Zp Nagpur Recruitment 2023| जिल्हा परिषद, नागपूर 557 जगांसाठी पद भरती 2023

ZP Nagpur Recruitment 2023

Zp Nagpur Recruitment 2023 : ZP Nagpur (Zilla Parishad Nagpur ) announces new Recruitment to Fulfill the Vacancie Rigman (Rope man), Senior Assistant (Clerk), For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika,Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).


Eligible candidates are directed to submit their application online through https://www.nagpurzp.com/ this Website. Total 557 Vacant Posts have been announced by ZP Nagpur (Zilla Parishad Nagpur) Recruitment Board, Nagpur in the advertisement August 2023.Last date to submit application is 25th August 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Nagpur Recruitment 2023.

Zp Nagpur Recruitment 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ZP Nagpur Recruitment 2023

नागपुर जिल्हापरिषद भरती उमेदवार परीक्षा वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत !!

राज्यातून 34 जिल्हा परिषदामधील 19 हजार 460 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याकरिता तब्बल 14 लाख उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत पदसंख्या कमी असलेल्या 12 पदांसाठी 7 व 17 ऑक्टोबर दरम्यान परीक्षा घेण्यात आली.

नागपूर जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. नागपूर जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

ZP Nagpur Senoior Assistant Result PDF

एकूण पदे
  • 557

पदाचे नाव :

    • आरोग्य सेवक (पुरुष),

    • आरोग्य पर्यवेक्षक,

    • आरोग्य सेवक (महिला),

    • कंत्राटी ग्रामसेवक,

    • औषध निर्माण अधिकारी,

    • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),

    • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),

    • कनिष्ठ आरेखक,

    • कनिष्ठ यांत्रिकी,

    • कनिष्ठ लेखाधिकारी,

    • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),

    • कनिष्ठ सहाय्यक लेखा,

    • जोडारी,

    • पर्यवेक्षिका,

    • पशुधन पर्यवेक्षक,

    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,

    • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),

    • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),

    • वरिष्ठ सहाय्यक लेखा,

    • विस्तार अधिकारी (कृषि),

    • विस्तार अधिकारी,

    • विस्तार अधिकारी (शिक्षण),

    • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

वय मर्यादा :

    • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.

    • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.

    • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.

    • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.

    • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.

    • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.

    • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.

    • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.

    • अनाथ: १८ – ४३ वर्षे.

शैक्षणिक पात्रता:

    • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)

    वय मर्यादा :

      • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी

    वेतन :

      • 1 अरोग्य पयगवेक्षक एस-१३ (३५४००-११२४००)

      • 2 अरोग्य सेवक (पुरूष) ४०% एस-८ (२५५००-८११००)

      • 3 अरोग्य सेवक (पुरूष) ५०% ( मम ) एस-८ (२५५००-८११००)

      • 4 अरोग्य परिचारिका [अरोग्य सेवक (महिला)] एस-८ (२५५००-८११००)

      • 5 औषध निर्माण अधिकारी एस-१० (२९२००-९२३००)

      • 6 कंत्राटी ग्रामसेवक 1६०००/- दरमहा मानधन

      • 7 कनिष्ट अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्राम) एस-१४ (३८६००-१२२८००)

      • 8 कनिष्ट लेखा अधिकारी एस-१३ (३५४००-११२४००)

      • 9 सहाय्यक (लिपीक वर्गिय) एस-६ (१९९००-६३२००)

      • 10 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) एस-६ (१९९००-६३२००)

      • 11 मुख्य सेजवका /अंगणवाडी पयगवेक्षिका एस-१३ (३५४००-११२४००)

      • 12 पशुधन पयगवेक्षक एस-८ (२५५००-८११००)

      • 13 प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस-१३ (३५४००-११२४००)

      • 14 लघुलेखक (जनम्न रॅेणी) एस-१४ (३८६००-१२२८००)

      • 15 वरिष्ठ सहाय्यक ( एस-८) (२५५००-८११००)

      • 16 वरिष्ट सहाय्यक (लेखा) एस-८ (२५५००-८११००)

      • 17 विस्तार अधिकारी (कृषी) एस-१३ (३५४००-११२४००)

      • 18 विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी) एस-१५ (४१८००-१३२३००)

      • 19 विस्तार अधिकारी (सांस्ख्यकी) एस-१३ (३५४००-११२४००)

      • 20 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ( म / लघु पाटबंधारे विभाग) एस-८ (२५५००-८११००)

    अर्ज पद्धती :

      • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

    नौकरी ठिकाण:

      • नागपूर

    फिस /चलन :

      • खुला वर्ग रु. १०००/-

      • राखीव वर्ग : ९००/-

    महत्वाच्या तारीख

      • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३

      • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.

    अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
    1 ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
    2 ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक – 25-08-2023
    3 ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
    4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी

    ZP Bharti Nagpur 2023 Online link

    जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

    ZP Recruitment Nagpur Notification 2023

    तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
    त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.

    जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा

    परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.
    त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

    सर्वसाधारण सूचना :

    नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारणे करणे

    अर्ज मराठी किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.

    संक्षिप्तपने abbreviations वा आद्याक्षरे initials न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावच्या/पत्त्याच्या दोन भागामद्धे स्पेसने जागा सोडावी.

    महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल झाला असल्यास लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतर चे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.

    पत्रव्यवहारासाठी स्वत:चा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र अध्ययन मार्गदर्शन केंद्र वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा/संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देवू नये.

    परीक्षेचे स्वरूप व काठी न पातळी यासाठी जाहिरात व ग्रामविकास महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 9 मे 2023 यांच्या शासन निर्णयाचा संदर्भ घ्यावा.

    जोडारी कनिष्ठ यांत्रिकी चारतंत्री आणि यांत्रिकी या पदाकरिता परीक्षेचा कालावधी साठ मिनिटे आहे व बाकी सर्व पदांच्या परीक्षेसाठी एकत्रित कालावधी 120 मिनिटांचा आहे. तरीसुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी साधारणतः अनुक्रमे 180 मिनिटे 120 मिनिटे उपस्थित राहावे लागेल यामध्ये नोंदवणे लॉगिन प्रवेश पत्र गोळा करणे सूचना देणे इत्यादीसाठी लागणाऱ्या कालावधीसाठी सुद्धा समावेश आहे इंग्रजी व मराठी प्रश्नावली व्यतिरिक्त सर्व प्रश्नावली मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील दिलेल्या कोणत्याही प्रश्नावलीतील कोणताही प्रश्न सोडवू शकतो.

    सर्व प्रश्नांना बहुपर्यायी असतील प्रश्नासाठीच्या पाच उतारापैकी फक्त एक अचूक उत्तर असेल उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायचे आहे आणि उमेदवार साडत असलेल्या योग्य अचूक पर्याय यावर मावस क्लिक करायचा आहे.उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यासम्मेदाराच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही परंतु उमेदवाराने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अंदाजाने देऊ नये असं सल्ला दिला जातो कृपया ध्यानात घ्या की पुस्तकेत दिलेल्या प्रश्नांचे प्रकारे उदाहरण दाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारच्या अधिकाऱ्यांनी पातळीचे प्रश्न आढळतील याशिवाय या ठिकाणी अहमदनगरही प्रश्न आढळतील.

    इतर भरती 

    नाशिक येथे जिल्हा परिषद 1038 “गट क” पदांसाठी भरती

    Information English

    Total Post:
    •  476

    Post Name :

      • Arogya Supervisor,

      • Arogya Sevak,

      • Arogya Sevika,

      • Pharmacist,

      • Contract Gram Sevak,

      • Junior Engineer (Civil),

      • Junior Engineer (Electrical),

      • Junior Draftsman

      • Junior Mechanic,

      • Junior Accounts Officer,

      • Junior Assistant (Clerk),

      • Junior Assistant Accounts,

      • Joiner, Supervisor,

      • Livestock Supervisor,

      • Laboratory Technician,

      • Mechanic

      • Rigman (Ropeman),

      • Senior Assistant (Clerk),

      • Senior Accounts Assistant,

      • Extension Officer (Agriculture),

      • Extension Officer (Education),

      • Extension Officer,

      • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)

    Age Limit:

      • UR- 18-38 Years

      • Sc/St/Pwd- 18 -43

      • disable -18-45

      • project safar -18-45

      • earthquake -18-45

      • part time- 18-55

      • ex soldier-18-55

    Pay Scale:

      • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to

    Application Mode :

      • Online

    Job Location:

      • Nagpur

    Fees :

      • UR 1000/-

      • Category: 900/-
    • How To Apply ZP Nagpur

      • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled

        Upload all necessary documents with your applications

        Self attested copy should be attached with the application

        Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

    Important Dates

    Sr No Details Important Dates
    1 Date Of Online Application – 05/08/2023
    2 Last Of Submission Of Application Online Mode 25/08/2023
    3 Last date for payment of fee/
    through online mode –
    25/08/2023
    4 Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit Card 7 Days Before

    Important Link

    Official Website

    सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

    mahasarkar Naukri


    Leave a comment