नाशिक येथे जिल्हा परिषद 1038 “गट क” पदांसाठी भरती 2023| ZP Nashik Recruitment 2023

ZP Recruitment Nashik 2023

ZP Recruitment Nashik 2023: Zilla Parishad Nashik announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Extension Officer (Education), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture),Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation). Eligible candidates are directed to submit their application online through https://zpnashik.maharashtra.gov.in/ this Website.


Total 1038 Vacant Posts have been announced by ZP Nashik (Zilla Parishad Nashik ) Recruitment Board, Nashik in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Nashik Recruitment 2023 Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Recruitment updated here.

ZP Nashik Recruitment 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ZP Recruitment Nashik 2023

जिल्हा परिषद नाशिक विविध संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे 7 ते 11 ऑक्टोबर या कलावधीत 8 संवर्गाची परीक्षा होणार आहे. रिंगमन दोरखंड वाला,विस्तार अधिकारी (कृषी).आरोग्य पर्यवेक्षक,लघुलेखक निम्नश्रेणी,वरिष्ठ सहाय्यक लेखा,विस्तार अधिकारी सांख्यिकी,लघुलेखक उच्च श्रेणी, कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील पदांची परीक्षा 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे.

नाशिक जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. नाशिक जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 1038
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण PDF जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • नाशिक
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. १०००/-
  • राखीव वर्ग : ९००/-

महत्वाच्या तारीख

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – Download Admit Card

ZP Recruitment Nashik 2023

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

ZP Nashik Bharti 2023 Update

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.

या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे,निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

  • इतर जिल्हा परिषद भरती

जिल्हा परिषद सातारा मध्ये 972 गट क विविध पदांसाठी नवीन जाहिरात 

अर्ज असा करता येईल?

  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्थ सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
संपूर्ण जाहिरातइथे पहा

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना

राजन सर्व जिल्हा परिषद मध्ये शक्यतो एकच कालावधीमध्ये पदनिहाय संघाने की कृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदासाठी अनावश्यक जास्त जिल्हा परिषद अर्ज करू नका. असे केल्यावर अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवारांनी एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषद यांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्र नुसार उमेदवाराला एकाच वेळेस अनेक ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा देताना आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

परीक्षा केंद्र निवड

जाहिरातीत नमूद अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यासाठीची लिंक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा छायाप्रतिसह सोबत ठेवणे बंधन कारक आहे त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही.
परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वता:जवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेशपत्र व ओळखीच्या पुरवयाची छायाप्रत जमा करावी. उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडावे.

Information English
Total Post: 
  • 1038
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Nashik
Fees :
  • UR Rs.1000/-
  • Category :Rs.900/-

Important Dates

Sr.NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

How To Apply For Jilha Parishad Nashik Bharti 2023

  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • please check PDF advertisement for more information

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri

Leave a comment