Zp Solapur Recruitment 2023| जिल्हा परिषद सोलापूर गट क नवीन 674 जागांसाठी सरळसेवा भरती 2023

ZP Solapur Recruitment 2023

Zp Solapur Recruitment 2023 : ZP Solapur (Zilla Parishad Solapur ) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).


Eligible candidates are directed to submit their application online through https://zpsolapur.gov.in/ this Website. Total 674 Vacant Posts have been announced by ZP Solapur (Zilla Parishad Solapur ) Recruitment Board, Solapur in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023. Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Solapur Recruitment 2023.

Zp Solapur Recruitment 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ZP Solapur Recruitment 2023

सोलापूर जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. सोलापूर जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 674
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • सोलापूर
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – Download Hall Ticket
5निकाल प्रदर्शितइथे पहा

ZP Bharti Solapur Update 2023

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्‍या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.

ZP Solapur Notification 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता,यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.

या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे,त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)

How To Apply For ZP Solapur Recruitment 2023

नोंदणी साठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करून Click here for New Registration टॅब निवडा व नाव आणि संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार होईल, आणि स्क्रीनवर प्रदर्शित होईल. उमेदवारांनी तात्पुरता नोंदणी क्रमांक व पासवर्ड नोंदवावा.

तात्पुरती नोंदणी असलेला नोंदणी क्रमांक पासवर्ड दिलेल्या मोबाइल क्रमांक व दिलेल्या ई-मेल आयडी वर देखील पाठविला जाईल.
उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शक्त नसेल तर तो सेव्ह आणि नेक्स्ट (Save&next) टॅब निवडून आधीच एंटर (Enter) केलेली माहिती जतन करू शकतो.
ऑनलाइन अर्ज सबमीट करण्या आधी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज तपशील पडताळणी करण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आवश्यक असल्यास त्यात बदल करावा अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम अर्ज सबमीट करण्यापूर्वि ते बरोबर असल्याची खात्री करून पडताळणी करून घ्यावी.

उमेदवारांनी अर्जातील संपूर्ण तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी कारण नोंदणी पूर्ण केल्यानंतर (Complete Registration Button क्लिक केल्यावर) कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.

तुमचे तपशील सत्यापित करुण (Validate your details) आणि जतन करून पूढील save & Next बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा (save)

स्वाक्षरी आणि फोटो स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यानुसार उमेदवारणे फोटो आणि सही अपलोड करण्याची कार्यवाही करावी.

नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पुरववलोकन पडताळणी करण्यासाठी Preview टॅबवर क्लीक करा,आवश्यक असलेल्या तपशीलमद्धे सुधार करावा छायाचित्र आणि सही इतर तपशील सर्व बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा Complete Registration.

उमेदवारांनी परीक्षेची प्रवेशपत्रे परीक्षेचे वेळापत्रक,बैठक व्यवस्था व इतर सूचना वेळोवेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.याबाबत उमेदवारांना लेखी पत्रव्यवहार केला जाणार नाही.

त्यामुळे भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पहाव्यात संकेतस्थळावरील सूचना पहिल्या नाहीत यास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

कागद पत्र पडताळणी साठीपात्र उमेदवारांची यादी निवेदने तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी व त्यासंबंधीची इतर सूचना सोलापूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धा करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी सूचना

नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारणे करणे अर्ज मराठी किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.संक्षिप्तपने abbreviations वा आद्याक्षरे initials न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावच्या/पत्त्याच्या दोन भागामद्धे स्पेसने जागा सोडावी.

महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल झाला असल्यास लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतर चे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.

पत्रव्यवहारासाठी स्वत:चा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र अध्ययन मार्गदर्शन केंद्र वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा/संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देवू नये.

Information English
Total Post: 
  • 674
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Solapur
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-
Important Dates
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Applicetion Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

Important Links

Official Website Click here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन सरकारी व खाजगी अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com व नौकरी अपडेट विषयी तुमच्या मित्र-मैत्रिणींना अपडेट शेअर करा.

mahasarkar Naukri

Leave a comment