IDEMI Mumbai Bharti 2024 : आयटीआय उमेद्वारांसाठी नोकरीची संधी! IDEMI मुंबई मध्ये रिक्त पदांची भरती सुरु अर्ज करा

IDEMI Mumbai Bharti 2024

IDEMI Mumbai Bharti 2024 : इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरींग इन्स्ट्रुमेंट्स (IDEMI) मुंबईमध्ये त्यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या एकूण 29 जागांसाठी ही भरती होत आहे.
पात्राने इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अधिकृत जाहिरात व पीडीएफ मध्ये नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा फी,वयोमर्यादा, वेतन श्रेणी आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे पदराने इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी शहरात काळजीपूर्वक वाचायची आहे मूळ जाहिरात पीडीएफ व तसेच अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.
इन्स्टिट्यूट फॉर डिजाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरींग इन्स्ट्रुमेंट अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या भरती संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे एकूण 29 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे. यावरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या तपशील महत्त्वाच्या तारखा निवड प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अर्जाची शुल्क व आरक्षण प्रवर्गानुसार जागांचा तपशील इत्यादी भाव मी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये नमूद आहेत यावा इतर भरतीच्या अनेक अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप बटन वर क्लिक करून ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

IDEMI Mumbai Bharti 2024

IDEMI Mumbai Bharti Application 2024

IDEMI Mumbai Bharti 2024 : Institute for Design of Electrical Measuring Instruments (IDEMI) a Society of Government of India under Ministry of Micro, Small and Medium Enterprises invites applications for Tradeship Training from EX -ITI NCVT candidates through web portal www.apprenticeshipindia.gov.in. Under the Apprenticeship Act 1961 the following trades in Mumbai are eligible to apply as Apprentice Trainer for one to two years for 2024 25 as per details Interested and eligible candidates can apply before 29 2024. For more information about IDEMI Mumbai Recruitment 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com visit

पदाचे नाव
  • ट्रेड अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाईन नोंदणी/ ऑनलाईन ई-मेल
महत्वाच्या तारखा:
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 जून 2024. आहे.
नोकरीचे ठिकाण :
  • मुंबई

खालील टेबल मध्ये विविध ट्रेड अप्रेंटिस पदांची माहिती दिली आहे. तक्त्यात संबंधित पदाचे नाव आणि उपलब्ध जागांची संख्या दिलेली आहे:

क्रमांकट्रेड अप्रेंटीस पदांची नावेउपलब्ध जागा
1प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट10 पदे
2इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक03 पदे
3इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक03 पदे
4फिटर03 पदे
5मशीनिस्ट03 पदे
6मशीनिस्ट (ग्राइंडर)01 पद
7टूल अँड डाय मेकिंग02 पदे
8मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स01 पद
9IT आणि ESM01 पद
10इलेक्ट्रिशियन01 पद
11टर्नर01 पद

इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी कृपया कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता :

खालील टेबल मध्ये विविध ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे. प्रत्येक पदासाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असणे आवश्यक आहे:

क्रमांकट्रेड अप्रेंटिस पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंटसंबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण (PASSA/COPA)
2इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकइलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
3इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकइन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
4फिटरफिटर ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
5मशीनिस्टमशीनिस्ट ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
6मशीनिस्ट (ग्राइंडर)मशीनिस्ट (ग्राइंडर) ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
7टूल अँड डाय मेकिंगटूल अँड डाय मेकिंग ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
8मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सMMTM ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
9IT आणि ESMIT & ESM ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
10इलेक्ट्रिशियनइलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
11टर्नरटर्नर ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण

खालील टेबल मध्ये विविध ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे. प्रत्येक पदासाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे:

क्रमांकट्रेड अप्रेंटिस पदाचे नावआवश्यक क्षणिक पात्रता
1प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंटसंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण (PASSA/COPA)
2इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकइलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये आयटीआय पास
3इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकइन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण
4फिटरफिटर ट्रेडमध्ये आयटीआय पास
5मशीनिस्टमशीनिस्ट ट्रेडमध्ये आयटीआय पास
6मशीनिस्ट (ग्राइंडर)मशीनिस्ट (ग्राइंडर) ट्रेडमध्ये ITI पास
7टूल अँड डाय मेकिंगटूल अँड डाय मेकिंग ट्रेडमध्ये आयटीआय पास
8मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सMMTM ट्रेडमधून ITI उत्तीर्ण
9IT आणि ESMIT & ESM ट्रेडमधून ITI उत्तीर्ण
10इलेक्ट्रिशियनइलेक्ट्रिशियन ट्रेडमधून ITI उत्तीर्ण
11टर्नरटर्नर ट्रेडमधून ITI पास

वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

IDEMI मुंबई भरती महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटभेट द्या
सविस्तर PDF जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
रिक्त पदांचा तपशील
IDEMI मुंबई भरती अर्ज सूचना
  • पदांचा अर्ज ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी भारत सरकार अप्रेंटिस पोर्टल www.apprentshipindia.gov.in यावर शिकवू उमेदवारी करिता स्वतःची नोंदणी करायची आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकार होणार नाही.
  • भारत सरकार फ्रेंडशिप च्या वेबसाईट वर नोंदणी तसेच admin@idemi.org या ईमेल पत्त्यावर अर्ज 29 जून 2024 किंवा त्या अगोदर अर्ज पाठवायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2014 आहे.
  • शेवटचा तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया वर दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी
इतर भरत्या

BECIL मध्ये 10 वी ते पदवीधारकांना नोकरीची संधी!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 3000 पदांची मेगा भरती

10 वी 12 वी पास उमेदवारांना संधी!! दक्षिण रेल्वे मध्ये भरती!

इंटीग्रल कोच फॅक्टरी येथे 1010 रिक्त पदांकरिता भरती जाहिरात!!

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये विविध 1526 पदांची भरती पहा सविस्तर माहिती

तुमच्या मित्रांना पाठवा