जिल्हा परिषद परभणी येथे विविध गट क पदांसाठी 301 जागांसाठी नवीन सरलसेवा भरती 2023.

ZP Recruitment Parbhani 2023

ZP Recruitment Parbhani 2023 : ZP Parbhani (Zilla Parishad Parbhani ) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).

Eligible candidates are directed to submit their application online through http://zpparbhani.gov.in/ this Website. Total 754 Vacant Posts have been announced by Zilla Parishad Parbhani Recruitment Board, Parbhani in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.

Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Parbhani Recruitment 2023 Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Zilla Parishad Parbhani Recruitment updated here.

Zp Parbhani Recruitment 2023

ZP Parbhani Recruitment Notification 2023

परभणी मध्ये जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. परभणी जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 301
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :

ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • परभणी
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी
ZP Parbhani Group C Bharti 2023

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

ZP Recruitment Parbhani 2023 Update

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.
त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे.

कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.
यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
संपूर्ण जाहिरातइथे पहा

अर्ज याप्रकारे करा

  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल
  • अर्ज ऑनलाइन अधिकृत वेबसाइट वरुन करायचा आहे.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

इतर भरती पहा

जिल्हा परिषद पुणे, गट क 1000 जागांसाठी नवीन सरळसेवा भरती 2023.

परीक्षेचे स्वरूप

परीक्षेचे स्वरूप व काठी न पातळी यासाठी जाहिरात व ग्रामविकास महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 9 मे 2023 यांच्या शासन निर्णयाचा संदर्भ घ्यावा.जोडारी कनिष्ठ यांत्रिकी चारतंत्री आणि यांत्रिकी या पदाकरिता परीक्षेचा कालावधी साठ मिनिटे आहे व बाकी सर्व पदांच्या परीक्षेसाठी एकत्रित कालावधी 120 मिनिटांचा आहे.

तरीसुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी साधारणतः अनुक्रमे 180 मिनिटे 120 मिनिटे उपस्थित राहावे लागेल यामध्ये नोंदवणे लॉगिन प्रवेश पत्र गोळा करणे सूचना देणे इत्यादीसाठी लागणाऱ्या कालावधीसाठी सुद्धा समावेश आहे.

इंग्रजी व मराठी प्रश्नावली व्यतिरिक्त सर्व प्रश्नावली मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील दिलेल्या कोणत्याही प्रश्नावलीतील कोणताही प्रश्न सोडवू शकतो सर्व प्रश्नांना बहुपर्यायी असतील प्रश्नासाठीच्या पाच उतारापैकी फक्त एक अचूक उत्तर असेल उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायचे आहे आणि उमेदवार शोधत असलेल्या योग्य अचूक पर्याय यावर माऊस क्लिक करायचा आहे.

उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यास उम्मेदवाराच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही परंतु उमेदवाराने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अंदाजाने देऊ नये असं सल्ला दिला जातो कृपया ध्यानात घ्या की पुस्तकेत दिलेल्या प्रश्नांचे प्रकारे उदाहरण दाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारच्या पातळीचे प्रश्न आढळतील याशिवाय या ठिकाणी इतरही प्रश्न आढळतील.

Information English
Total Post: 
  • 301
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Parbhani
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-
Important Dates
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availbility For Exam Hall Ticket/ Admit CardAdmit Card Download

How To Apply For Jilha Parishad Parbhani Bharti 2023

  • Candidates Can apply Online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • application will not be accepted offline or through other medium
  • Required documents and educational documents should be uploaded in the application

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com वेबसाइट वर सुरू असलेल्या जॉब पोस्ट मराठी व इंग्रजी भाषेत प्रकाशित केल्या जातात. व whats ग्रुप ला ठराविक वेळेनुसार msg पाठवले जातात.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment