खुशखबर!! होमगार्ड मध्ये 09000 पदांची मेगा भरती होणार! संपूर्ण माहिती पहा | Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024 : राज्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांची संख्या वाढवण्यासाठी 9000 हून अधिक पदे भरण्याचा प्रस्ताव गृहखात्याकडे सादर करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक तथा महा समादेश रितेश कुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील २०० रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भारतीविषयक सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी महासारखा नोकरी वेबसाईटवर भेट द्या.

गृहरक्षक दल अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न


गृह रक्षक दलाचे नूतन महासमादेशक रितेश कुमार मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असताना जिल्हा कार्यालयास भेट देऊन त्यांनी कामकाजा बद्दल आढावा घेतला. जिल्हा समादेशक जयश्री देसाई यांनी त्यांचे स्वागत केले व गृहरक्षक दलाच्या उपक्रमांची माहिती दिली.पत्रकारांशी बोलताना रितेश कुमार म्हणाले की, राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृह रक्षक दलाचे जवान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असतात. त्यांच्या मूलभूत गरजा आणि समाज सोडविण्यासाठी गृह खाते सकारात्मक आहे.दलातील जवानांच्या मानधन वाढीबाबतचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे सध्या त्यांना प्रतिदिन ६७० रुपये मानधन मिळते, ज्यामध्ये वाढ करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यगृहात रक्षक दलाच्या ५५ हजार पदांपैकी ९ हजार पदे रिक्त आहेत. याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.

होमगार्ड मेगा भरती 2024 कधी सुरु होणार सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

In fact, home guards are working day and night shoulder to shoulder with the police to maintain peace and order in the state. Efforts are being made to strengthen the Home Guard Division which is responsible for festivals, yatras, fairs, elections, VIP tours, as well as night patrolling. The process of filling up 9000 vacancies of Home Guard is starting in the state. Also, consideration is going on to increase the food allowance of Home Guard, Director General of Home Guard Ritesh Kumar said.

तुमच्या मित्रांना पाठवा