दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) अंतर्गत 142 रिक्त पदांची भरती ऑनलाईन अर्ज करा! | DSSSB Bharti 2024

DSSSB Bharti 2024

DSSSB Bharti 2024 : दिल्ली अधिनिस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB ) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,उमेदवारांना सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे,सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.दिल्ली अधिनिस्थ सेवा निवड मंडळ भरती अंतर्गत एकूण 142 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. भरती विषयी संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्याची संबंधित लिंक्स खाली दिली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी 18 एप्रिल 2024 शेवटची तारीख आहे.

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

Delhi Subordinate Services Online Recruitment 2024

DSSSB Bharti 2024 : Delhi Subordinate Services Selection Board Announced new Recruitment Notification For the posts of Data entry operator Grade-A, Peon/Orderly/Dak Peon Book Binder,Sweeper,Chowkidar, Driver/Staff car Driver, Process Server Interested & Eligible Candidates are directed to submit their Application Online through on official website in There are Total 142 Post. have been announced by Delhi Subordinate Services Selection Board the last date for submission of application is the 18th of April 2024. For more etails about DSSSB Recruitment Follow our page.

एकूण पदांची संख्या
  • 142
पदाचे नाव
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए
  • बुक बाइंडर
  • स्वीपर
  • चौकीदार
  • ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हर शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई
  • प्रोसेस सर्व्हर
वयोमर्यादा:
  • 18 ते 27 वर्ष कृपया मूळ जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • रु.100/-
नोकरीचे ठिकाण:
  • दिल्ली
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 एप्रिल 2024

DSSSB Vacancy 2024

पदाचे नावपदसंख्या
शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई99
प्रोसेस सर्व्हर03
चौकीदार13
बुक बाइंडर13
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए01
स्वीपर12
ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हर12

Educational Qualification For DSSSB Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिपाई/ऑर्डली/डाक शिपाईमान्यताप्राप्त मंडळा कडून 10 वी पास किंवा समतुल्य
प्रोसेस सर्व्हरहलके वाहन चालविण्याच्या परवान्यासह मान्यताप्राप्त बोर्ड/उच्च माध्यमिक मधून 10 वी पास किंवा समतुल्य आणि 2 वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव.
चौकीदारमान्यताप्राप्त मंडळा कडून 10 वी पास किंवा समतुल्य
बुक बाइंडरमान्यताप्राप्त मंडळातून 10 वी पास किंवा पुस्तक बंधनाचे ज्ञान
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-एमान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 12 वी पास किंवा समतुल्य (पदवीधर असल्यास प्राधान्य)
आयटी/संगणक क्षेत्रातील डिप्लोमा/प्रमाणपत्र कोर्स (‘ओ’ लेव्हल प्रमाणपत्रास प्राधान्य दिले जाईल.
डेटा एंट्री संगणक ऑपरेशनचे ज्ञान (उमेदवारांना डेटा एंट्री) ऑपरेशनचा एक वर्ष अनुभव असावा.
स्वीपरमान्यताप्राप्त मंडळा कडून 10 वी पास किंवा समतुल्य
ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हरहलके मोटार वाहन च्या वैध परवानासह मान्यताप्राप्त बोर्ड/उच्च माध्यमिक मधून 10 वी पास किंवा समतुल्य आणि 2 वर्ष निष्कलंक अनुभव.

Salary Details For DSSSB Jobs 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
शिपाई/ऑर्डली/डाक शिपाईरु. 21700 – 69100/-(स्तर – ३ ) गट-क
प्रोसेस सर्व्हररु. 25500-81100/ (स्तर – ४ ) गट-क
चौकीदाररु. 21,700 – 69,100/- (स्तर – ३ ) गट-क
बुक बाइंडररु.25,500 – 81,100/- (स्तर – ४ ) गट-क
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-एरु.25,500 – 81,100/- (स्तर – ४ ) गट-क
स्वीपररु. 21,700 – 69,100/- (स्तर – ३ ) गट-क
ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हररु. 25,500 – 81,100/-(स्तर – ४ ) गट-क

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. अपलोड करावे.
  • अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्जामद्धे उमेदवारांना संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ.
  • भरतीबद्दल आवश्यक पात्रता व अटीविषयी संपूर्ण माहिती घ्या.जेणेकरून अर्ज नाकारला जाऊ नये.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्जसंबंधी इतर सूचना अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.
  • अर्ज करताना त्यातील माहिती चुकवू नका किंवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • वैध वाहन चालक परवाना
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटइथे पहा
PDF जाहिरात 1इथे पहा
PDF जाहिरात 2इथे पहा
ऑनलाइन अर्जइथे पहा
इतर भरती पहा

AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालीका अंतर्गत 327 पदांची नवीन भरती

12 वी पास उमेदवारांना नगरविकास विभागात नोकरीची संधी

भरतीच्या संबंधित माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया रोजगार विषयक माहिती इतरांना शेअर करा व त्यांना नोकरी मिळवण्यास मदत करा सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे फ्री अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज महासरकारनोकरी वेबसाईट ला भेट द्या.

Information In English
Total Post:
  • 142
Post Name:
  • Data entry operator Grade-A
  • Peon/Orderly/Dak Peon
  • Book Binder
  • Sweeper
  • Chowkidar
  • Driver/Staff car Driver
  • Process Server
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
  • Refer PDF
Application Fees:
  • Rs.100/-
Application Mode
  • Online

Salary

  • Rs.25,500 – 81,100/-
Job Location
  • Delhi

DSSSB Vacancy 2024

Post NameNo.of Vacancy
Peon/Orderly/Dak Peon 99
Process Server03
Chowkidar13
Book Binder13
Data entry operator Grade-A01
Sweeper12
Driver/Staff car Driver12

Educational Qualification Details For DSSSB Recruitment 2024

Post NameRequired Education
Peon/Orderly/Dak Peon 10th pass or equivalent from a recognized board
Process Server10th pass or equivalent from recognized board/higher secondary with LMV license and 2 years driving experience.
Chowkidar10th pass or equivalent from a recognized board
Book Binder10th pass from a recognized board or knowledge of book binding
Data entry operator Grade-A12th pass or equivalent from a recognized board or institute (graduation preferred)
Diploma/Certificate Course in IT/Computer (‘O’ Level Certificate will be preferred.
Knowledge of data entry computer operation (candidates should have one year experience in data entry) operation.
Sweeper10th pass or equivalent from a recognized board
Driver/Staff car Driver10th pass or equivalent from recognized board/higher secondary with valid light motor vehicle license and 2 years unblemished experience.

Salary Details For DSSSB Notification 2024

Post NamePay Scale
Peon/Orderly/Dak Peon Rs.21700 – 69100/- (Pay Level-3), Group : C
Process ServerRs. 25500-81100/- (Pay Level-4), Group-C
Chowkidar Rs.21,700 – 69,100/-, (Level – 3), Group-C
Book BinderRs.25,500 – 81,100/-, (Level – 4), Group-C
Data entry operator Grade-ARs.25,500 – 81,100/-, (Level – 4), Group-C
SweeperRs.21,700 – 69,100/-, (Level – 3), Group-C
Driver/Staff car Driver Rs.25,500 – 81,100/-, (Level – 4), Group-C
Important Dates For DSSSB Bharti 2024
Application PeriodImportant Dates
Last date to apply online18 April 2024

How To Apply For DSSSB Recruitment 2024

  • Application can be done online through the given link.
  • Necessary documents and educational proof documents etc. required while applying online. should be uploaded.
  • Incomplete application will be disqualified.
  • In the application form candidates have to fill complete information like full name of the candidate, educational details etc.
  • Get complete information about the eligibility and conditions required for the recruitment so that the application is not rejected.
  • Candidates should read the recruitment notification carefully before applying.
  • Candidates should apply directly by visiting the link below.
  • Detailed application instructions are also available on the official website.
  • Do not miss any information or fill in incomplete information while applying.
    For more information please refer to the given PDF advertisement.

Important Links For DSSSB Bharti 2024

PDF Notification – 1Click Here
PDF Notification – 2Click Here
Official WebsiteClick Here
Apply OnlineClick Here
Important Instruction

Eligible Applicant should read the instruction precisely this is Online operation so when you apply check the details and keep them precisely so that they’re filled rightly and last date of Application is 18th Arpil 2024

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App बटन वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व नवीन भरतींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी mahasarkarnaukri.com वेबसाईट ला भेट द्या. नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा