रेल्वे भरती बोर्ड मुंबई ‘तंत्रज्ञ’ पदासाठी 9144 पदांची मेगा भरती | Mumbai Central Railway Bharti 2024 Apply Online

Mumbai Central Railway Bharti 2024

Mumbai Central Railway Bharti 2024 Apply Online :Railway Recruitment Board (Mumbai Central Railway ) has invites application from eligible candidates for filling up various vacant posts of the Technician Grade – Signal, Technician Grade -III There are total of 9000 Vacancies are available to fill posts. Interested and eligiblae candidates apply before the last date.last date to apply online 08 April 2024.Interested and eligible candidates can apply online through the given link For more details about RRB Bharti 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com

Mumbai Central Railway Bharti 2024 Apply Online

रेल्वे भरती मंडळाद्वारे तंत्रज्ञ या पदांसाठी नवीन मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे एकूण 9000 जागांची भरती उपलब्ध आहे.पात्र उमेदवारांना भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल या भरतीसाठी मार्च 2024 मध्ये अर्जाची नोंदणी ऑनलाइन सुरू आहेत.

आरआरबी भरती 2024 बद्दल माहिती पाहण्यासाठी www.mahasarkarnaukri.com वेबसाइटवर भेट द्या रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत मार्च 2024 जाहिरातींनुसार 9000 पदांची भरती केली जात आहे.

भरतीविषयी अधिक माहिती,महत्वाच्या तारीख,निवड प्रक्रिया,लागणारी कागदपत्रे अर्जासाठी लागणारे शुल्क आणि आरक्षण प्रवर्गानुसार जागांचा तपशील इत्यादी माहिती खालील लिंकवर दिलेल्या PDF मध्ये नमूद आहेत व भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी दिलेल्या बटनावर क्लीक करून Whats app ग्रुप ला जॉईन करा.

Mumbai Central Railway Bharti 2024 Overview

पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ (टेक्निशियन / Technician ) Grade I Signalमान्यताप्राप्त विद्यापीठातील प्राप्त B.Sc (संगणक विज्ञान)/ इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/फिजिक्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग मध्ये डिग्री
टेक्निशियन (Technician Grade III)मान्यताप्राप्त संस्थेकडील संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास (NCVT/SCVT)

रेल्वे भरती बोर्ड मुंबई अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उमेदवाराची सही
  • पासपोर्ट आकारातील फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • इमेल आयडी
  • शैक्षणिक प्रमाणपत्र

इतर महत्वाच्या भरती

विमानचालन सेवा अंतर्गत 10+2 उमेदवारांना नोकरी 1074 रिक्त पदांची भरती

IPPB – इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेत नोकरी संपूर्ण माहिती पहा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 3000 पदांची मेगा भरती

RPF अंतर्गत 4660 पदांची मेगा भरती

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटइथे पहा
PDF जाहिरातइथे पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

मुंबई रेल्वे तंत्रज्ञ भरती २०२४ अर्ज कसा करावा ?

दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
अर्जासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करावी
अपूर्ण माहिती असलेला अर्ज रद्द होईल
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली पात्रता पडताळा
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी pdf मधील माहिती पहावी
दिलेल्या लिंकद्वारे आपण अधिकृत वेबसाईट ला भेट देवून भरतीविषयी योग्य माहिती जाणून घेवू शकता.

भरतीच्या अधिक माहितीसाठी नोकरीची अधिसूचना पहावी कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.व इतर नवनवीन नोकरी अलर्ट मोफत मराठीमध्ये मिळवण्यासाठी महासरकार नोकरी whats app ग्रुप ला जॉईन करा.


Information In English

RRB Recruitment 2024 Overview

[wptb id=15752]

Education Qualification For Central Railway Recruitment 2024

Post Name Required Education
Technician Grade – I SignalB.sc Computer Sciene/Electronics/Physics/IT Or Engineering Diploma Or Engineering Degree
Technician Grade – IIIITI in Relevant Trade from a recognized University

Required Documents For RRB Recruitment Notification 2024

  • Adhar Card
  • Passport Size Photograph
  • Email Id
  • Mobile No
  • Educational Documents

Mumbai Central Railway Bharti 2024 Online Form

Apply online only on the given official website
The required documents and certificates should be uploaded along with the application
Application with incomplete information will be rejected
Candidates check their eligibility before applying
For detailed information please see the information in pdf
You can visit the official website through the given link to know the proper information about the recruitment.

Important Links For Mumbai Central Railway Jobs 2024

Official WebsiteVisit
PDF Notifiacation Download Notification
Online ApplicationApply Online
तुमच्या मित्रांना पाठवा