केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये विविध 1526 पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज सुरु!! | CAPF Recruitemnt 2024

CAPF Recruitment 2024

CAPF Recruitment 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक,हेड कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे एकूण 1526 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.CAPF च्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद असल्याप्रमाणे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,परीक्षेचे शुल्क, आणि महत्वाच्या तारखा नोकरी ठिकाण अर्ज प्रक्रिया परीक्षा स्वरूप,शारीरिक पात्रता,इत्यादी माहिती खाली दिलेली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची संपूर्ण नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. भरतीच्या विविध अपडेट्स साठी खाली दिलेल्या whats app बटन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Central Armed Police Foreces Recruitment 2024

CAPF Recruitemnt 2024 : CAPF (Central Police Forces) has published a notification to fill the vacancies of Assistant Sub-Inspector and Head Constable. Total 1526 vacancies are available for these posts. Interested and eligible candidates should submit their applications online through the given link. Online application should be submitted before last date Last date of application is 08 July 2024 For more information visit our website www.mahasarkarnaukri.com.

पदांच्या रिक्त जागांचा तपशील:
पदाचे नावपद संख्या
सहायक उपनिरीक्षक243
हेड कॉन्स्टेबल1283
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावपात्रता
HC (मंत्रिस्तरीय)१२वी उत्तीर्ण + टायपिंग
ASI (स्टेनो)१२वी उत्तीर्ण + स्टेनो
शारीरिक मानक चाचणी (PST):
प्रवर्गउंचीछाती
पुरुष165 सेमी77-82 सेमी
पुरुष (पर्वतीय/ ST)162.5 सेमी76-81 सेमी
महिला155 सेमीलागू नाही
महिला (पर्वतीय/ ST)150 सेमीलागू नाही
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):

उंची आणि छाती मापन:

प्रवर्गउंचीछाती
पुरुष165 सेमी77-82 सेमी
पुरुष (पर्वतीय/ ST)162.5 सेमी76-81 सेमी
महिला155 सेमीलागू नाही
महिला (पर्वतीय/ ST)150 सेमीलागू नाही
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):
प्रवर्गधावणे
पुरुष1.6 कि.मी शर्यत 6 मिनिटे 30 सेकंदात
महिला800 मीटर शर्यत 4 मिनिटे 45 सेकंदात
CAPF HC Ministerial and ASI Steno Vacancy

विभागनिहाय भरती:

विभागलिंगUREWSOBCSCSTएकूण
CRPFपुरुष आणि महिला11027734131282
BSFपुरुष आणि महिला8020994756302
ITBPपुरुष78919266163
ITBPमहिला142351
CISFपुरुष182441206733496
CISFमहिला2251373
SSBपुरुष आणि महिला300115
ARपुरुष आणि महिला16395235

टीप: ‘UR’ म्हणजे ‘अनारक्षित’, ‘EWS’ म्हणजे ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक’, ‘OBC’ म्हणजे ‘इतर मागासवर्ग’, ‘SC’ म्हणजे ‘अनुसूचित जाती’, आणि ‘ST’ म्हणजे ‘अनुसूचित जमाती’.

वेतनश्रेणी/ पगार:
  • HCM: रु. 25500- 81100/-
  • ASI: रु. 29200- 92300/-
ASI Stenographer:

विभागनिहाय भरती:

CRPFपुरुष आणि महिला8263121
BSFपुरुष आणि महिला2221117
ITBPपुरुष195146456
ITBPमहिला312118
CISFपुरुष378472915146
CISFमहिला612110
SSBपुरुष आणि महिला201003

CAPF HC Ministerial Recruitment 2024 Selection Process:

निवड प्रक्रिया:

स्टेज-1शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
स्टेज-2लेखी परीक्षा – 100 गुण
स्टेज-3कौशल्य चाचणी (टायपिंग/स्टेनो)
स्टेज-4कागदपत्रे पडताळणी
स्टेज-5वैद्यकीय तपासणी

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 9 जून 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 8 जुलै 2024
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल
अर्ज शुल्क:
प्रवर्गशुल्क
जनरल/ OBC/ EWSरु. 100/
SC/ ST/ ESMफी नाही
शुल्क भरण्याची पद्धतऑनलाईन
Important Links For CAPF HC Bharti:

PDF जाहिरात : इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा: इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा

अर्ज कसा करावा:

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
शेवटच्या तारखेपलीकडील प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे भरले नसल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
अर्ज 9 जून 2024 पासून सुरू होतील.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2024 आहे.

तुमच्या मित्रांना पाठवा