उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये विविध गट क 453 पदांकरीता नवीन सरळसेवा भरती 2023.

Zp Recruitment Osmanabad 2023

Zp Recruitment Osmanabad 2023 : Zilla Parishad Osmanabad announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).

Eligible candidates are directed to submit their application online through https://www.zposmanabad.gov.in/ this Website.Total 453 Vacant Posts have been announced by Zilla Parishad Osmanabad Recruitment Board, Osmanabad in the advertisement August 2023.Last date to submit application Form is 25th August 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Osmanabad Recruitment 2023.

Zp Nandurbar Recruitment 2023

Zp Recruitment Osmanabad 2023

उस्मानाबाद जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल.

उस्मानाबाद जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 453
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • उस्मानाबाद
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – Hall Ticket Download
5निकालSenior Assistant (Accountant)
Ringman

ZP Osmanabad Bharti Update 2023

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

Education Qualification For ZP Osmanad Recruitment 2023

आरोग्य पर्यवेक्षक – मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी असलेले

आरोग्य सेवक पुरुष 40%- विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा पास झालेले

ज्यांनी बहूउद्देशीय आरोग्य कर्मचार्‍यांसाठी असणारा 12 महिन्यासाठी मुलभूत पाठ्यक्रम पूर्ण केलेला असेल

आरोग्य सेवक पुरुष 50%– विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा पास असलेले उमेदवार,राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमातील हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 20 दिवसांचा अनुभव धारकांना देण्यात येईल.

ज्यांनी बहूउद्देश आरोग्य कर्मचारी म्हणून 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला नसेल टीआर पूर्ण करणे आवशयक असेल

इतर भरती पहा

झेडपी चंद्रपुर मध्ये 519 जागांसाठी नवीन पद भरती 2023

कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे सादर करणे

  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र
  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • जन्माचा पुरावा
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाचे दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवाराना सक्षम प्राधिकार्‍याचा विहित नमुन्यातील दाखला
  • विवाहित स्त्रियांच्या नावात बादल झाल्याचा पुरावा
  • लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र
  • पदवीधर अंशकालील असल्याबाबत चे प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • लघुलेखन प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र चालू वर्षातील
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
  • राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र

ZP Recruitment Osmanabad 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.

या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे,त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

इतर सूचना

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्‍या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.

सर्व साधारण रहिवासी या सज्ञेला भारतीय लोकप्रतींनिधीत्व कायदा १९५० च्या कलाम अनुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.जातीच्या दाव्याच्या पूष्ठ्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम २००० मधील तरतूदीनुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

अर्ज मराठी किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे,संक्षिप्तपने abbreviations वा आद्याक्षरे initials न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावच्या/पत्त्याच्या दोन भागामद्धे स्पेसने जागा सोडावी.

महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल झाला असल्यास लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतर चे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.

Information English
Total Post: 
  • 453
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Osmanabad
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit CardHall Ticket Download

How To Apply For Maharashtra Jilha Parishad Osmanabad Bharti 2023

  • Candidates Should read the recruitment notification carefully befor applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqalified
  • application will not be accepted offline or through other medium
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Candidates Can apply onlinle from the given link
  • last applications will not be accepted
  • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com पेजवर सुरू असलेल्या जॉब जाहिरातीबद्दल अपडेट माहिती दिली जाते

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment