Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download | पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, येथे डाऊनलोड करा व वेळापत्रक पहा

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे त्यासाठी प्रवेश पत्र उपलब्ध झालेले असून.प्रवेश पत्र डाउनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व प्रवेश पत्र डाउनलोड करा.

पोलीस भरती शारीरिक चाचणी प्रवेश पत्र असे डाऊनलोड करा.

  • policerecruitment2024.mahait.org या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी/ग्राउंड टेस्ट एडमिट कार्ड 2024 शोधा
  • तपशील भरून वेबसाईटवर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यावर तुमच्या हॉल तिकीट तुमच्या स्क्रीनवर उघडेल ते सेव करा व पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा.
  • प्रवेश पत्रावर नमूद केलेली माहिती तपशील योग्यरीत्या तपासा व काही चुका आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
  • तुमच्याकडे रेकॉर्ड साठी प्रवेश पत्राची वैध प्रिंटआऊट घ्या.
  • प्रवेश पत्र डाऊनलोड करताना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सलग एकत्र भरा.
अधिकृत लिंक : policerecruitment2024.mahait.org

Cp mumbai,Mumbai prison,Pune Prison,Sp,chh.Sambhajinagar Railway,sp Pune.rural Police Constable,SRPF Unit 17, Chandrapur सोडून इतर सर्व युनिट चे शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र जाहीर.

Police Bharti Ground Test Admit Card 2024
तुमच्या मित्रांना पाठवा