पिंपरी चिंचवड महानगर पालिका येथे पदांची भरती!! पहा सविस्तर माहिती | PCMC Recruitment 2024
PCMC Bharti 2024 PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “तांत्रिक, प्रशासकीय, सामान्य” या विविध पदांसाठी एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या संबंधित तारखेस उपस्थित राहावे. मुलाखतीच्या तारखा 18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024 आहेत. Pimpari Chinchwad Municipal Corporation Bharti 2024 … Read more