ZP Pune Recruitment 2023
ZP Pune Recruitment 2023 : Zilla Parishad Pune announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).
Eligible candidates are directed to submit their application online through https://zppune.org/pgeHome.aspx this Website. Total 284 Vacant Posts have been announced by Zilla Parishad Pune Recruitment Board, in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.
Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Pune Recruitment 2023 Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Recruitment updated here.
ZP Pune Recruitment 2023
पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल.
पुणे जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.पात्र उमेदवारांनी https:ibpsonline.ibps.in/zpvjun23/ या लिंकवरून दिनांक 25/08/2023 रोजीचे रात्री 23:59 वाजेच्या आधी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. पदांसाठी आवश्यक पात्रता,वयोमार्यादा, वेतन, परीक्षा फी, अर्ज करण्याची मुदत बाबी खाली पीडीएफ मध्ये आहे.
एकूण पदे
- 1000
पदाचे नाव :
- आरोग्य सेवक (पुरुष),
- आरोग्य पर्यवेक्षक,
- आरोग्य सेवक (महिला),
- कंत्राटी ग्रामसेवक,
- औषध निर्माण अधिकारी,
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
- कनिष्ठ आरेखक,
- कनिष्ठ यांत्रिकी,
- कनिष्ठ लेखाधिकारी,
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- कनिष्ठ सहाय्यक लेखा,
- जोडारी,
- पर्यवेक्षिका,
- पशुधन पर्यवेक्षक,
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
- यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
- वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- वरिष्ठ सहाय्यक लेखा,
- विस्तार अधिकारी (कृषि),
- विस्तार अधिकारी,
- विस्तार अधिकारी (शिक्षण),
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
- प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
- खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
- अनाथ: १८ – ४३ वर्षे.
- माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
- पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
- १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
- रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
Apply Online
नौकरी ठिकाण:
- पुणे
फिस /चलन :
- खुला वर्ग रु. 1000/-
- राखीव वर्ग : रु.900 /-
महत्वाच्या तारीख
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र | तपशील | महत्वाच्या दिनांक |
1 | ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – | 05-08-2023 |
2 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक – | 25-08-2023 |
3 | ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – | 25-08-2023 |
4 | परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – | Hall Ticket Download |
ZP Pune Result New
जिल्हा परिषद पुणे निकाल (Senior Assistant Accountant ) | इथे पहा |
रिंगमन दोरखंडवला संवर्ग गुणवत्ता यादी | इथे पहा |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी संवर्ग) गुणवत्ता यादी | इथे पहा |
विस्तार अधिकारी (कृषि संवर्ग) गुणवत्ता यादी | इथे पहा |
ZP Pune Bharti Notification 2023
जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्थ सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असेल.
ZP Pune Recruitment Details 2023
तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचार्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.
त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.
यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
अर्ज याप्रकारे ऑनलाइन पद्धतीने करा
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
- दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करावा
- अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
- अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
- अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
- र्ज काळजीपूर्वक भरावा आणि शेवट सबमिशन करण्या आधी ते योग्य आहे याची खात्री करावी.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाइट | इथे पहा |
Required Documents ZP Recruitment 2023
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचा जन्म दाखला प्रमाणपत्र (Birth Certificate)
- आरक्षित मागास प्रवर्ग दावा करणार्या उमेदवारांना त्या संदर्भातील सक्षम अधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र
- प्रोफाइल द्वारे केलेल्या आरक्षणाच्या दाव्यांप्रमाणे दावा करणार्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे pdf फाईल फॉर्मेट मध्ये संलग्न अपलोड करावीत
- अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र
- शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
- वयाचा पुरावा
- जन्माचा पुरावा
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र चालू वर्षातील
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
- राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
- महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र
- महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाचे दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवाराना सक्षम प्राधिकार्याचा विहित नमुन्यातील दाखला
- विवाहित स्त्रियांच्या नावात बादल झाल्याचा पुरावा
- लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र
- पदवीधर अंशकालील असल्याबाबत चे प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- लघुलेखन प्रमाणपत्र
- टंकलेखन प्रमाणपत्र
- MS-CIT प्रमाणपत्र
हे पण वाचा
जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज करणार आहात ? तर मग ही अट माहीत असू द्या.
इतर सर्वसाधारण अटी
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.सर्व साधारण रहिवासी या सज्ञेला भारतीय लोकप्रतींनिधीत्व कायदा १९५० च्या कलाम अनुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.
जातीच्या दाव्याच्या पूष्ठ्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम २००० मधील तरतूदीनुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
Information English
Total Post:
- 1000
Post Name :
- Arogya Supervisor,
- Arogya Sevak,
- Arogya Sevika,
- Pharmacist,
- Contract Gram Sevak,
- Junior Engineer (Civil),
- Junior Engineer (Electrical),
- Junior Draftsman
- Junior Mechanic,
- Junior Accounts Officer,
- Junior Assistant (Clerk),
- Junior Assistant Accounts,
- Joiner, Supervisor,
- Livestock Supervisor,
- Laboratory Technician,
- Mechanic
- Rigman (Ropeman),
- Senior Assistant (Clerk),
- Senior Accounts Assistant,
- Extension Officer (Agriculture),
- Extension Officer (Education),
- Extension Officer,
- Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
- UR- 18-38 Years
- Sc/St/Pwd- 18 -43
- disable -18-45
- project safar -18-45
- earthquake -18-45
- part time- 18-55
- ex soldier-18-55
Pay Scale:
- Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
- Pune
Fees :
- UR 1000/-
- Category: 900/-
Important Dates
Sr No | Details | Important Dates |
1 | Date Of Online Application – | 05/08/2023 |
2 | Last Of Submission Of Applicetion Online Mode | 25/08/2023 |
3 | Last date for payment of fee/ through online mode – | 25/08/2023 |
4 | Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card | 7 Days Before |
How To Apply For Jilha Parishad Pune Bharti 2023
- Candidates have to apply online through official website
- Candidates should read the recruitment notification carefully before applying Candidates should apply directly from below link
- Upload all necessary documents with your applications
- Self attested copy should be attached with the application
- Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
- the application should be checked for correctness after complete filling
- please check PDF Advertisement for more Details
Important Links
Official Website | Click here to visit |
सदर भरती विषयी व इतर नोकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com