Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024
Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 : महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये वॉर्डवॉय/आ. सेवक/आ. सेविका, शिपाई/वा. चालक/वॉचमन,प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशिअम ),केंद प्रमुख, वैदयकीय अधिकारी,परिचारिका/नर्स, लिपिक/योगा शिक्षक,औषध निर्माता अशी विविध पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. भरतीविषयी अधिक माहिती जसे कि शिक्षणिक पात्रता वयोमर्यादा,अर्ज पद्धती,अशी सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे आधी पाठवावा अर्ज करण्यासाठी 20 एप्रिल 2024 शेवटची तारीख आहे.इतर विविध नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whats app आयकॉन ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा
Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024
Mahatma Gandhi Arogyaseva kendra is going to recruit interested and eligible candidates to fill varioust vacant posts of Wardboy/A.Sevak/A.Sevika, Shipai/Air Driver/Watchman,Laboratory Technician (Lavtechnician)Nurse/Nurse,Clerk/Yoga Teacher,Center Head,Pharmacist,Medical Officer. there are total of various vacancies available to fill the posts.the official PDF adevertisement is given below candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application form.interested and eligible candidates can apply before the 20th of april 2024.
पदाचे नाव:
- वॉर्डबॉय/आ. सेवक/आ. सेविका, शिपाई/वा. चालक/वॉचमन,प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशिअम ),केंद प्रमुख, वैदयकीय अधिकारी,परिचारिका/नर्स, लिपिक/योगा शिक्षक,औषध निर्माता
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा
- 18 ते 35 वर्ष
अर्ज पद्धत:
- ऑफलाईन अर्ज
अर्ज फी:
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.500/-
- इतर उमेदवारांना रु.900/-
नोकरीचे ठिकाण:
- महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज करण्यासाठी शेवट तारीख 20 एप्रिल 2024
Educational Qualification For Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
केंद प्रमुख | एम.एस.डब्ल्यु किंवा पदवीधर. |
औषध निर्माता | डी. फार्म किंवा बी. फार्म |
वैदयकीय अधिकारी | बी. एच. एम. एस/बी.ए.एम.एस |
परिचारिका/नर्स | ए.एन.एम किंवा जी.एन. एम नर्सिंग |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशिअम ) | सी.एम.एल.टी/डी.एम.एल.टी |
वॉर्डबॉय/आ. सेवक/आ. सेविका | मान्यताप्राप्त बोर्ड/मंडळाकडून 10 वी पास 12 वी पास. |
शिपाई/वाहन चालक/वॉचमन | 10 वी पास |
लिपिक/योगा शिक्षक | पदवीधर किंवा बी. पी. एड |
How To Apply For Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Recruitment 2024
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सोबत आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना मुलाखतीची तारीख त्यांनी दिलेल्या पत्त्यावर कळविण्यात येईल.
- अपूर्ण माहितीसोबत प्राप्त झालेले अर्ज रद्द केले जाऊ शकतात त्यामुळे अर्ज अपूर्ण भरू नये.
- अर्जामध्ये सर्व माहिती नमूद करा जसे कि तुमचे संपूर्ण नाव,पत्ता,शैक्षणिक माहिती
- दिलेल्या मुदतीत शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज संबंधित पत्त्य्यावर पाठवावा.
Importnat Links For Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Application 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता | महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती केंद्र पाबळ मु.पो. पाबळ ता. शिरूर जि. पुणे) पिन.-412403 |
PDF जाहिरात | इथे पहा |
अधिकृत वेबसाईट | इथे पहा |
इतर नोकरीच्या संधी!
12 वी पास उमेदवारांना नगरविकास विभागात नोकरी
महाराष्ट्र शिक्षण विभागा अंतर्गत 200 पदांची भरती पात्रता 10 वी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अतंर्गत 10 वी ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी
इस्त्रो अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी
Information In English
Post Name:
- Wardboy/A.Sevak/A.Sevika, Shipai/Air Driver/Watchman,Laboratory Technician (Lavtechnician)Nurse/Nurse,Clerk/Yoga Teacher,Center Head,Pharmacist,Medical Officer
Education Qualification
- 10th,12 th to graduate diffrent for various posts
Application Mode
- Online
Job Location
- Maharashtra-nashik,nandurbar
Last date to apply
- 20 April 2024
How To Apply For Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Applicaton 2024
- Applying candidates should attach necessary documents and certificates along with it.
- The application should be done offline at the given address.
- The date of interview will be intimated to the candidates at their given address.
- Applications received with incomplete information may be rejected so applications should not be filled incompletely.
- Mention all information like your full name, address, educational information in the application form
- The application should be sent to the respective address before the last date within the given period.