10 वी पास उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरीची संधी 321 रिक्त पदांसाठी नवीन भरती | Mahavitaran Ahmednagar Bharti 2024

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 : महावितरण अहमदनगर येथे पदांच्या भरतीकरिता एकूण 321 रिक्त जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरती जाहिराती अंतर्गत ‘शिकाऊ’ पदे भरली जाणार आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.अधिकृत जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. या पदाकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,परीक्षा फी,नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.मूळ जाहिरातीची पीडीएफ अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.महावितरण अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.या भरती संदर्भातील इतर महत्वाची माहिती जसे कि,निवड प्रकिया,आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे व आरक्षण प्रवर्गानुसार रिक्त जागांचा तपशील इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.या व इतर विविध भरतीचे फ्री अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महासरकरनोकरी वेबसाईट Whats app ग्रुप ला खालील बटनावर क्लीक करून जॉईन करा.

Mahavitaran Ahmednagar Bharti Online Application

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 : Advertisement has been published for filling total 321 vacancies of ‘Apprentice’ posts in Mahavitaran Ahmednagar Bharti and online application is invited from eligible candidates Job location for that recruitment is Ahmednagar Interested candidates must submit their applications online through the given below website link before the last date Last to apply online Date is 6th June 2024 For more information about Mahavitran Ahmednagar Recruitment 2024 visit our MahaSarkarnaukri website.

एकूण पदसंख्या
  • 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
पदाचे नाव :
  • शिकाऊ
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज पद्धती :
  • ऑफलाइन/ऑनलाईन
वयमर्यादा
  • 18 ते – 30 वर्ष (मूळ जाहिरात पहावी)
नौकरी ठिकाण :
  • अहमदनगर
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 06 जून 2024.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवारांना १० वी तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा आय.टी.आय. (वीजतंत्री/तारतंत्री) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी ५५% गुण व मागासवर्गीयांसाठी ५०% गुणांची अट लागू आहे.
अहमदनगर महावितरण भरती रिक्त पदे
लाईनमनएकूण रिक्त जागा 292
कॉम्पुटर ऑपरेटरएकूण रिक्त जागा 29
एकूण 321
Mahavitaran Ahmednagar Vacancy 2024
अधिकृत वेबसाईट भेट द्या
PDF जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन नोंदणीअर्ज करा
अहमदनगर महावितरण भरती अर्ज प्रक्रिया
  • या भरती करिता अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे .
  • भरती अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • वर दिलेल्या लिंक द्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सर्व सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखेआधी दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
  • कागदपत्रे जमा करण्या अगोदर अर्जदारांचे www.apprenticelipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र,
  • ओळख पुराव्यासाठी आधार कार्ड व अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रति व सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावी लागणार आहे.
  • अपूर्ण कागदपत्रे व अपूर्ण माहिती सादर केल्यास उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे.
  • शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
इतर भरत्या

इतर महावितरण भरती पहा

MSRTC अंतर्गत 10 वी उत्तीर्णांची भरती सुरु!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे पदांची भरती

तुमच्या मित्रांना पाठवा