सुवर्ण क्रांती बँक सोलापूर अंतर्गत पदांची भरती; अर्ज करा | Suvarna Kranti Bank Bharti 2024

Suvarna Kranti Bank Bharti 2024

Suvarna Kranti Bank Bharti 2024 : सुवर्ण क्रांती बँक सोलापूरमध्ये लिपिक,डेटा एन्ट्री इन्चार्ज,कर्ज विभाग अधिकारी या पदाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 18 रिक्त जागांकरिता ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणीक पात्रता, वयोमर्यादा,वेतनश्रेणी,परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली दिलेली आहे.पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.मूळ जाहिरात PDF तसेच अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.सुवर्ण क्रांती बँक भरती अंतर्गत या संदर्भातील जाहिरात प्रकाशित झाली आहे एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. दिलेल्या संबंधित पत्त्यावर 15 जून 2024 या तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहे. या संदर्भातील इतर महत्वाच्या तपशील,महत्वाच्या तारखा,निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्ज शुल्क आरक्षण प्रवर्गानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या मूळ pdf जाहिरातीमध्ये नमूद केल्या आहेत. विविध भरती अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whats app बटन वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन करा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Suvarna Kranti Bank Bharti Application 2024

Suvarna Kranti Bank Bharti 2024 : Suvarna Kranti Bank Solapur invites applications for the posts of Clerk Data Entry Incharge Loan Department Officer. As per the advertisement, 18 seats are available for these posts. The job location for this recruitment is Solapur Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date Last date to apply is 15th June 2024 For more information about Suvarna Kranti Bank Recruitment 2024 visit our website www.mahasankarnaukri.com

पदाचे नाव
 • लिपिक,डेटा एन्ट्री इन्चार्ज,कर्ज विभाग अधिकारी
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
वयोमर्यादा
 • वयोमर्यादेची अट मूळ जाहिरातीत नमूद नाही त्यामुळे पदानुसार शैक्षणिकरित्या पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज पद्धत
 • ऑफलाईन अर्ज :
 • अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : – नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्रमांक-21 स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, मार्केट यार्ड,पो.टेंभूर्णी, ता.माढा जिल्हा.सोलापूर.
अर्ज शुल्क:
 • अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही (अर्ज शुल्क संपूर्ण माहितीकरिता मूळ जाहिरात वाचावी)
महत्वाच्या तारखा:
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2024 आहे.
नोकरीचे ठिकाण :
 • सोलापूर
पदांच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे
 • लिपिक,डेटा एन्ट्री इन्चार्ज,कर्ज विभाग अधिकारी पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहे खालीलप्रमाणे.
 • लिपिक – 14 पदे
 • डेटा एन्ट्री इन्चार्ज – 02
 • कर्ज विभाग अधिकारी – 02 पदे
वेतनश्रेणी :
 • नियमानुसार
लागणारी शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकबारावी पास/ पदविका / पदवीधर
डेटा एन्ट्री इन्चार्ज MCS/BCS/BCA/MCA/B.E. (कंप्यूटर)
कर्ज विभाग अधिकारीकोणतीही पदविका किंवा पदवी धारक उमेदवार
PDF जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
सुवर्ण क्रांती बँक सोलापूर अर्ज प्रक्रिया
 • या पदांसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीचे नोटीफीकेशन काळजीपूर्वक पहा.
 • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे
 • शेवटच्या तारखेपूर्वी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे
 • अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
 • अर्ज करताना सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडावी.
इतर भरती

शिक्षण मंडळ कराड येथे शिक्षक पदांकरिता मुलाखती

BECIL मध्ये 10 वी ते पदवीधारकांना नोकरी

दक्षिण रेल्वे मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; 

तुमच्या मित्रांना पाठवा