जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज करणार आहात ? तर मग ही अट माहीत असू द्या.. नाहीतर मिळालेली नोकरी जायची २०२३.

ZP Recruitment 2023

ZP Recruitment 2023 : Maharashtra Zilha Parishad announces new notification to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).

Eligible candidates are directed to submit their application online Total 19,460 Vacant Posts have been announced ZP Recruitment 2023 in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.

Zp Recruitment 2023

ZP Recruitment 2023

महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये महाभरतीचे आयोजन केले आहे. यामध्ये जवळपास १९ हजारांहून अधिक पदे रिक्त असून त्यासाठी ही भरती होणार आहे.पण हा अर्ज करताना सर्व उमेवरांनी एक महत्वाची बाब वाचणे अत्यंत गरचेचे आहे. कारण ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.

कारण या भरतीसाठी उमेदवार, नोकरीसाठी सोयिस्कर पडेल त्यासाठी आपल्या जिल्हात अर्ज भरतात याशिवाय संधी हातची जायला नको म्हणून त्यासाठी जवळचा जिल्हा पाहून त्या परिषदेत नोकरीसाठी अर्ज करतात. इथे नाही,तर नोकरी तिथे तरी मिळेल या भावनेने उमेदवार एकापेक्षा जास्त परिषदेसाठी अर्ज दाखल करतात. जर तुम्हीही असेच काही करत असाल तर थांबा, कारण असे कृत्य तुमच्या हातातली नोकरीची संधी हिरावून घेऊ शकते.

किती जागांसाठी देता येणार परीक्षा

कारण परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने एका उमेदवाराला एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे. समजा एखाद्याने अर्ज भरला तरी दुसर्‍या परिषदेसाठीचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

त्यामुळे उमेदरवाराने भरलेले प्रवेश परीक्षा शुल्क वाया जाऊन आर्थिक नुकसान होऊ शकते आणि तसे झाल्यास त्याला जिल्हापरिषद जबाबदार राहणार नाही. कारण त्यांनी ‘एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच परिषदेत अर्ज करावा. दोन अर्ज भरल्यास दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. ही अट आधीच अधोरेखित केली आहे.

जिल्हा परिषद भरती पहा

झेडपीत १९,४६० पदांची सरळसेवा मेगाभरती

अर्ज करताना ही काळजी घ्या.

म्हणून अर्ज भरताना या अटीची विशेष काळजी घ्या. आणि दुसरे म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर परीक्षेच्या तारखेबाबत सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जेणेकरून उमेदवारांना परीक्षेचे सर्व तपशील ( notification) मिळत राहतील.

भरती विषयी खालील प्रमाणे :

एकूण पदे
  •  19,460
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

वय मर्यादा :

  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.

शैक्षणिक पात्रता:

  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
नौकरी ठिकाण:
  • महाराष्ट्र
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. १०००/-
  • राखीव वर्ग : ९००/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्रतपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी

अर्ज लिंक सुरू

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची डेमोलिंक गुरुवारी प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. ही फक्त प्रशासनाच्या पूर्वचाचणीसाठी असून, या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बुधवारी संध्याकाळी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची डेमो लिंक गुरुवारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानंतर ही लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जातात काय, त्यामध्ये काही अडचणी येतात का याची विविध अधिकारी खातरजमा करून घेणार आहेत.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्‍या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.

परीक्षा

जाहिरातीत नमूद अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यासाठीची लिंक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा छायाप्रतिसह सोबत ठेवणे बंधन कारक आहे त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वता: जवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेशपत्र व ओळखीच्या पुरवयाची छायाप्रत जमा करावी. उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडावे.

महत्वाच्या लिंक

जिल्हा परिषद महाराष्ट्रइथे पहा

Information About ZP Recruitment 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होणार आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.

डेमो लिंकनंतर अंतिम लिंक पाठवण्यासाठी ग्रामीण विकास विभागाकडून सूचना येताच, जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे डेमो लिंक पाठवण्यात आली होती.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.

यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.
या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे,त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
  • दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करावा
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
  • र्ज काळजीपूर्वक भरावा आणि शेवट सबमिशन करण्या आधी ते योग्य आहे याची खात्री करावी.
  • PDF जाहिरात बघावी.

सर्वसाधारण सूचना :

  • नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारणे करणे
  • अर्ज मराठी किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
  • संक्षिप्तपने abbreviations वा आद्याक्षरे initials न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावच्या/पत्त्याच्या दोन भागामद्धे स्पेसने जागा सोडावी.
  • महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल झाला असल्यास लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतर चे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
  • पत्रव्यवहारासाठी स्वत:चा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र अध्ययन मार्गदर्शन केंद्र वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा/संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देवू नये.
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
  • Online
Job Location:
  • Maharashtra
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-
Important Dates
Sr. NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availbility For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

Important Link

ZP Bharti Click here

How To Apply ZP Mega Bharti

  • Candidates should read the recruitment notification carefully before applying Candidates should apply directly from below link
  • the application should be checked for correctness after complete filling
  • please check PDF Advertisement for more Details

सदर भरतीची अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment