Malad Sahkari Bank Bharti 2024
Malad Sahkari Bank Bharti 2024 : तुम्ही पदवीधर असाल व नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी बँकेत नोकरीची ही एक चांगली संधी आहे मालाड सहकारी बँक लि. अंतर्गत “लिपिक” पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे. भरती विषयी माहितीसाठी महासरकारनोकरी वेबसाइट ला भेट द्या.
Malad Sahkari Bank Bharti 2024
the malad sahkari Bank Ltd invites application from elible candidates for the post of Clerk there are a total of 30 Vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications in online mode before the last date the last date for online application is the 10th of April 2024
Malad Sahkari Bank Bharti Details
पदांची संख्या | 30 |
पदाचे नाव | लिपिक |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे आहे त्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.. |
वयमर्यादा | 20 ते 26 वर्ष |
नोकरीचे ठिकाण | मालाड,मुंबई |
अर्जाची फी | रु. 750/- |
अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत | 10 एप्रिल 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.maladbank.com/ |
Education Qualification For Malad Sahkari Bank Recruitment 2024
पदाचे नाव | पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता |
लिपिक | पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान ५०% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर परीक्षा पास असावा. |
How To Apply For Malad Sahkari Bank Bharti 2024
- भरती अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे सदर लिंकद्वारे थेट अर्ज करता येईल
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- भरती अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा.
- मुदतीनंतर अर्ज केल्यास प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज सबमिट केल्यानंतर आवश्यक अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- अर्ज शुल्क भरण्यासाठी डेबिट क्रेडीट कार्ड इंटरनेट बँकिंग,गुगल पे इत्यादी मार्गांचा अवलंब करावा.
इतर भरती पहा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अतंर्गत 10 वी ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी!
८ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी होमगार्ड अंतर्गत नवीन भरती
IPPB – इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेत मिळावा नोकरी लगेच अर्ज करा
Important Links For MS Bank Notification 2024
नोकरीची माहिती इतरांना शेअर करा व नोकरी अपडेट्स पाहण्यासाठी महासरकार नोकरी वेबसाईट ला भेट द्या.नोकरी अपडेट्स आपल्या whats app वर जाणून घेण्यासाठी खालील लोगोवर क्लिक करून महासरकारनोकरी ग्रुप ला जॉईन व्हा.