अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये “लिपिक व पुरवठा निरीक्षक” 345 पदांची भरती

MahaFood Bharti 2023

MahaFood Bhart 2023: Notification for inspector and Clerk Post has been announced Online application will start form 13th December 2023, Note last date to apply for Mahafood Bharti 2023 is 31st December 2023 More information About Mahafood Inspector Bharti 2023 is given in attached PDF file IBPS Maharashtra Government Food a Total of 345 Posts in the following cadres are to be recruited in Group-C Under the Department of Civil Supplies and Consumer Protection Institute of Banking Personal Selection Food Civil Supplies and Consumer Protection Department Group – C Direct Service Recruitment 2023 and Exam Date Will be released on Offial Website https://mahafood.gov.in.Interested candidates will be responsible to visit Department website Mahafood Mega Recruitment 2023 Mahafood Clerk Recruitment Mahafood Group C Vacancy Details,Know how to pay Online application fee for FCSSDP Group C Recruitment

Mahafood Bharti 2023

Maha Food Recruitment 20233

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग (Mahafood) अंतर्गत पदे भरण्याकरिता आज अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल ,सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे.

व उमेदवारांनी लक्षात असू द्या,ऑनलाइन अर्ज 13 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे व अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
 • 345
पदाचे नाव:
 • पुरवठा निरीक्षक, गट क
 • उच्चस्तर लिपिक गट,क
वयोमर्यादा:
 • 18 ते 38 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
 • सर्वसाधारण रु. 1000/-
 • इतर प्रवर्ग रु.900/-
 • माजी सैनिक : फी नाही.
नोकरीचे ठिकाण:
 • महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 13 डिसेंबर 2023
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 31 डिसेंबर 2023

Mahafood Group C Vacancy 2023

पदाचे नाव विभाग पदांची संख्या

पुरवठा निरीक्षक,गट क

पुणे82
नाशिक49
कोकण47
छत्रपती संभाजीनगर88
नागपुर23
अमरावती35
उच्चस्तर लिपिक गट,कमुंबई21

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • दिलेल्या संबंधित अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा
 • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
 • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
 • अर्ज सादर करण्या संबंधित सविस्तर सूचना अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
 • उमेदवारकडे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे.
 • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Education Qualification For Mahafood Bharti 2023

मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेले अर्हता पण पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयांमध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य दिले जाईल.


उमेदवार प्रस्तुत परीक्षकांचा अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत पदवी परीक्षा पास असणे अनिवार्य असेल मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित या सर्व विषयांची मिळून 200 गुणांची परीक्षा घेतली जाईल गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी 45 गुण मिळवणे आवश्यक आहे.


भरती प्रक्रियेसाठी उमेदवार पदवीधारक असावा तसेच त्याच्याकडे एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तीनंतर दोन वर्षात सादर करणे बंधनकारक राहील.

लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
 • वैध मोबाइल क्रमांक
 • ओळखपत्र
 • वैध ई-मेल
 • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
परीक्षा प्रवेशपत्रइथे पहा

भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
MPSC अंतर्गत 775 जागांसाठी गट ब जाहिरातीइथे पहा

परीक्षा केंद्र

अर्ज सादर करतानाच परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर ठरवून दिल्याप्रमाणे असेल परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास उमेदवाराने मागणी केलेल्या परीक्षा केंद्र व्यतिरिक्त इतर केंद्र देण्याचा अधिकार असेल तसे ते दिले जाऊ शकते याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

उमेदवाराने आपल्या जबाबदारीवर स्वखर्चाने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे या संबंधात कोणत्याही प्रकारच्या आणि नुकसानी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जबाबदार राहणार नाही एखाद्या परीक्षा केंद्रावर पुरेसे उमेदवार ऑनलाईन परीक्षेसाठी उपस्थित राहिल्यास किंवा केंद्रावर कशामध्ये पेक्षा अधिक उमेदवार झाल्यास अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभाग जबाबदार असणार नाही अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागात परीक्षा केंद्र रद्द अथवा नवीन केंद्र समाविष्ट इत्यादी बाबतच्या अंतिम अधिकार असतील.

प्रवेश प्रमाणपत्र

परीक्षेस पात्र उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक द्वारे परीक्षेपूर्वी सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील त्याची प्रत परीक्षापूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःची प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. परीक्षेच्या वेळेस स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःच्या आधार कार्ड निवडणूक आयोगाची ओळखपत्र पॅन कार्ड पासपोर्ट किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारच्या ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणते एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

आधार कार्ड च्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले इ आधार सादर करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत या आधारवर उमेदवाराचे नाव लिंग पत्ता फोटो जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच स्पष्ट फोटो सह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच इ आधार वैध मानण्यात येईल नावामध्ये बदल केलेला असल्यास विभागात निबंध यांनी दिलेला दाखला विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेल्या राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे

Information In English
Total Post:
 • 345
Post Name:
 • Supply Inspector
 • Senior Clerk
Education Qualification
 • Post Wise
Age Limit:
 • 18 to 38 Years
Application Fees:
 • General :  General Category Rs.1000./-
 • Other : 900/-
 • ExSm:  Nill
Application Mode
 • Online

Salary

 • Refer PDF
Job Location
 • Mahatashtra

Education Qualification For Maha food Notification 2023

Graduate Degree any Recognized University/MS-CIT Pass
For the post of Supply Inspector Candidates holding Degree in Food Technology or Food Science Will be given Preference
Important Dates For Bharti 2023
Application Period Important Dates
Online Application Starting Date 13 December 2023
Last date to apply online 31 December 2023

How To Apply For Maha Food Supply Officer Recruitment 2023

 • Application is to be done Online through Online mode.
 • Candidates Can apply online from the given link
 • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
 • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application.
 • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
  Online Application Form for the post concerned.
 • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
 • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
  accepted and will be summarily rejected.
 • No correspondence will be entertained in this regard.
 • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For Anna va Nagari Puravatha Vibhag Bharti 2023

PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here
Apply OnlineClick Here
Admit Card Check here

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 31st December 2023.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा