MSEDCL Recruitment 2024 | महावितरण अंतर्गत 800 पदांची भरती सुरु अर्ज ऑनलाईन करा

MSEDCL Recruitment 2024 apply online

MSEDCL Recruitment 2024 apply online : Maharashtra State Electricity Distribution Company Limited is recruiting for various positions. 800 seats will be filled by MSEDCL. The deadline for recruitment is April 19, 2024 20 Jun 2024. For further information and details about the reclamation process, read the PDF document below. Please also visit the sanctioned website www.mahadiscom.in. For further information about regular business, join our WhatsApp group by clicking on the WhatsApp Group link given below. For regular Job updates please visit our website www.mahasarakarnaukri.com campaigners who have graduated from any honored council or university are eligible for this job. campaigners are needed to check and corroborate all details before applying. Please read the PDF train given below and visit our website Mahasarakarnaukri.com for further information.

MSEDCL Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL ) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागेल.

MSEDCL भरती विषयी संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी कंपनीच्या वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठीची लिंक्स आम्ही खाली दिली आहे, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वेतन,रिक्त पदे, आवश्यक तपशील माहिती खाली दिलेली आहे त्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचावी.

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व विविध नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • ८००
पदाचे नाव :
  • पदवीधर अभियंता
  • कनिष्ठ सहाय्यक
  • पदविका अभियंता
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे त्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.
फीस/चलन :
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रु.५००/-+ जी.एस.टी
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु.२५०/-+ जी.एस.टी
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • पदवीधर अभियंता पदाकरिता ३५ वर्षे
  • कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी ३० वर्षे
नौकरी ठिकाण :
  • महाराष्ट्र
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ 20 जून 2024

MSEDCL Vacancy 2024 Vacancy Details

एकूण रिक्त पदेपदाचे नाव
२८१पदवीधर अभियंता
४६८कनिष्ठ सहाय्यक
५१पदविका अभियंता

Education Qualification For Mahavitaran Recruitment 2024

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
मान्यताप्राप्त विद्यापीठातून ईलेक्ट्रीकल/स्थापत्य अभियांत्रिकीपदवीधर अभियंता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.काम/बी.एम.एस/बी.बीए MSCIT किंवा समतुल्यकनिष्ठ सहाय्यक
मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीपदविका अभियंता
Vidyut sahayyak bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 Apply Online

  • अर्जाचा नमुना व माहिती www.mahadiscom.in ह्या कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक वर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वापरात असलेला असा स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करावा लागेल.
  • ऑनलाइन अर्जात वैयक्तिक माहिती संपर्क इतर माहिती शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती अचूक भरावी.
  • अर्जामध्ये भरलेली माहिती व बाबी ग्राह्य धरण्यात येतील अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती किंवा विवरणपत्रे ग्राह्य ठरणार नाही.
  • अर्जातील माहितीचे सत्य आहे पडताळण्यासाठी आवश्यक कागदपत्राचा पुरावा जसे की शैक्षणिक होता, वयाचा पुरावा, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग वैद्यकीय प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त दाखला इत्यादी प्रमाणपत्रांच्या स्वतः साक्षांकित केलेल्या प्रति सिस्टीम जनरेट अर्जासोबत मागणी केल्यानंतर देणे क्रमप्राप्त आहे.
  • अर्जामध्ये दिलेली सादर केलेल्या कागदपत्रातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामधील माहिती खोटी समजण्यात येईल.
  • परीक्षा शुल्क भरणे-
  • उमेदवारांना अर्ज शुल्क क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे भरावयाचे आहे कोणत्याही कारणास्तव ते परत मिळणार नाही.
  • ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फी भरताना उमेदवारास दिलेला शुल्क व्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बँक चार्जेस भरावे लागतील.
  • उमेदवार हा महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

Salary Details For Salary Details For MSEDCL Online Notification

वेतनपदाचे नाव
रु.२२,०००/-पदवीधर अभियंता
प्रथम वर्ष – १९,०००/-
द्वितीय वर्ष – २०,०००/-
तृतीय वर्ष – २१,०००/-
कनिष्ठ सहाय्यक
रु.१८,०००/-पदविका अभियंता

लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • वैध मोबाईल क्रमांक
  • वैध ई-मेल
  • जात प्रमाणपत्र

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटपहा
PDF जाहिरातPDF जाहिरात इथे पहा
PDF जाहिरातPDF जाहिरात इथे पहा
PDF जाहिरातPDF जाहिरात इथे पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करा
MSEDCL Recruitment 2024

इतर भरती पहा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण 5347 विद्युत सहाय्यक पदांची भरती

IPPB – इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेत पदांची भरती

Information In English
Total Post: :
  • 800
Post Name:
  • Graduate engineer
  • Junior Assistant
  • Diploma engineer
Education:
  • Postwise Refer PDF
Age Limit:
  • 18 To 30 Years
Application Fees :
  • General Category Rs. 500/-+ GST
  • Reserved Category/Orphan Rs.250/-+ GST
Application Mode :
  • Online
Apply Online Application Click here
Apply Online
Job Location:
  • Maharashtra

Mahavitaran Vacancy 2024

No.of.PostsPost Name
281Graduate engineer
468Junior Assistant
51Diploma engineer

Education Qualification Mahavitaran Graduate Engineer Bharti 2024

Required EducationPost Name
Degree in Electrical/Civil EngineeringGraduate engineer
B.Com/ BMS/BBA with MSCITJunior Assistant
Diploma in Electrical/Civil EngineeringDiploma engineer

Salary Details For MSEDCL Jobs

Salary Post Name
Rs.22,000/-Graduate engineer
1st Year – 19,000/-
2nd Year – 20,000/-
3rd Year – 21,000/-
Junior Assistant
Rs.18,000/-Diploma engineer

How To Apply Maharashtra State Electricity Distribution Company Limited Application

  • Applications and information are available on the company’s website www.mahadiscom.in. Instructions for filling out the online application form can be found at the link provided. Candidates must specify their e-mail addresses and mobile phone numbers in the online application form.
  • Personal Information Contact Information Other Information When applying online, academic and other information must be filled in correctly.
  • The information and content in the application will be accepted, information or instructions after the application is made will not be accepted.
  • Application documents and education, age certificate, caste certificate, caste certificate, first offense certificate, disabled health certificate, sports certificate, earthquake and related document, etc. Check the accuracy of the required supporting documents. , before each request A system creates a request after self-certification. If the information in the application does not match the information submitted, the information in the application will be considered incorrect.
  • Payment of Application Fees –
  • Candidates must pay the application fee via credit card or internet banking; This payment cannot be return for any reason. When paying the
  • exam fee online, candidates must also pay the bank fee in accordance with the bank charges.
  • Candidates must belong to Maharashtra State
  • Please check PDF advertisement for more information
Msedcl Recruitment 2024 Important Dates
  • Last Date To Apply 20th June 2024

Important Links For MSEDCL Engineer Recruitment 2024

Official WebsiteCheck here
PDF Notification 1Click here to Download
PDF Notification 2Click here to Download
PDF Notification 3Click here to Download
Online ApplicationApply Online

Required Documents For Mahavitaran Graduate Engineer Trainee Recruitment

  • Educational Documents
  • Adhar Card
  • Mobile Number
  • Email-ID
  • caste certificate
तुमच्या मित्रांना पाठवा