पालघर जिल्हा परिषद, 991 जागांसाठी गट क पदांकरीता नवीन सरळसेवा भरती 2023.

ZP Palghar Recruitment 2023

Zp Palghar Recruitment 2023 : Zilla Parishad Palghar announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation). Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture),

Eligible candidates are directed to submit their application online through ttps://www.zppalghar.gov.in/home this Website. Total 991 Vacant Posts have been announced by Zilla Parishad Palghar Recruitment Board, Palghar in the advertisement August 2023.Last date to submit application is 25th August 2023. Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Recruitment.

Zp Palghar Recruitment 2023

ZP Palghar Recruitment 2023

जिल्हा परिषद 32 जागांकरिता पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील 32 जागा करिता लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी येत्या 22 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे इतर 13 संवर्गाच्या भरतीसाठी जिल्हा निवड समितीकडून मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन कृषी, वित्त, बांधकाम, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला बालकल्याण, शिक्षण प्राथमिक तसेच आरोग्य विभागातील 27 संवर्गातील 991 पदांची भरती करण्याच्या दृष्टिकोनातून कंपनी मार्फत लेखी परीक्षा

घेण्याचे निर्देशित करण्यात आलेले होते त्यापैकी आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य परिचारिका महिला, मुख्य सेविका व कंत्राटी ग्रामसेवक, या संवर्गाचे परीक्षा नियोजन करण्यात आले नसून पशुसंवर्धन पर्यवेक्षक या पदाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या निर्णयाच्या अधीन आहे त्यामुळे तो राखीव ठेवण्यात आला आहे

राहिलेल्या 20 संवर्गासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल हाती आला असून प्रत्येक संवर्गातील आरक्षणासहित जागांची माहिती अंतिम झाली आहे त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन

विभागामार्फत केली जात आहेत सात संवर्गातील 32 पदांची पात्र उमेदवारांच्या गुणवत्ता यादी निहाय कागदपत्रांची पडताळणी 22 फेब्रुवारी दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हा परिषद कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी दिली आहे.

राहिलेले तेरा संवर्गातील रिक्त पदांच्या पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी तसेच त्याला जिल्हा निवड समितीचे मान्यता घेण्यासाठी काम सुरू असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल.

Previous Update

ZP पालघर वरिष्ठ सहाय्यक लेखापाल विस्तार अधिकारी,आरोग्य पर्यवेक्षक साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली आहे ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद पालघर भरती 2023 साठी अर्ज केले आहे. त्यांची zp पालघर गुणवत्ता यादी डाउनलोड करु शकता.गुणवत्ता यादी 991 रिक्त पदांच्या प्रस्तुत जाहिराती मधील विविध विभागातील आहे.

अ.क्रपदाचे नाव गुणानुक्रम यादी
01पालघर जिल्हा परिषद भरती 2023 कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाची गुणानुक्रमइथे पहा
02जिल्हा परिषद पालघर भरती 2023 लघुलेखक उच्च श्रेणी पदाची गुणानुक्रम यादीइथे पहा
03जिल्हा परिषद पालघर भरती कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदाची गुणानुक्रमइथे पहा
04जिल्हा परिषद पालघर 2023 भरती तारतंत्री (Wireman) पदाची गुणानुक्रम यादीइथे पहा

ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद पालघर सरळ सेवा पदभरती 2023 च्या अनुषंगाने आयोजित केलेली खालील पदांची भरती दिनांक 18/10/2023,21/10/2023,22/10/2023 पदांची परीक्षा तांत्रिक बिघाडमुळे पुढे ढकलण्यात येत आहे पुढील परीक्षा संदर्भातील दिनांक जिल्हा परिषद पालघर च्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रसिद्धी पत्रक

पालघर जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल.

पालघर जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 991
पदाचे नाव :
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • पालघर
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.

इतर सर्वसाधारण अटी

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्‍या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.

जातीच्या दाव्याच्या पूष्ठ्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम २००० मधील तरतूदीनुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – Admit Card Download

ZP Palghar Result 2023

जिल्हा परिषद पालघर निकाल 2023 Senior Assistant Accountant इथे पहा
आरोग्य पर्यवेक्षक पदांची गुणाक्रम यादी पहा (मेरीट लिस्ट)इथे पहा
विस्तार अधिकारी सांख्यिकी पदांची गुणाक्रम यादीइथे पहा
जिल्हा परिषद पालघर विस्तार अधिकारी कृषि पदाची गुणक्रम यादीइथे पहा

ZP Palghar Mega Bharti 2023

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना

राज्यात सर्व जिल्हा परिषद मध्ये शक्यतो एकच कालावधीमध्ये पदनिहाय संघाने की कृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदासाठी अनावश्यक जास्त जिल्हा परिषद अर्ज करू नका. असे केल्यावर अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवारांनी एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषद यांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्र नुसार उमेदवाराला एकाच वेळेस अनेक ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा देताना आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही

ZP Palghar Recruitment Information 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.

यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.
या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे,त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

उमेदवाराने नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती ही अंतिम समजण्यात येईल.अर्जातील माहिती ही अंतिम समजण्यात येईल.अर्जातील माहिती बदलबाबत कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा बदल विचारात घेतले जाणार नाही.भरती बाबतचे सर्व अधिकार जिल्हा निवड समिती यांच्याकडे राहतील.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातजाहिरात

Education Qualification Jilha Parishad Bharti 2023

कनिष्ठ लेखाधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असलेले व कोणतीही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदारी संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यामधील किमान 5 वर्ष अखंड सेवेचा ज्यांच्याकडे अनुभव असेल अशा उमेदवारातील नांनिर्देशनाद्वारे नेमणूक केली जाईल.
या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेवून वाणिज्य शाखेतील पदवी धारण केलेले अथवा प्रथम किंवा द्वितीय वर्गातील पदवी धारण करणार्‍यांना अधिक पसंती दिली जाईल.गणित किंवा सांख्यिकी लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे प्रमुख विषय घेवून पदव्युत्तर पदवी धारण करणारे असतील अशा उमेदवारांची नामनिर्देशाद्वारे नेमणूक केली जाईल.

कनिष्ठ सहाय्यक लेखा – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा पास असलेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचार्‍यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखण यातील परीक्षा घेण्यासाठी असलेला एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांनी मराठी टंकलेखनाचा दर 30 शब्द वेगाच्या गतीने 30 शब्द्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करत असलेले किंवा टंकलेखनामद्धे 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

इतर जिल्हा परिषद भरती 2023

जिल्हा परिषद परभणी येथे विविध गट क पदांसाठी 301 जागांसाठी नवीन सरलसेवा भरती

परीक्षा

जाहिरातीत नमूद अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यासाठीची लिंक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा छायाप्रतिसह सोबत ठेवणे बंधन कारक आहे त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही.

परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वता:जवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेशपत्र व ओळखीच्या पुरवयाची छायाप्रत जमा करावी. उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडावे.

उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्थ सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असेल.

Information English
Total Post: 
  • 991
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Job Location:
  • Palghar
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Applicetion Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

सदर जिल्हा परिषद भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा. खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट द्या https://mahasarkarnaukri.com कृपया नौकरी बद्दल इतरांना नक्की शेयर करा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

1 thought on “पालघर जिल्हा परिषद, 991 जागांसाठी गट क पदांकरीता नवीन सरळसेवा भरती 2023.”

Leave a comment