महापारेषण अंतर्गतब 2541 पदांची भरती: ऑनलाइन अर्ज सुरू!!| Mahapareshan Bharti 2023

Mahatransco Bharti 2023

Mahapareshan Bharti 2023 : Maharashtra State Electricity Transmission Company Limited has issued the notification for the recruitment of Senior Technician,Electrician Assistant (Transmission),Technician 1,Technician 2 There are total 2541 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Mahatransco Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the Mahapareshan Apprentice is 10th December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (Mahapareshan) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे,भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 2541
पदाचे नाव :
  • विद्युत सहाय्यक पारेषण
  • वरिष्ठ तंत्रज्ञ
  • तंत्रज्ञ 1
  • तंत्रज्ञ 2
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • 18 ते – 38 वर्ष जाहिरात पहावी
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2023

Mahapareshan Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
विद्युत सहाय्यक पारेषण1903
वरिष्ठ तंत्रज्ञ124
तंत्रज्ञ 1200
तंत्रज्ञ 2314

How To Apply For Mahatransco Recruitment 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • महापारेषनअधिकृत वेबसाईट ला जा.
  • नंतर Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा
  • व रजिस्ट्रेशन करा
  • पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • आवश्यक असल्यास अर्जाची फी भरा.
  • अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.

Education Qualification Mahapareshan Apprentice Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक पारेषणराष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिली यांनी प्रदान केलेले विजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकौ उमेदवारी असलेले प्रमाणपत्र
वरिष्ठ तंत्रज्ञशिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांनी जारी केलेले विजतंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र
तंत्रज्ञ 1शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांनी जारी केलेले विजतंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र
तंत्रज्ञ 2शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांनी जारी केलेले विजतंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र

सूचना

  • कोणत्याही स्वरुपातील पत्र व्यवहार केला जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी याची खात्री करावी की तो/ती पात्रता पूर्ण करत आहे आणि इतर निकष
  • कोणताही दैनिक भत्ता वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध लायसन्स
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
  • संबंधित ट्रेडचे मार्कशीट

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरात – 1PDF जाहिरात पहा
PDF जाहिरात – 2PDF जाहिरात पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करा

महत्वाचा सल्ला :

अर्जदारांची निवड पुर्णपणे गुणवत्तेनुसार केली जाईल.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितने आपल्या वतीने कारवाईसाठी एजंटची नियुक्ती केलेली नाही.
अर्जदारांनी कोणत्याही दाव्यांच्या आमिषाला बळी न पडू नये.

Salary Details For Mahapareshan Recruitment Notification

पदाचे नाववेतन
विद्युत सहाय्यक पारेषणपहिले वर्ष – एकत्रित मानधन रु. 15000/- दरमहा
दुसरे वर्ष – एकत्रित मानधन रु. 16000/- दरमहा
तिसरे वर्ष- एकत्रित मानधन रु. 17000/- दरमहा
वरिष्ठ तंत्रज्ञरु.30810-1060-36110-47710-1265-88190
तंत्रज्ञ 1रु.29935-955-34710-1060-45310-1160-82430
तंत्रज्ञ 2रु.39035-710-32585-955-42135-1060-72875
Information In English
Total Post: :
  • 2541
Post Name:
  • Electrical Assistant (Transmission)
  • Senior Technician
  • Technician 1
  • Technician 2
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • 18 To 38 Years
Application Fees :
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Maharashtra

How to Apply For Mahatransco Recruitment

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Please check PDF advertisement for more information
Important Dates
  • Last Date To Apply 10th December 2023

Important Links For Mahatransco Notification 2023

Official WebsiteClick here to visit
PDF Notification -1Click here to Download PDF
PDF Notification -2Click here to Download PDF
Online ApplicationClick here to Apply

Required Documents For Mahapareshan

  • Original Marks/Board Sheet
  • Valid Driving License
  • SSC Marksheet

Other Recruitment

राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 रिक्त पदांची भरतीClick here
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 74 जागांची भरती.Check here
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरतीCheck here
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरतीCheck here
12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!Click here

FAQ?

What is the last date for Mahatransco Bharti 2023?

the last date for mahatransco bharti 10th of December 2023

What is the full form of Mahatransco?

Maharashtra State Electricity Transmission Co.LTD.

महापरेषण भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment