Last Date – 12 वी उत्तीर्ण उमेद्वारांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदांची भरती | Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited Organized new recruitment for the post of Electrical Assistant There are total of 5347 vacancies are available to fill posts.The application is to done online.Online application form will be start from 02 January 2024 the last date is The closing date will be displayed on the company`s website in January 2024 The official website of Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024 www. For more information Mahavitaran Bharti 2024 visit our www.mahasarkarnaukri.com

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विद्युत सहाय्यक पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदे
  • 5347
पदाचे नाव :
  • विद्युत सहाय्यक
वयोमर्यादा:
  • 18 ते 27 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्ज फी :
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रु.
  • मागासप्रवर्गातील उमेदवार/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/खेळाडू/ईडब्ल्यूएस/अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२५/-रु.
नोकरीचे ठिकाण:
  • महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 20 जून 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १०+२ मधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण परीक्षा प्रमाणपत्र किंवा समकक्ष परीक्षा पास.ITI विजतंत्री/तारतंत्री व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली NCVT यांनी /तारतंत्री/वीजतंत्री किंवा सेंटर ऑफ एक्सलेंस इलेक्ट्रिकल सेक्टर प्रशिक्षण प्रमाणपत्र.विद्युत सहाय्यक
Vidyut sahayyak bharti 2024

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • अर्ज ऑनलाइन दिलेल्या संकेतस्थळावर करायचा आहे.
  • विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत सविस्तर निवेदन सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावर भेट द्यावी उमेदवारांच्या ऑनलाईन भरलेल्या अर्जच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची विशेष नोंद घ्यावी.
  • अर्जामध्ये नमूद केलेले व्यवहाराने बाबीच ग्राह्य धरण्यात येईल अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती विवरण पत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
    त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नये.
  • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

रिक्त पदे

रिक्त पदांची संख्यापदाचे नाव
5347विद्युत सहाय्यक
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • एसएससी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल

वेतन

वेतन पदाचे नाव
पहिले वर्ष – एकूण मानधन रुपये १५,०००/-
दुसरे वर्ष -एकूण मानधन रुपये १६,०००/-
तृतीय वर्ष – एकूण मानधन रुपये १७,०००/-
विद्युत सहाय्यक

निवड पद्धती

अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा Objective Type ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल.चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेली किमान अर्हता सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणार्‍या ज्ञांनावर आधारित राहील.परीक्षेचे माध्यम मराठी/इंग्रजी राहील ऑनलाइन अर्ज यशस्वीरीत्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणीसाठी बोलविण्यात येईल.

उमेदवारणी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार पदासाठी पात्र समजला जाणार नाही तथापि निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची चांकणी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल.

ऑनलाइन अर्जामध्ये दर्शविलेल्या माहितीपृष्ठयर्थ योग्य ते कागदपत्रे जमा करणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील. अन्यथा त्यांची निवड रद्द करण्यात येईल. ऑनलाइन परीक्षा ही सदर पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता Educational Qualification व सामान्य अभियोग्यता चाचणी General Aptitude यावर आधारित राहील.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लीकेशन सेंटर अंतर्गत पदांची भरतीइथे पहा

इतर भरती पहा

महावितरण अंतर्गत 800 पदांची भरती सुरु

IPPB – इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेत मिळावा नोकरी

Information In English
Post Name:
  • Electrical Assistant
Total Post
  • 5347
Education Qualification
  • 10+2 ITI
Age Limit:
  • 18 to 27 Years
Application Mode
  • Online
Application Fees :
  • General Category – Rs.250/-
  • SC/ST/EWS/ Rs.125/-
Job Location
  • Maharashtra

Mahavitaran Vacancy 2024

No.of.PostsPost Name
5347Electrical Assistant

How To Apply For Mahavitaran Electrical Assistant Recruitment 2024

  • The application is to be done online at the given website online application in the prescribed format will made available on the company website in month of January 2024
  • Detailed notification will be published on the company website at www.mahadiscom.in candidates should visit the company website only online applications of the candidates will be accepted.
  • Please not that application in any other mode will not be considered.
  • The transactional matters mention in the application will be considered the information statement given after submission of the application will not be considered while applying it includes necessary documents and educational proof documents etc.Should be added.
  • Candidates most insure that all they are profile details are correctly for applying candidates have to fill complete information in the application like full name of the candidate educational details etc.
  • Incomplete application will be disqualified all applicants must full fill the post requirements and other conditions mentioned in the advertisement before applying they should check that the possess the minimum required qualification candidates who are found not fulfill any of the eligibility conditions at any stage selection process will be disqualified from their canditure do not feel in wrong or incomplete information while applying.
  • Candidate sold insure that they have only valid and necessary documents for more information please refer to the given PDF advertisement.

Important Dates For Mahavitaran Recruitment Notification 2024

Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application02 January 2024
Last date to apply online20 जून 2024

Required Document

  • Adhar Card
  • Educational Documents
  • Valid Email ID
  • Mobile No
  • SSC Mark sheet

Education Qualification Details For Vidyut Sahayak Bharti 2024

Required EducationPost Name
Pass certificate of secondary school examination in 12+2 from Maharashtra state board of secondary and Higher secondary education or equivalent examination passed. ITI Electrical/Electrician vocational course completed by national council of vocational training,new Delhi NCVT/ Wireman/ Electrician or center of excellence electrical sector training certificate.Electrical Assistant

Important Links For Vidyut Sahayak Notification 2024

Official WebsiteClick here
Notification Check here
Online ApplicationApply Online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 19 April 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा