BNPMIPL Bharti 2024 | बँक नोट पेपर मिल येथे रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित ऑनलाईन अर्ज करा

BNPMIPL Bharti 2024

BNPMIPL Bharti 2024 : बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशीत करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन शेवटच्या तारखेपूर्वी करावे अधिकृत वेबसाईट वर नमूद असल्याप्रमाणे शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. या पदांसाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,निवड प्रक्रिया व नोकरीचे ठिकाण आणि तसेच अर्ज प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली दिलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरात PDF लिंक व अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.

बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत एकूण 39 रिक्त जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या भरतीविषयी आवश्यक इतर तपशील माहिती,निवड प्रक्रिया महत्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे,व आरक्षण प्रवर्गानुसार जागांचा तपशील इत्यादी माहिती खाली दिलेल्या PDF जाहिरातीमध्ये नमूद केल्या आहे.या व इतर विविध भरती अपडेट्स साठी खाली दिलेल्या Whats app बटन क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Bank Note Paper Mill Recruitment 2024

BNPMIPL Bharti 2024 : BNPMIPL Bank Note Paper Mill India Private Limited has published recruitment advertisement to fill various vacancies. Applications are invited from interested and eligible candidates through online mode. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date for this recruitment. Last date to apply is 30 June 2024. For more information about BNPMIPL Recruitment 2024 visit our website www.mahasarakarnaukri.com.

BNPMIPL Vacancy 2024
पदाचे नाव
 • प्रक्रिया सहाय्यक ग्रेड – I
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धत
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज प्रक्रिया शुल्क:
 • मागासप्रवर्गातील उमेदवारांना SC/ST/PwBD रु.200/-
 • सर्वसाधारण प्रवर्ग OBC/EWS उमेदवारांना रु.600/-
 • मागासवर्गीय प्रवार्गार्तील उमेदवारांना वयोमर्यादेत वर्ष सुट दिलेली आहे.
 • OBC उमेदवारांना वयोमर्यादेत 03 वर्ष सुट देण्यात आली आहे.
 • PwBD उमेदवारांना 10 वर्षे सुट
महत्वाच्या तारखा:
 • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 07 जुन 2024.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2024 आहे.
रिक्त पदे:
 • एकूण 39 रिक्त जागा उपलब्ध
नोकरीचे ठिकाण :
 • संपूर्ण भारत
पदाचे वेतन :
 • रु.24,500/-
Education Qualification For BNPMIPL Recruitment 2024
पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रक्रिया सहाय्यक ग्रेड – I10 वी पास संबंधित ITI
बी.एस्सी.रसायनशास्त्र
बी.कॉम
कोणत्याही शाखेतील पदवीधर
Important Links For BNPMIPL Notification 2024
अधिकृत जाहिरात भेट द्या
सविस्तर PDF जाहिरातयेथे पहा
How to Apply BNPMIPL Online Application 2024
 • या भरतीचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन माध्यमाद्वारे करायचा आहे.
 • अर्ज करण्या आधी भरतीची नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्ज करण्याची शेवट तारीख 30 जून 2024 आहे.
 • शेवटच्या तारखेपलीकडील कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
 • अर्ज दिलेल्या वरील लिंकद्वारे थेट ऑनलाईन करता येईल.
 • भरती अर्ज संपूर्ण सबमिट करण्यासाठी अर्जाचे शुल्क भरणे आवश्यक आहे.
 • अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया मूळ pdf जाहिरात पहावी.
Selection Process For BNPMIPL Recruitment 2024

वरील पदांसाठी निवड प्रक्रिया ऑनलाईन चाचणी-वस्तुनिष्ठ प्रकार आणि व्यापार चाचणी कौशल्य परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
प्राप्त झालेल्या वैध अर्जांच्या संख्येच्या आधारावर निवड प्रक्रिया वेगळी असू शकते आणि याबाबतीत योग्य वेळी उमेदवारांना कळविण्यात येईल.ऑनलाईन चाचणीमध्ये संबंधित व्यापार/व्यवसायाशी संबंधित प्रश्न आणि सामान्य योग्यता चाचणी याचा समावेश असेल.

सामान्य योग्यता चाचणीमध्ये गणितीय योग्यता, तार्किक विचार, आणि सामान्य जागरूकता या विषयांचा समावेश असेल. तथापि, ‘कार्यालय सहाय्यक’ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी इंग्रजी चाचणी देखील असेल.

उमेदवारांनी या बाबतीत पुढील मार्गदर्शनासाठी कंपनीच्या वेबसाइटला वेळोवेळी भेट द्यावी.
व्यापार चाचणी/कौशल्य चाचणी आयोजित केल्यास, ती पात्रता स्वरूपाची असेल म्हणजे, निवडसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने व्यापार चाचणी/कौशल्य चाचणीत किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे.

अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी व्यापार चाचणी/कौशल्य चाचणीचे गुण ऑनलाईन चाचणीच्या गुणांमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

सर्व चाचण्या फक्त इंग्रजी भाषेतच आयोजित केल्या जातील.इ. परीक्षा केंद्र बंगळुरू आणि/किंवा मैसूर येथे असेल. उमेदवारांनी स्वखर्चाने ऑनलाईन परीक्षेला हजर राहावे लागेल.

इतर भरत्या

राजगुरुनगर सहकारी बँक पुणे मध्ये नोकरीची संधी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये विविध रिक्त पदांची जाहिरात 12 वी पास उमेदवारांना संधी!

ठाणे भारत सहकारी बँक लि. भरती 2024

तुमच्या मित्रांना पाठवा