Zp Bharti Nanded 2023
Zp Bharti Nanded 2023 : Zilla Parishad Nanded announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).
Eligible candidates are directed to submit their application online through https://zpnanded.in/ this Website. Total 628 Vacant Posts have been announced by ZP Nanded Zilla Parishad Nanded Board, in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.
Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Nanded Recruitment 2023. Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Recruitment updated here.
Zp Bharti Nanded 2023
नांदेड जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.
पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. नांदेड जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.
Total Post:
- 628
पदाचे नाव :
- आरोग्य सेवक (पुरुष),
- आरोग्य पर्यवेक्षक,
- आरोग्य सेवक (महिला),
- कंत्राटी ग्रामसेवक,
- औषध निर्माण अधिकारी,
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
- कनिष्ठ आरेखक,
- कनिष्ठ यांत्रिकी,
- कनिष्ठ लेखाधिकारी,
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- कनिष्ठ सहाय्यक लेखा,
- जोडारी,
- पर्यवेक्षिका,
- पशुधन पर्यवेक्षक,
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
- यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
- वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- वरिष्ठ सहाय्यक लेखा,
- विस्तार अधिकारी (कृषि),
- विस्तार अधिकारी,
- विस्तार अधिकारी (शिक्षण),
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
- प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
- खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
- माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
- अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
- पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
- १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
- रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
- नांदेड
फिस /चलन :
- खुला वर्ग रु. 1000/-
- राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023.
अ.क्र | तपशील | महत्वाच्या दिनांक |
1 | ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – | 05-08-2023 |
2 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक – | 25-08-2023 |
3 | ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – | 25-08-2023 |
4 | परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – | Hall Ticket Download |
05 | निकाल | रिंगमन निकाल पहा |
ZP Bharti Nanded Notification 2023
जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.
झेडपी भरती शैक्षणिक पात्रता
तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.
त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता,यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने
अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती,या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे,निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
कनिष्ठ सहाय्यक लेखा – माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा पास झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचार्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखण यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या मंडळाने किंवा आयुक्त शिक्षण संचलंनालय महाराष्ट्र राज्य यांनी मरहती टंकलेखनाचे प्रती मिनीटास 30 शब्द प्रती मिनिट या वेगाने दिलेले प्रमाणपत्र असलेले किंवा टंकलेखनामद्धे 50 टक्के गुण
मिळवून माध्यमिक शाळेतील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे
परंतु असे इंग्रजी विषय घेवून मध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा संमतुल्य परीक्षा पास किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल
यांत्रिक – शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास केलेली असावी किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली आणि कोणतीही पात्रता असावी त्याच्याकडे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा मान्यता प्राप्त संस्था मधील यांत्रिक विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे.ऑटोमोबाइल व न्युमटिक मशीनच्या देखभाली व दुरुस्तीचा 1 वर्षापेक्षा जास्त अनुभव असावा
वरिष्ठ सहाय्यक लेखा – मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार याबाबत लेखा परीक्षा हे विशेष विषय घेवून वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणार्या अथवा पहिल्या किंवा दुसर्या वर्गातील पदवी असलेल्या कोंट्याशी सरकारी कार्यालयात किंवा व्यापारी संस्थेत किंवा स्थानिक प्राधिकरणात तीन पेक्षा जास्त वर्ष अखंड कालावधी पर्यन्त लेखा विषयक म्हणून पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेले उमेदवार असल्यावर अधिक पसंती देण्यात येईल.
महत्वाच्या लिंक
इतर सूचना
ऑनलाइन परीक्षा व कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल वैद्यकीय अहवाल प्रतिकूल असल्यास केलेले निवड व नेमणूक रद्द करण्यात येईल परंतु जाहिरातीमध्ये उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने हार्दिक स्वीकारल्या जाणार असल्याने स्पर्धा परीक्षांचे गुणवत्तेनुसार प्रथम अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
तदनंतर अर्ज सादर करताना अर्जदारांनी अर्जात नमूद केलेले सदर पदांसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक अनुभव व अर्हता तसेच सामाजिक संबंध आरक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी सर्व विहित मूळ कागदपत्रे यांची छाननी करून अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल जे उमेदवार कागदपत्र ज्यांनी ज्यावेळी मूळ कागदपत्र दर्शविण्यास असमर्थ ठरतील असे उमेदवारांची निवडीस पात्र राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्जदार हा महाराष्ट्रचा रहिवासी असावा व त्याबाबतचे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असले पाहिजे.
कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्या उमेदवारणा अनुज्ञेय आहे.
सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिंनिधीत्व कायदा १९५० च्या कलाम २० नुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.
इतर भरती पहा
जिल्हा परिषद नंदुरबार विविध “गट क” 475 जागांसाठी नवीन सरलसेवा भरती
Information English
Total Post:
- 628
Post Name :
- Arogya Supervisor
- Arogya Sevak
- Arogya Sevika
- Pharmacist
- Contract Gram Sevak
- Junior Engineer (Civil)
- Junior Engineer (Electrical)
- Junior Draftsman
- Junior Mechanic
- Junior Accounts Officer
- Junior Assistant (Clerk)
- Junior Assistant Accounts
- Joiner, Supervisor
- Livestock Supervisor
- Laboratory Technician
- Mechanic
- Rigman (Ropeman),
- Senior Assistant (Clerk)
- Senior Accounts Assistant
- Extension Officer (Agriculture)
- Extension Officer (Education)
- Extension Officer
- Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
- UR- 18-38 Years
- Sc/St/Pwd- 18 -43
- disable -18-45
- project safar -18-45
- earthquake -18-45
- part time- 18-55
- ex soldier-18-55
Pay Scale:
- Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
- Nanded
Fees :
- UR 1000/-
- Category: 900/-
Important Dates For ZP Nanded Bharti 2023
Sr No | Details | Important Dates |
1 | Date Of Online Application – | 05/08/2023 |
2 | Last Of Submission Of Application Online Mode | 25/08/2023 |
3 | Last date for payment of fee/ through online mode – | 25/08/2023 |
4 | Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit Card | 7 Days Before |
Important Links
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click here to Download PDF Notification |
How To Apply Online
- Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
- Upload all necessary documents with your applications
- Self attested copy should be attached with the application
- Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com