा)
 • ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र)

प्रशासकीय

 • MBA (व्यवस्थापनातील मास्टर्स)
 • M.Com (वाणिज्य शाखेतील मास्टर्स)
 • B. Com + MS-CIT + Tally (वाणिज्य पदवी + MS-CIT + टॅली)

सामान्य

 • पदवीधर
 • डिप्लोमा
 • बारावी उत्तीर्ण

तांत्रिक

 • मासिक पगार: रु.40,000 पर्यंत

प्रशासकीय

 • मासिक पगार: रु 60,000 पर्यंत

सामान्य

 • मासिक पगार: रु 28,500 पर्यंत
अधिकृत वेबसाईट भेट द्या
सविस्तर PDF जाहिरातयेथे पहा

उमेदवारांसाठी सूचना

 • या भरतीसाठी निवड प्रक्रिया व अर्ज प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे आहे
 • मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांना सर्व मुळ कागदपत्रासहित हजर राहणे आवश्यक आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर संबंदित तारखेला हजर राहायचे आहे.
 • मुल्खातीच्या तारखा पुढील प्रमाणे आहे.18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
 • अधिकत माहितीसाठी सोबत दिलेली PDF जाहिरात वरील लिंकवर क्लिक करून पहावी.
इतर भरत्या

मुरगाव पोर्ट प्राधिकरणात नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची जाहिरात

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये विविध 1526 पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज सुरु

बँक नोट पेपर मिल येथे रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित

IBPS RRB मध्ये ९९९५ पदांची विविध ग्रामीण बँकेत भरती

10 वी 12 वी पास उमेदवारांना संधी!! दक्षिण रेल्वे मध्ये रिक्त पदांची भरती

सुवर्ण क्रांती बँक सोलापूर अंतर्गत पदांची भरती; 15 जून शेवटची तारीख

खुशखबर!! होमगार्ड मध्ये 09000 पदांची मेगा भरती होणार!

तुमच्या मित्रांना पाठवा