जिल्हा परिषद सातारा मध्ये 972 गट क पदांसाठी नवीन जाहिरात भरती 2023.

ZP Satara Recruitment 2023

ZP Satara Recruitment 2023 : Zilla Parishad Satara announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation). Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Eligible candidates are directed to submit their application online through https://www.zpSatara.com/mr/pgeHome.aspx this Website. Total 754 Vacant Posts have been announced by ZP Satara (Zilla Parishad Satara ) Recruitment Board, Satara in the advertisement August 2023.


Last date to submit application is 25th August 2023. Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Satara Recruitment 2023.

Zp Satara Recruitment 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ZP Satara Recruitment 2023

जिल्हा परिषद सातारा भरती परीक्षेचा पाचवा टप्पा

जिल्हा परिषद भरती वर्ग 3 साठी मागच्या दोन महिन्यापासून परीक्षा सुरू आहे या भरतीतील परीक्षेचा पाचवा टप्पा दि.18 डिसेंबर पासून सुरू होणार आहे.
या टप्प्यात तीन संवर्गाची परीक्षा होणार आहे. अशी माहिती देण्यात आली.
भरती प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत होत आहे सातारा जिल्हा परिषदेतीलही 975 रिक्त जागा या परीक्षेतून भरण्यात येईल. तर या परीक्षेचा पाचवा टप्पा दि.18 डिसेंबर पासून सुरू होत आहे.

Previous Update

सांगली मध्ये जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. सांगली जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 972
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे
नौकरी ठिकाण:
  • सातारा
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023-
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी

ZP Bharti Satara Online Link 2023

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

ZP Recruitment Satara 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.

यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.
या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे,त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

How To Apply For ZP Satara Bharti 2023

https:// ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे.
अर्ज नोंदणी साठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करून Click here for New Registration टॅब निवडा व नाव आणि संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार होईल, आणि स्क्रीनवर प्रदर्शित होईल. उमेदवारांनी तात्पुरता नोंदणी क्रमांक व पासवर्ड नोंदवावा.

तात्पुरती नोंदणी असलेला नोंदणी क्रमांक पासवर्ड दिलेल्या मोबाइल क्रमांक व दिलेल्या ई-मेल आयडी वर देखील पाठविला जाईल.
उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शक्त नसेल तर तो सेव्ह आणि नेक्स्ट (Save&next) टॅब निवडून आधीच एंटर (Enter) केलेली माहिती जतन करू शकतो.
ऑनलाइन अर्ज सबमीट करण्या आधी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज तपशील पडताळणी करण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आवश्यक असल्यास त्यात बदल करावा अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम अर्ज सबमीट करण्यापूर्वि ते बरोबर असल्याची खात्री करून पडताळणी करून घ्यावी.

उमेदवारांनी अर्जातील संपूर्ण तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी कारण नोंदणी पूर्ण केल्यानंतर (Complete Registration Button क्लिक केल्यावर) कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.

इतर सर्वसाधारण अटी

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.

कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्‍या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.

सर्व साधारण रहिवासी या सज्ञेला भारतीय लोकप्रतींनिधीत्व कायदा १९५० च्या कलाम अनुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.

जातीच्या दाव्याच्या पूष्ठ्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम २००० मधील तरतूदीनुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

इतर जिल्हा परिषद भरती 2023

जिल्हा परिषद सांगली येथे विविध गट क नवीन भरती 2023.

परीक्षेचे स्वरूप व काठी न पातळी यासाठी जाहिरात व ग्रामविकास महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 9 मे 2023 यांच्या शासन निर्णयाचा संदर्भ घ्यावा.

जोडारी कनिष्ठ यांत्रिकी तारतंत्री आणि यांत्रिकी या पदाकरिता परीक्षेचा कालावधी साठ मिनिटे आहे व बाकी सर्व पदांच्या परीक्षेसाठी एकत्रित कालावधी 120 मिनिटांचा आहे. तरीसुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी साधारणतः अनुक्रमे 180 मिनिटे 120 मिनिटे उपस्थित राहावे लागेल यामध्ये नोंदवणे लॉगिन प्रवेश पत्र गोळा करणे सूचना देणे.

इत्यादीसाठी लागणाऱ्या कालावधीसाठी सुद्धा समावेश आहे इंग्रजी व मराठी प्रश्नावली व्यतिरिक्त सर्व प्रश्नावली मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील दिलेल्या कोणत्याही प्रश्नावलीतील कोणताही प्रश्न सोडवू शकतो सर्व प्रश्नांना बहुपर्यायी असतील प्रश्नासाठीच्या पाच उतारापैकी फक्त एक अचूक उत्तर असेल उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायचे आहे.

आणि उमेदवार साडत असलेल्या योग्य अचूक पर्याय यावर मावस क्लिक करायचा आहे.उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यासम्मेदाराच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही परंतु उमेदवाराने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अंदाजाने देऊ नये, असं सल्ला दिला जातो कृपया ध्यानात घ्या की पुस्तकेत दिलेल्या प्रश्नांचे प्रकारे उदाहरण दाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत.

Information English
Total Post: 
  • 972
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Satara
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application 05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode
25/08/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

How To Apply For ZP Satara Bharti 2023

  • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

ZP Satara Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri

Leave a comment