10 वी पास उमेदवारांना संधी ; रेल्वेच्या 5696 लोको पायलट पदांची भरती वयाच्या अटीमद्धे बदल आज शेवट तारीख

Loco Pilot Bharti 2024

Loco Pilot Bharti 2024 : भारतीय रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोक पायलट पदाकरिता अधीसूचना प्रकाशित केली आहे.
उमेदवारांसाठी ही एक चांगली उत्तम संधी असून RRB ने एकूण 5996 पदांची मेगा भरती काढली आहे. अभियांत्रिकी विषयातील व डिप्लोमा/ पदवी /आयटीआय असलेले उमेदवार या भरती करिता 20 जानेवारी 2024 पासून https: Indian railways.gov.in/ अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करू शकतील. व अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 ठरवण्यात आली आहे भरतीसाठी लागणारी पात्रता व महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी माहिती आणि त्यांची लिंक व भरती संबंधित संपूर्ण तपशील आपण खाली पाहू शकता.

Loco Pilot Bharti 2024

वयाची अट शिथील.

राबविल्या जाणार्‍या लोको पायलट भरतीच्या वयाच्या अटी मध्ये 3 वर्ष शिथिल केले आहे त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांना यात सहभागी होता येणार आहे.

पहा बदल खालील प्रमाणे

सर्वसाधारण उमेदवार 30 वरुन 33 वर्ष
ओबीसी उमेदवार 33 वरून 36 वर्ष
एस्सी उमेदवार 35 वरून 38 वय असलेले उमेदवारांना अर्ज
करता येणार आहे.
त्यासाठी सर्वसाधारण व EWS उमेदवारांची जन्म तारीख 02 जुलै 1991 ते 01 जुलै 2006 ओबीसी 02 जुलै 1988 ते 01 जुलै 2006 एस्सी एस्टी उमेदवारांचे 02 जुलै 1986 ते 01 जुलै 2006 दरम्यान असले पाहिजे.

भारतीय रेल्वे विभाग सहाय्यक लोको पायलटच्या भरती करिता इच्छुक व पात्र उमेदवार 20 जानेवारी 2024 पासून अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

लोको पायलट भरती 2024 विषयी अधिक माहितीसाठी www.mahasarkarnukri.com ला भेट द्या.सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी ची लिंक आम्ही खाली दिले आहे भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महासरकार नोकरी ग्रुप जॉईन करा.

पदाचे नाव:
  • असिस्टंट लोको पायलट
एकूण पदे :
  • एकूण 5696 जागा
वयोमर्यादा:
  • असिस्टंट लोको पायलट भरती साठी वय मर्यादा 18 ते 30 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.
  • एस्सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष वयमर्यादेत सूट आहे
  • ओबीसी आणि नॉन क्रिमीलेयर उमेदवारांना 03 वर्ष वयमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावर करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करू शकता.
अर्ज फी:
  • सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेद्वारांकरिता अर्जाची फी रु 500/- आहे तर, एस्सी,एसटी,माजी सैनिक पीडब्ल्यूडी, महिला अल्पसंख्याक आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेवारांना रु 250/- फी आहे.
  • अर्ज पूर्ण सबमीट करण्यासाठी उमेदवारांनी अर्जाची फी भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज फी भरल्यानंतर अर्जाची प्रिंट उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे सांभाळून ठेवावी.
नोकरीचे ठिकाण:
  • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख – 20 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन करता येईल.
  • असिस्टंट लोको पायलट भरती अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 19 फेब्रुवारी 2024 आहे.

रिक्त पदांची संख्या | Assistant Loco Pilot Vacancy 2024

पदांची संख्यापदाचे नाव
5696असिस्टंट लोकोपायलट
Loco Pilot Vacancy 2024

पदांसाठी लागणारे शिक्षण | Education Qualfication For RRB ALP Recruitment 2024

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय किंवा /डिप्लोमा/ उमेदवार असिस्टंट लोकोपायलट
Loco Pilot Vacancy 2024

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा | How To Apply RRB ALP Recruitment 2024

अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइटद्वारे करावा लागेल भरती संदर्भात अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

ऑनलाईन भरलेले अर्जच स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची विशेष नोंद उमेदवारांनी घ्यावी.

अर्जामध्ये नमूद केलेल्या बाबीच ग्राह्य धरण्यात येईल अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती विवरण पत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.

अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज रद्द ठरवण्यात येईल.

सर्व अर्जदारांनी पदासाठी आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर सर्व अटींची पूर्तता करणे गरजेजे आहे.

किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी तपासा कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे आढळल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा खोटी बनावट माहिती भरू नये उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करून घ्यावी अधिक महितीसाठी कृपया दिलेली जाहिरात पहा.

अर्ज करण्यापूर्वि जाहिरात सविस्तर पहावी आणि शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पहा मगच उमेदवारांनी अर्ज करावा.

अर्ज करण्यापूर्वि स्कॅन केलेली कागदपत्रे तयार ठेवावीत व RRB च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन खाते तयार करावे लागेल ,त्यासाठी चालू स्थितीतील मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी देवून ओटीपी प्राप्त करावा लागेल.

JPEG इमेज आकार 30 ते 70 केबी मधील अलीकडील काळातील फोटो अपलोड करावा फोटोमध्ये गडद चश्मा,टोपी न घातलेला फोटो असावा.
एस्सी,एसटी प्रवर्गातील उमेदवार केवळ रेल्वे प्रवासासाठी मोफत पासची विनंती करण्यासाठी SC/ST प्रमाणपत्र PDF फॉर्मेट मध्ये 500 केबी पर्यंत अपलोड करावे.

व अर्जाची प्रणाली द्वारे केलेल्या अर्जाची प्रतीची प्रिंटआऊट सांभाळून ठेवावी, अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही.

लोको पायलट भरती 2024 वेतन श्रेणी | Salary Details For Assitant Loco Pilot Jobs 2024

वेतनपदाचे नाव
19900/- रुपये वेतन असणार आहे.असिस्टंट लोकोपायलट
Salary Details For Assitant Loco Pilot Notification

Required Documents For RRB ALP Notification 2024

  • असिस्टंट लोको पायलट पदाच्या भरतीसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे
    ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड
    शैक्षणिक कागदपत्रे
    इयत्ता 10 वी चे मार्कमेमो
    संबंधित ट्रेड मधील आयटीआय मार्क्सशीट/प्रमाणपत्र
    उमेदवाराचा फोटो
    उमेदवाराची सही
    सुरू असलेला मोबाइल क्रमांक
    वैध ईमेल-आयडी
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र लागेल
इतर भरती पहा

पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

इतर सूचना

अर्जाची फी अदा करताना उमेदवार ऑनलाइन चलन भरण्यासाठी नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्ड द्वारे फी भरता येईल.
भरलेली फी रीफंड मिळेल त्यासाठी उमेदवारांना CBT – 1 संगणक आधारित परीक्षेला हजर राहावे लागेल.

सर्व उमेदवारांनी परीक्षा शुल्काचा परतावा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या अर्जामद्धे त्यांचे बँक तपशील उदा. बँक खाते क्रमांक खातेदाराचे नाव,बँकेचे नाव आणि आयएफएससी IFSC कोड स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करताना माहिती अचूक भरावी अर्ज सबमीट करण्या आधी माहिती तपासावी अर्ज अंतिम सबमीट केल्यानंतर दिलेल्या माहिती मध्ये बदल केला जाणार नाही.

त्यामुळे अर्जामद्धे काळजीपूर्वक तपशील भरले असल्याची खात्री करावी मगच अर्ज सबमीट करावा.

Loco Pilot Recruitment Process

लोको पायलट भरतीचे टप्पे

या भरती प्रक्रियेचे चार टप्पे असणार आहेत पहिल्या टप्प्यात CBT -1 संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल दूसरा टप्पा CBT -2 संगणक आधारित अभियोग्यता चाचणी परीक्षा व तिसर्‍या टप्प्यात कागदपत्रे पडताळणी.
व चौथ्या टप्प्यात वैद्यकीय तपासणी केली जाईल.

Important Links For RRB ALP Application 2024 | असिस्टंट लोको पायलट भरतीसाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात पहासंपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज कराऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
RRB ALP Bharti 2024 Important Link

परीक्षा

परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षा केंद्राची माहिती योग्य वेळी अधिकृत RRB वेबसाइट,एसएमएस आणि ई-मेल द्वारे उमेदवारांना कळविले जाईल.

CBT -1 ही केवळ सामान्यिकृत गुण आणि गुणवत्तेवर आधारित CBT – 2 साठी पात्र उमेवारांची स्क्रिनिंग परीक्षा घेतली जाईल.

सदरील भरतीचे पुढील इतर नोकरी भरती चे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करून महासरकारनौकरी व्हाट्सअँप ग्रुप ला जॉइन व्हा. व वेबसाइट ला भेट द्या. नोकरी भरतीच्या अपडेट विषयी माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा