महानिर्मिती कोराडी अंतर्गत 196 पदांसाठी भरती सुरु | Mahanirmiti Koradi Bharti 2024

Mahanirmiti Koradi Bharti 2024

Mahanirmiti Koradi Bharti 2024 : महानिर्मिती कोरडी अंतर्गत विविध आयटीआय ट्रेडसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यासाठी आता महानिर्मिती कोरडी अंतर्गत अर्ज स्वीकरण्यासाठी नवीन लिंक तयार करण्यात आली आहे.उमेदवारांना त्यांचे अर्ज दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन सादर करता येतील महानिर्मिती भरतीनुसार फिटर, इलेक्ट्रीशियन, पॉवर इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट (ग्राइंडर)”“वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, पदांच्या एकूण १९६ जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी आपला अर्ज सादर करावा अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ०५ एप्रिल २०२४ आहे.

Mahanirmiti Koradi Bharti 2024
MahaGenco Koradi Bharti 2024

Mahanirmiti Koradi Bharti 2024

Various vacancies of Welder, Wireman, Electronics Mechanic ITESM, Fitter, Copa, Electrician, Machinist, Machinist Grinder, Power Electrician, are to be filled under Mahanirmati Kordi and applications are invited from the candidates for that, total 196 vacancies are available.willing Candidates should submit their application form before the last date.The job location of this recruitment is Nagpur.To know more information about Mahanirmati Koradi Bharti 2024 visit www. Visit website mahasarkarnukri.com.Advertisement was published for various ITI trades for session 2024 – 25 under Apprenticeship Act 1961 at the establishment of Mahanirmati Koradi office in the below given link advertisement was given to apply online as teaching candidate but candidates were facing difficulties while filling online application.The new link given below has been created through which candidates can now submit their applications online. So, within ten days from the publication of this advertisement, the interested candidates should submit the application online through the new link along with the relevant documents.

MahaGenco Koradi Bharti 2024 Overview

[wptb id=15792]

Mahanirmiti Koradi Vacancy 2024

Mahanirmiti Koradi Bharti 2024

How to apply Mahanirmiti Koradi Application Form 2024

दिलेल्या खालील लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
अर्ज दिलेल्या मुदतीत करावा शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
ऑनलाईन अप्रेंटीस अर्ज करण्यासाठी google/gmail खाते लॉगीन केलेले असणे आवश्यक आहे पुढील सर्व अधिकृत सूचना व माहिती केवळ उमेदवाराच्या ई-मेल आयडीवर पाठवले जाईल, म्हणून अर्जदारांनी त्यांचा वापरात असलेला ई-मेल आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवावा.
अर्ज शेवट सबमिट करण्या आधी सर्व फोर्म काळजीपूर्वक तपासा.
अर्ज सबमिट करण्याआधी सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करावी.एकदा सबमिट केलेल्या फोर्म ला संपादित करता येणार नाही आणि शेवट सबमिट केलेल्या फोर्ममध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी नाही त्यामुळे अर्ज करताना योग्य माहिती भरण्याची खबरदारी घ्यावी
स्कॅन केलेली कागदपत्रे ३५० डीपीआय रीझोल्युशनसह अपलोड करणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपने राजकीय, किंवा गैर राजकीय किंवा इतर कोणत्या मार्गाने शिकाऊ उमेदवारी मिळवण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अर्जदरांची उमेदवारी अपात्र ठरेल.
महिला उमेदवारांचे ITI लग्नापूर्वीचे नाव मार्कशीट वर असेल आणि लग्नानंतर नावात बदल असेल तर विवाह प्रमाणपत्र,सरकारी अधिकृत राजपत्र किंवा इतर सरकारी कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली pdf जाहिरात वाचावी.

Important Links For Thermal Power Station Bharti 2024

PDF जाहिरातइथे पहा
अधिकृत वेबसाईट भेट द्या
ऑनलाईन अर्जअर्ज करा

इतर भरती पहा

महावितरण अंतर्गत 800 पदांची भरती अर्ज ऑनलाईन

 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये 5347 पदांची भरती

BSF सीमा सुरक्षा दलात 10 वी पास उमेदवारांना संधी 

सदरील भरती माहिती इतरांना शेअर करा नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी महासरकार नोकरी वेबसाईटला भेट द्या. वरील लोगोवर क्लीक करून महासरकारनोकरी whats app ग्रुप जॉईन करा व नोकरी च्या अपडेट फ्री मिळवा आपल्या फोनवर.

तुमच्या मित्रांना पाठवा