SECR Bharti 2024
SECR Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत शिकाऊ पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण ०७३३ पदे ह्या भरतीमध्ये उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून करावे अर्ज करण्यासाठीची शेवट मुदत ही १२ एप्रिल २०२४ आहे. पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता,वेतन श्रेणी,अर्जाची फी,व नोकरीचे ठिकाण अर्ज प्रक्रिया बद्दल माहिती खाली दिली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात पूर्ण वाचून अर्ज करावा.
SECR Bharti 2024
South East Railway (SECR) has issued Recruitment Notification for the post of Apprentice there are total of 0733 vacancies are available interested and eligible candidate apply for the recruitment online mode the last date for apply is 12 April 2024
South East Central Railway Bharti Overivew
[wptb id=15762]Education Qualification For SECR Bharti 2024
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार | उमेदवार किमान 50 % गुणांसह 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष १०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत पूर्ण केलेली असावी./ आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI |
Salary Details For South East Central Railway Jobs 2024
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
शिकाऊ उमेदवार | निवड केलेल्या उमेदवारांना शिकाऊ म्हणून रुजू केले जाईल आणि प्रत्येक ट्रेडसाठी वर्षभराच्या कालावधीकरिता शिकाऊ प्रशिक्षण दिले जाईल त्यांना त्यांच्या प्रशिक्षणदरम्यान छत्तीसगड राज्य सरकार नियमाप्रमाणे स्टायपेंड दिले जाईल. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे पद संपुष्टात आणले जाईल. |
How To Apply For South East Central Railway Recruitment 2024
- पदांसाठी अर्ज हा ऑनलाइनच करायचा आहे.
- अर्ज खालील दिलेल्या लिंकद्वारे करता येईल.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी संपूर्ण PDF नोटीफिकेशन काळजी पूर्वक वाचावे.
- अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 12 एप्रिल 2024 आहे.
- अर्ज करताना त्यात कोणत्याही प्रकारे चुकीची किंवा बनावट माहिती भरू नये.
अर्जाची प्रक्रिया : SECR ट्रेड अप्रेंटीस भरती 2024 अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटद्वारे आपला अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रियेमध्ये खालील पद्धतींचा समावेश असतो.
नोंदणी : उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक आणि वयक्तिक तपशील भरून पोर्टल वर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
अर्ज भरणे : यशस्वी नोंदणी केल्यानंतर,उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज बिनचूक भरणे आवश्यक आहे. दिलेली सर्व माहिती योग्य आणि खरी असल्याची खात्री करावी
कागदपत्रे अपलोड : आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे जसे कि ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकारातील फोटो,सही,
अर्जाचे शुल्क : अधिकृत अधिसूचनेत नमूद केलेल्या विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल
अर्ज सबमिट करणे : सर्व आवश्यक माहिती प्रदान केल्या गेल्यावर कागदपत्रे अपलोड केल्याची खात्री करून उमेदवारांनी अर्ज शेवट सबमिट करणे आवश्यक आहे.
इतर भरती पहा
रेल्वे भरती बोर्ड मुंबई ‘तंत्रज्ञ’ पदासाठी 9144 पदांची मेगा भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदांची भरती
विमानचालन सेवा अंतर्गत 10+2 उमेदवारांना नोकरी 1074 रिक्त पदे