झेडपीत १९,४६० पदांची सरळसेवा मेगाभरती २५ ऑगस्टपर्यंत मुदत – ZP Bharti 2023

ZP Bharti 2023

ZP Bharti 2023 : Maharashtra Zilla Parishad New Recruitment Notification to fill up the vacancies for “Group C Posts” like Health Supervisor, Health Sevak, Health Nurse, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), etc.Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerical), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerical), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture ), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation). Eligible candidates are directed to submit their applications online Total 18939 Vacancies.

ZP Maharashtra Recruitment Board, has announced in 2023 advertisement. Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 will be conducted by IPBS online registration process started through the IBPS Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 Advertisement no. 01/2023 is being published on 04/08/2023. The posts in the given advertisement are in various departments under Zilla Parishad. Therefore, through the said statement, it is informed that advertisement no. As per 01/2023 the application period for various cadre vacancies in Group-C is from 05/08/2023 to 25/08/2023. Interested and eligible candidates should apply online on this link https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ by 23.59 PM on 25/08/2023.

Zp mudat 2023

ZP Bharti 2023

५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. ०१/२०२३ दिनांक ०४/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद असलेल्या विविध विभागांमधील आहेत.

त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र. ०१/२०२३ नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 05-08-2023 पासून ते दिनांक 25-08-2023 रोजी पर्यंत आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक 25-08-2023 रोजीचे रात्री 23.59 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा.

District wise ZP Bharti Notification Links:

Jilha Parishad Nameजाहिरात आणि अर्ज
अहमदनगर जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
भंडारा जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
बुलढाणा जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
चंद्रपूर जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
धुळे जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
गडचिरोली जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
हिंगोली जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
वाशिम जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
जालना जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
जळगाव जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
कोल्हापूर जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
लातूर जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
नागपूर जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
नांदेड जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
नंदुरबार जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
रत्नागिरी जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
सांगली जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
सातारा जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
सोलापूर जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
ठाणे जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
वर्धा जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
उस्मानाबाद जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
पालघर जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
परभणी जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
पुणे जिल्हा परिषद भरती २०२३:Click here
दिलेल्या वरील लिंक द्वारे जिल्हयानुसार माहिती मिळवा
एकूण पदसंख्या
  • 19,460
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

Important Links

शैक्षणिक पात्रताजाहिरात बघा
ZP Bharti New GR – जिल्हा परिषद भरती २०२३ संपूर्ण माहिती, पात्रता इथे पहा
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे, उमेदवारांनी PDF बघावी
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे Zp Online Application
नौकरी ठिकाण:
  • महाराष्ट्र
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. १०००/-
  • राखीव वर्ग : ९००/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
अ.क्रतपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – Admit Card Download

ZP Maharashtra Recruitment 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होणार आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.

डेमो लिंकनंतर अंतिम लिंक पाठवण्यासाठी ग्रामीण विकास विभागाकडून सूचना येताच, जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे डेमो लिंक पाठवण्यात आली होती.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता,यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे.निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

इतर सर्वसाधारण अटी

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्‍या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.
  • सर्व साधारण रहिवासी या सज्ञेला भारतीय लोकप्रतींनिधीत्व कायदा १९५० च्या कलाम अनुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.
  • जातीच्या दाव्याच्या पूष्ठ्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम २००० मधील तरतूदीनुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

परीक्षेचे स्वरूप

ज्या पदांसाठी पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदांसाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल,परंतु त्यापैकि मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नप्रतरिकेचा दर्जा उच्चमाध्यमिक शाळांत परीक्षेच्या इयत्ता १२ वी च्या दर्जाच्या समान राहील. कनिष्ठ अभियंता स्थापत्य औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,विस्तार अधिकारी कृषि या तांत्रिक संवर्गातील पदांच्या भागाचे प्रश्न इंग्रजी माध्यमांतून राहील.ऑनलाइन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.

प्रत्येक प्रश्नास एकूण २ गुण याप्रमाणे १०० प्रश्नासाठी २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल.त्याकरिता १२० मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल.गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ % इतके गुण प्राप्त करणे आवश्यक असेल.उमेदवाराना परीक्षेसाठी अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणार्‍या उमेदवाराना कागदपत्रे पडतळणीसाठी पाचारण करण्यात येईल.

Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
  • Online
Job Location:
  • Maharashtra
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-
Important Dates
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit CardAdmit Card Available

Important Link

PDF NotificationClick here to Download PDF Notification

सरकारी व खाजगी भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment