10 वी पास उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरीची संधी 321 रिक्त पदांसाठी नवीन भरती | Mahavitaran Ahmednagar Bharti 2024
Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 : महावितरण अहमदनगर येथे पदांच्या भरतीकरिता एकूण 321 रिक्त जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरती जाहिराती अंतर्गत ‘शिकाऊ’ पदे भरली जाणार आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.अधिकृत जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. … Read more