IBPS RRB मध्ये ९९९५ पदांची विविध ग्रामीण बँकेत भरती जाहिरात पहा अर्ज सुरु | IBPS RRB Bharti 2024

IBPS RRB Bharti 2024

IBPS RRB Bharti 2024 :IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) ने 2024 साठी IBPS क्लर्क पीओ परीक्षेची अधिसूचना बँकेच्या अधिकृत वेबसाइट (ibps.in) वर CRP RRB-XII अंतर्गत जाहीर केली आहे. या भरती अधिसुचनेनुसार एकूण ९९९५ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 07 जून 2024 पासून सुरु झाली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी IBPS ने विहित केलेली पात्रता निकष पूर्ण तपासणे आवश्यक आहे.IBPS RRB (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन प्रादेशिक ग्रामीण बँका) परीक्षा ही IBPS द्वारे आयोजित केली जाते ज्याद्वारे भारतातील विविध प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाते. प्रादेशिक ग्रामीण बँका या मुख्यतः ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागांमधील बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असतात.या परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल-II, अधिकारी स्केल-III, आणि कार्यालय सहाय्यक (क्लर्क) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.

IBPS RRB Recruitment Notification 2024

IBPS RRB Bharti 2024 : IBPS (Institute of Banking Personnel Selection) has released the notification of IBPS Clerk PO Exam 2024 under CRP RRB-XII on the official website of the bank (ibps.in). A total of 9995 vacancies will be recruited in this recruitment process. Online registration will start from 7th June 2024. Eligible and interested candidates can apply online on the bank’s website by 27th June 2024. Bank will select eligible candidates for the posts of Office Assistant (Clerk), Officer Scale-I/PO (Assistant Manager), Officer Scale-II (Manager) and Officer Scale-III (Senior Manager). These posts will be for regional rural banks across the country. The examination will be conducted through Common Recruitment Process (CRP for RRBs-XII). IBPS RRB (Institute of Banking Personnel Selection Regional Rural Banks) Exam is conducted by IBPS to recruit candidates for various posts in various Regional Rural Banks of India. Regional Rural Banks mainly operate to cater to the banking needs of rural and semi-urban areas. Candidates are selected for the posts of Officer Scale-I (Assistant Manager), Officer Scale-II, Officer Scale-III, and Office Assistant (Clerk) through this examination.

IBPS RRB Bharti 2024
पदाचे नाव
  • कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय)अधिकारी स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक)अधिकारी स्केल-II (कृषी अधिकारी)अधिकारी स्केल-II (पणन अधिकारी)अधिकारी स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)अधिकारी स्केल-II (कायदा अधिकारी)अधिकारी स्केल-II (चार्टर्ड अकाउंटंट (सीए))अधिकारी स्केल-II (आयटी अधिकारी)अधिकारी स्केल-II (सामान्य बँकिंग अधिकारी)अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धत
  • ऑनलाईन अर्ज
अर्ज प्रक्रिया शुल्क:
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रु.850/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना SC/ST रु. 175/-
महत्वाच्या तारखा:
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 07 जुन 2024.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2024 आहे.
रिक्त पदे:
  • एकूण 9995 रिक्त जागा उपलब्ध
नोकरीचे ठिकाण :
  • संपूर्ण भारत
पदाचे वेतन :
शैक्षणिक पात्रता :

मूळ जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
ऑनलाईन अर्ज Group ‘B’ – Office Assistants (Multipurpose)अर्ज करा
ऑनलाईन अर्ज Group “A” – Officers (Scale-I, II & III)अर्ज करा
सविस्तर PDF जाहिरातयेथे क्लिक करा
तुमच्या मित्रांना पाठवा