महापारेषण संभाजी नगर अंतर्गत या पदांसाठी नवीन जाहिरात ; अर्ज करा !| Mahatransco Bharti 2023

Mahatransco Aurangabad Bharti 2023

Mahatransco Aurangabad Bharti 2023 : Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited Mahatransco Aurangabad has published a recruitment notification for the Apprentice (Electrician)There are Total 24 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Mahatransco Aurangabad Recruitment from the given instruction along with the all essential documents and certificates,Applicant apply before the last date. End date to apply for the Mahatransco Aurangabad Bharti is 26th October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

Mahatransco Aurangabad Bharti 2023

Mahatransco Aurangabad Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड औरंगाबाद Maharashtra State Electricity Transmission Company Limited (Aurangabad) अंतर्गत पदांची भरती संपूर्ण जाहिरात खालील प्रमाणे या भरती विषयी पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app ग्रुप जॉइन करा.

एकूण जागा :
  • 24
पदाचे नाव :
  • वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)
शिक्षण
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया PDF जाहिरात पहा.
वय मर्यादा
  • 18 ते 38 वर्ष
फिस चलन :
  • फी नाही
पद्धती :
  • ऑनलाइन नोंदणी /ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
  • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, कार्यकारी,४०० केव्ही विभाग वाळूज
  • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, कार्यकारी अभियंता, महापारेषण, जुने पॉवर हाऊस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जुबली पार्क जवळ, औरंगाबाद
  • महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित, ४०० केव्ही ग्रहण केंद् विभाग, थापटीतांडा,महापारेषण,जुने पॉवर हाऊस,जुबली पार्क, छत्रपती संभाजीनगर.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वेतन
  • मूळ जाहिरात पहा
नौकरी ठिकाण :
  • थाप्ती तांडा,एकतुनी, वाळूज,छ. संभाजीनगर

महत्वाची तारीख

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023

ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सूचना

  • अर्ज ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या अधिकृत संकेतस्थलवर करावा
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक
  • apprenticeshipindia.govin या संकेतस्थळावर उमेदवारांची नोंद असणे आवश्यक
  • यापूर्वी शिकाऊ उमेदवारी केलेली नसावी
  • मदतीसाठी संपर्क मानव संसाधन विभाग प्रमुखचा ईमेल आयडी- udchr2130@mahatransco
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

लागणारी कागदपत्रे

  • महाराष्ट्रचे अधिवास प्रमाणपत्र
  • ईमेल
  • मोबाइल नंबर
  • स्कॅन केलेले छायाचित्र (पासपोर्ट फोटो)
  • उमेदवाराची सही
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जन्म तारखेच्या पुराव्या साथी १० वी ची सनद
  • ITI विजतंत्री इलेक्ट्रिशियन गुणपत्रक 4 सत्र/वार्षिक
  • मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र/आर्थिक दुर्बल त्याचे प्रमाणपत्र
  • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer)

Mahatransco Apprentice Bharti Process 2023

आय.टी.आय. उत्तीर्ण गुण व एस.एस.सी. उत्तीर्ण गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल,कंपांनीच्या विहित तरतूदीनुसार आरक्षणनुसार निवड यादी तयार केली जाईल,निवड केलेल्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून वैद्यकीय चाचणी करून येणे बंधनकारक राहील.

कॉंट्रॅक्ट रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कोणताही उमेदवार शिकाऊ उमेदवारीस पात्र ठरणार नाही,अर्ज सादर करताना एस.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रिका व आय.टी.आय.विजतंत्री उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधारकार्डवर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करून भरावी.

शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकार्‍याकडून दबाव आणल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल,शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत असताना पोर्टल वर फोटो,मूळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रीतीने ऑनलाइन माहिती भरावी ऑनलाइन

ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जाची स्क्रीनशॉट सहित सोबत जोडलेल्या फॉर्म सुवाच्च अक्षरात बिनचूक भरून विहित काळात कार्यालयास प्राप्त होतील अशा बेताने प्रत्यक्ष किंवा पोस्टाने संपूर्ण डॉक्युमेंट सह पाठवावे.

निवड यादी

निवड यादी www.mahatransco.in या संकेतस्थळावर carrier या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येईलशिकाऊ उमेदवार हे फक्त महावितरण वर्धा विभाग यांच्या कार्य क्षेत्रांर्गत रहिवासी असल्यास उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच वर्धा जिल्ह्यातील अधिवास प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे,ऑनलाइन अर्ज करताना पोर्टल वर मूळ प्रमाणपत्रे योग्यरीत्या आपलोड करणे बंधनकारक आहे तसेच के.वाय.सी. करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
एकतुणी विभाग जाहिरातइथे क्लिक करा
वाळूज विभागइथे क्लिक करा
थापटीतांडा विभागइथे क्लिक करा

मागील अपडेट

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड 22 सप्टेंबर 2023 रोजी उप कार्यकारी अभियंता (पारेषण) सहाय्यक अभियंता (दूरसंचार) कार्यकारी अभियंता (पारेषण) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) अशा विविध पदांच्या भारतीसाठी सूचना जाहीर केली आहे या पदांसाठी 04/2023,05/2023,06-2023 व 07/2023 जाहिरात 28 जून 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे

जाहीर झालेल्या सूचनेप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी url link विकसित करण्याची प्रक्रिया ही शेवटच्या टप्प्यात आहे. आता ते लाईव सुरू करण्या आधी url link तपासणीचे काम केले जात आहे, लिंक URL 07-10-2023 रोजी किंवा त्या आधी सुरू केले जाईल.हे काम पूर्ण झाल्यानंतर पदांसाठी जाहिराती प्रकाशित केल्या जाईल.या भरती विषयी पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app ग्रूप जॉइन करा.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते अर्ज करण्याची शेवट तारीख 23/08/2023 होती उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना SSC व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या सरसरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामद्धे दर्शविलेल्या प्रवर्गानुसार माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

Information In English
Total Post: :
  • 24
Post Name:
  • Apprentice (Electrician)

Mahatransco Aurangabad Vacancy 2023

Apprentice (Electrician)24 Posts

Required Documents

  • Email ID
  • Mobile Number
  • Scanned Passport Photo
  • Educational Certificate
  • Date of Birth Proof
  • ITI Electrician Marksheet
  • Caste Certificate

Age Limit:

  • 18 To 38 Years
Application Fees:
  • no fee
Application Mode :
  • Online/Offline
Apply Online
Pay Scale:
  • refer pdf
Job Location:
  • India

Education Qualification For Aurangabad Mahapareshan Bharti 2023

Apprentice (Electrician)10th Pass
Important Dates:
  • Last Date Of Application – 26 October 2023

How To Apply For Mahapareshan Recruitment

Application has to be done through Online/Offline Mode.
Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete,the application will be disqualified
the application should be submitted on the given official website portal before the last date
copies of required documents must be attached with the application
candidates must be registered on the website apprenticeshipindia.gov.in
should not have done apprenticeship before
contact Head of human Resources Email ID for assistance -udchr2130@mahatransco

Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled

Upload all necessary documents with your applications

Self attested copy should be attached with the application

Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
Please see PDF advertisement for more information

इतर भरती पहा

10 वी पास उमेदवारांसाठी 1140 रिक्त पदांची भरती सुरू

Important Links

Official WebsiteClick here to visit
Division Ektuni Notification Download
Division Waluj NotificationDownload
Division Thaptitanda Notification Download

महावितरण भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

MAHASARKARNAUKRI

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment