शेवट तारीख – RPF अंतर्गत 4660 पदांची मेगा भरती 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | RPF Bharti 2024

Railway Protection Force Bharti 2024

Railway Protection Force Bharti 2024 Apply Online : Railway Defense Force is going to recruit various posts Total 04660 vacancies are to be filled Online applications are invited from eligible candidates Application process will start on 15th April 2024 Required educational qualification, salary, age limit exam fee and job location for the posts are given below Candidates can apply Before applying you should know the details of the official advertisement and seats and then read the pdf advertisement carefully. We have given the link and the official website link below.

RPF Bharti 2024

रेल्वे संरक्षण दलात उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांची भरती होणार आहे त्यासाठी RPF द्वारे नोटीस जाहीर करण्यात आली असून पदांसाठी ऑनलाईन अर्ज हे 15 एप्रिल 2024 या तारखेपासून सुरु होणार आहे व अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 मे 2024 असणार आहे. भरती साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अर्जाची फी वेतन श्रेणी इत्यादी माहिती खाली देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी.

Railway Protection Force Bharti 2024 Overview

पदांची संख्या 4660
पदाचे नाव हवालदार,उपनिरीक्षक
वय मर्यादा 18 ते 28 वर्ष
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे त्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज पद्धत ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्कसर्वसाधारण उमेदवार रु. 500/-
इतर मागास प्रवर्गातील उमेदवार,अल्पसंख्याक,महिला,माजी सैनिक, किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग EBC उमेदवार रु.250/-
अर्ज सुरु होण्याची तारीख 15 एप्रिल 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळhttps://indianrailways.gov.in/

Railway Protection Force Vacancy 2024

पदाचे नावएकूण पद संख्या
उपनिरीक्षक452
हवालदार4208

Education Qualification For RPF Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणीक पात्रता
उपनिरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर
हवालदारमान्यताप्राप्त बोर्ड 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण

How To Apply

  • अर्ज शेवट सबमिट केल्यावर त्यात कोणता बदल करता येणार नाही त्यासाठी अचूक अर्ज भरा
  • ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावा.
  • दिलेल्या खालील लिंकद्वारे अर्ज करता येईल
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करावा
  • अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

Salary Details for RPF Recruitment Notification 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
उपनिरीक्षकरु. 35,400
हवालदाररु.21,700

Important Links For RPF Application Form 2024

ऑनलाईन अर्ज अर्ज करा
PDF जाहिरातइथे पहा
अधिकृत वेबसाईटइथे पहा

इतर भरती पहा

रेल्वे भरती बोर्ड मुंबई ‘तंत्रज्ञ’ पदासाठी 9144 पदांची मेगा भरती

८ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी होमगार्ड अंतर्गत नवीन भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अतंर्गत 10 वी ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी

Previous Update

RPF Bharti 2024 : Railway Protection Force is Going to conduct new recruitment for the posts of Constable Exe. and Sub Inspector Exe. Total.2000 vacancies are available.More information about this recruitment will be available soon. For more information about RPF Bharti 2024 visit our website.

Description: RPF Bharti 2024

RPF Bharti 2024

(RPF) रेल्वे संरक्षण दल अंतर्गत RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक Exe. आणि कॉन्स्टेबल Exe पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तब्बल 2000 रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. इतर आवश्यक माहिती लवकरच उपलब्ध होईल या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदे
  • 2000
पदाचे नाव :
  • Exe. उपनिरीक्षक
  • कॉन्स्टेबल Exe.
वयोमर्यादा:
  • 18 ते 25 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्ज फी :
नोकरीचे ठिकाण:
  • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी पासRPF/RPSF Exe. कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक Exe.

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • अर्ज ऑनलाइन दिलेल्या संकेतस्थळावर करायचा आहे.
  • दिलेल्या विहित कलावधीत अर्ज सादर करावेत.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

रेल्वे संरक्षण दल रिक्त पदे.

रिक्त पदांची संख्यापदाचे नाव
2000RPF/RPSF Exe. कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक Exe.
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • एसएससी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

परीक्षेचे स्वरूप

परीक्षा ही ऑनलाईन Computer Based Test पद्धतीने घेण्यात येईल.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लीकेशन सेंटर अंतर्गत पदांची भरतीइथे पहा
Information In English
Post Name:
  • Constable Exe
  • Sub Inspector Exe.
Total Post
  • 2000
Education Qualification
  • 10th Pass
Age Limit:
  • 18 to 25 Years
Application Mode
  • Online
Application Fees :
Job Location
  • India

Railway Protection Force Vacancy 2024

No.of.PostsPost Name
2000Constable Exe
Sub Inspector Exe.

How To Apply For RPF Bharti 2024

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct.

Important Dates For RPF Constable Recruitment Notification 2024

Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application
Last date to apply onlineAvailable Soon

Required Document

  • Adhar Card
  • Educational Documents
  • Valid Email ID
  • Mobile No
  • SSC Marksheet

Education Qualification Details For RPF Bharti 2024

Required EducationPost Name
10th Pass From recognized boardConstable Exe
Sub Inspector Exe.

Important Links For RPF Online Notification 2024

Official WebsiteClick here
NotificationCheck here

नौकरी विषयक माहिती इतरांना शेअर करा व भरती अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी दिलेल्या लोगोवर क्लिक करून लगेच ग्रुप मध्ये सामील व्हा.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा