MRSAC Nagpur Bharti 2024 | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लीकेशन सेंटर अंतर्गत पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित

MRSAC Nagpur Bharti 2024

MRSAC Nagpur Bharti 2024 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर नागपूर येथे ज्युनियर आरएस असोसिएट,Sr. आर आणि जीआयएस असिस्टंट, थिमॅटिक तज्ञ,जीआयएस तज्ञ, ज्युनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट, सिनिअर आरएस आणि जीआयएस असोसिएट सिनिअर. या सर्व विविध पदांच्या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज सादर करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर नागपूर फेब्रुवारी 2024 च्या जाहिरातीनुसार एकूण 17 रिक्त पदे जाहीर केली आहेत. पदांची भरती मुलाखती द्वारे होणार असून दिनांक 06 आणि 07 फेब्रुवारी 2024 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह मुलाखतीस उपस्थित रहावे इच्छुक उमेदवारांनी पुढील अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नोकरीला भेट द्यावी.

MRSAC Nagpur Bharti 2024

MRSAC Nagpur Bharti 2024

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर साठी भरल्या जाणाऱ्या पदाची पात्रता आवश्यक माहिती आपण जाणून घेऊ शकता भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 06 व 07 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखतीस हजर राहावे.

पदाचे नाव:
 • ज्युनिअर आरएस आणि जीआयएस असोसिएट,थीमॅटिक तज्ञ, जिआयस तज्ञ,सीनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक,ज्युनिअर आरयस आणि जीआयएस असोसिएट
वयोमर्यादा:
 • ४५ वर्ष
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाइन – मुलाखत

मुलाखत पत्ता – MRSAC,VNIT कॅम्पस,दक्षिण अंबाझरी रोड,नागपुर – ४४००१० या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

वेतन
 • पदांसाठी वेतन हे २१,०००/- ते रु ६०,०००/- पर्यंत
नोकरीचे ठिकाण:
 • नागपूर
महत्वाच्या दिनांक:
 • मुलाखतीसाठी दिनांक 06 आणि 07 फेब्रुवारी 2024

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग नागपुर शैक्षणिक पात्रता

 • ज्युनिअर आरएस आणि जीआय एस असोसीएट – मास्टर इन जिओ इन्फोर्मेर्टिक्स एनव्हायर्नमेंट सायन्स किंवा भूशास्त्र २ वर्षांचा अनुभव जिआयएस एप्लिकेशन मध्ये Arc GIS किंवा QGIS.
 • सीनियर आरएस आणि जिआयएस सहाय्यक – मास्टर इन जिओ इन्फोर्मेटिक्स किंवा संगणक विज्ञान,E&TC मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा नागरी प्रवाह किंवा कोणताही पदवीधर रिमोट सेन्सिंग मध्ये अनुभव १ वर्ष आणि जिआयएस एप्लीकेशन आणि कोणत्याही २ वर्ष अनुभवासह इतर पदवीधर रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस एप्लीकेशन मध्ये.
 • थीमॅटिक तज्ञ – एम.टेक रिमोट सेन्सिंग मध्ये/पदव्युत्तर पदवी
 • जीआयएस तज्ञ –रिमोट सेन्सिंग मध्ये एम टेक /पदव्युत्तर पदवी
 • ज्युनिअर आरएस आणि जीआयएस असोसिएट – रिमोट सेन्सिंग मध्ये ०५ वर्षांचा अनुभव आणि जीआयएस एप्लिकेशन किंवा Arc जीआयएस किंवा Qजीआयएस मध्ये निपुण भूविज्ञान/भूगोल MSC मध्ये पदव्युत्तर भू- महितीशास्त्र/कृषि/मृदाविज्ञान/बी.ई स्थापत्य एमसीएम मध्ये पदव्युत्तर.
 • सिनिअर आरएस आणि जीआयएस सहाय्यक – भूविज्ञान/ भूगोल मध्ये पदव्युत्तर पदवी.
 • रिमोट सेन्सिंग मध्ये एम.टेक/एम.एस.सी जिओमध्ये-माहितीशास्त्र/पर्यावरण विज्ञान/भूविज्ञान
 • कृषि/मृदा विज्ञान/बी.ई स्थापत्य/पदवीधर

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग रिक्त पदे

रिक्त पदांची संख्या पदाचे नाव
०३ पदेज्युनिअर आरएस अँड जीआयएस असोसिएट
०५ पदेसिनिअर आरएस अँड जीआयएस सहाय्यक
०३ पदेथीमॅटिक तज्ञ
०६ पदेजीआयएस तज्ञ

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन भरती अर्ज

सविस्तर जाहिरात इथे पहा
अधिकृत वेबसाइटइथे पहा
Previews Update

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक स्वायत्त संस्था म्हणून असलेली महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर (MRSAC) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करावा पदांच्या भरतीसाठी जाहिरात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित ई-मेल आम्ही खाली दिला आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी लोगो क्लिक करून महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
 • थीमॅटिक एक्सपर्ट
 • सीनियर आरएस आणि जिआयएस असोसिएट
 • सीनियर आरएस आणि जिआयएस सहाय्यक
 • जुनीयर आरयस आणि जिआयएस असोसिएट
वयोमर्यादा:
 • ४५ वर्ष
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन – ई-मेल
अर्ज फिस:
 • रु.१००/-
नोकरीचे ठिकाण:
 • नागपूर
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख २२ डिसेंबर २०२३
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक ३१ डिसेंबर २०२३.
 • मुलाखतीसाठी दिनांक 04 आणि 05 जानेवारी 2024

Salary Details For MRSAC Nagpur Jobs 2024

पदाचे नावपदांसाठी वेतन
थीमॅटिक एक्सपर्टरु.40,000/-
सीनियर आरएस आणि जिआयएस सहाय्यकरु.21,000/-
जुनीयर आरयस आणि जिआयएस असोसिएटरु.26,000/-
सीनियर आरएस आणि जिआयएस असोसिएटरु.30,000/-

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

 • अर्ज ऑनलाइन दिलेल्या ईमेल पत्त्यावर करायचा आहे.
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
 • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जाचा नमूना दिलेल्या PDF मध्ये पहा
 • अर्ज करताना चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
 • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खालील ई-मेल पत्त्यावर थेट अर्ज करावे.
 • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
 • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
 • वैध मोबाइल क्रमांक
 • ओळखपत्र
 • वैध ई-मेल
 • अनुभव प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.दिलेल्या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज ई-मेल पत्ता admn-mrsac@mrsac.gov.in

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
लातूर महानगरपालिकेत विविध पदांची भरतीइथे पहा
एसटी महामंडळ धुळे भरती 2023इथे पहा

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लीकेशन सेंटर विषयी माहिती.

महाराष्ट्र रिमोट सेंसिंग सेंटर ( MRSAC ) महाराष्ट्र सरकारने १९८८ काळात सोसायटी नोंदणी कायदा १९६० अंतर्गत त्याच्या नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली एक स्वायत्त संस्था म्हणून अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर आणि कार्य करण्यासाठी स्थापन केले.

राज्याच्या नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन आणि देखरेख तसेच शहरी समाजातील घडामोडी आणि बदल १८ जानेवारी १९८८ रोजी विनम्र सुरुवातीपासून चार वैज्ञानिक चार तांत्रिक आणि पाच सहायक कर्मचारी मुख्यतः प्रतिनियुक्तीवर एक तुकडा नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी V.N.I.T पूर्वीचे VRCE विद्युत अभियांत्रिकी विभागाजवळ छोटी प्रयोगशाळा परिसर V.N.I.T च्या कॅम्पस येथे ०.३० हेक्टर एवढी जमीन देण्यात आली.

योगदान

VRCE नागपूर स्वतंत्र स्थापना उभारण्यासाठी भाडेतत्त्वावर संरचनात्मक दृष्ट्या सुदृढ स्वयंपूर्ण इमारत विकसित करण्यात आली आणि ऑगस्ट १९९४ पासून केंद्राने या इमारतीतून काम सुरू केले.

भू- स्थानिक डेटा संपर्क राज्यात प्रसारित करण्यात केंद्र पुढे जात आहे महाराष्ट्रासाठी शहरी उद्योग पर्यावरण आणि व नाले, नद्या कृषी, जलस्त्रोत, भूविज्ञान, भू – आकृतीशास्त्र अशा विविध थीमवर मोठ्या प्रमाणात अवकाशीय डेटाबेस तयार करण्यात महत्वपूर्ण योगदान देत आहे.

MRSAC रिमोट सेन्सिंग डाटा सेट आणि GIS आणि निर्णय समर्थन प्रणाली वापरून स्थानिक समाधानासह वापर करते आणि वापर करता विभागात ना मार्गदर्शन करते MRSAC अत्याधुनिक रिमोट सेन्सिंग आणि भौगोलिक माहिती प्रणाली GIS तंत्रज्ञान G2G सरकारचे नागरिक डोमेनवर डेटा उपलब्ध करून देण्याचे महत्वकांक्षी योजना आहे.

विविध स्केल वरील मॅट िकेटबेस्टचे प्रचंड भांडार महाराष्ट्र जिओ डेटाबेस डिझाईन मानकांचे पालन करतात,आणि योग्य टोपोलॉजी डोमेस्ट्रक्चरचा अपलोड केले जातात आणि डिजिटल वेब डेटा सेवा म्हणून महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांशी स्टेट डेटा सेंटर SDC मध्ये स्थलांतरित केल्या जातात.

केंद्राने अनेक प्रश्न विश्लेषणासाठी वेबवरील डेटा विविध विभागांना पुरविण्याची कल्पना केली आहे आणि अपडेट करण्यात लाईट साईड लाइन डिपार्टमेंट येथे केले जाऊ शकते आणि एकदा प्रामाणिकृत केल्यानंतर वेबवर होस्ट केले जाईल असे निश्चित करते ती डेटा रेडंडसी दूर केली जाते.

आणि सरकारच्या विविध विभागाद्वारे विविध अनुप्रयोग यांसाठी फक्त एक अद्वितीय डेटा संच वापरला जातो निर्णय घेणे सोपे व्यवहार्य वेळेची बचत करणारे पारदर्शक आणि प्रभावी MRSAC नियोजन विभाग GOM सोबत काम करते.आणि राज्याच्या विविध प्रकल्पामध्ये सगळ्यात कामकाज आणि वेळेवर निर्णय घेण्यासाठी भारतीय आणि पुणे 2014 येथे आणखी दोन केंद्र स्थापन केली आहेत.

MRSAC विविध सरकारी अधिकारी प्रशासक स्वयंसेवी संस्था आणि विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती देखील प्रदान करत आहे.

MRSAC अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वैज्ञानिक इनपुट्स राज्याला सक्षम करण्यासाठी सर्वात उपरी प्रयत्न करत आहे विविध थीमवर समृद्ध आणि विस्तृत डिजिटल डेटाबेस वापरणे आज MRSAC हे GIS सोबत मिळून नैसर्गिक संसाधन देखरेख आणि व्यवस्थापनातील सर्वोत्तम केंद्रापैकी एक म्हणून ओळखले जाते.

Information In English
Post Name:
 • GIS assistant thematic expert
 • Sr.Rs. &GIS associate
 • Jr RS and GIS associate
Education Qualification
 • Refer PDF
Age Limit:
 • 45 years
Application Mode
 • Online – Email
 • Email Address – admn-mrsac@mrsac.gov.in
Job Location
 • Nagpur

Education Qualification For MRSAC Nagpur Bharti 2024

Post NameRequired Education
Thematic ExpertMasters in Engineering (CIVIL) /
ENVIRONMENTAL Engineering
Masters in Earth Sciences/Geo-
Informatics/Agriculture
Bachelor in Engineering CIVIL
OR MECHANICAL OR
AGRICULTURAL Engineering
Sr. RS & GIS
Associate
Masters in Earth
Sciences/Agriculture OR
Bachelor in Engineering CIVIL/
MECHANICAL/ ENVIRONMENTAL
/ AGRICULTURAL Engineering
Jr. RS & GIS
Associate
Masters in Earth
Sciences/Agriculture OR
Bachelor in Engineering CIVIL/
MECHANICAL/ ENVIRONMENTAL
/ AGRICULTURAL OR
Sr. RS & GIS
Assistant
Masters in Earth
Sciences/Agriculture OR
Bachelor in Engineering CIVIL/
MECHANICAL/ ENVIRONMENTAL
/ AGRICULTURAL OR Diploma in
Engineering CIVIL/ MECHANICAL
/COMPUTER.
Important Dates For MSRAC Nagpur Recruitment 2024
Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application22 December 2023
Last date to apply online31 December 2024

How To Apply Online For MRSAC Nagpur Recruitment

 • Application is to be done Online through Online mode.
 • Candidates Can apply online from the given Email ID
 • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
 • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
  Online Application Form for the post concerned.
 • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
 • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
  accepted and will be summarily rejected.
 • No correspondence will be entertained in this regard.
 • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For MRSAC Nagpur Recruitment 2023-2024

Official WebsiteClick here
NotificationClick here

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 31st December 2023.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा