इस्रो अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ऑनलाईन अर्ज करा : ISRO Bharti 2024

ISRO Bharti 2024

ISRO Bharti 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत पदवीधारक उमेदवारांसाठी नविन संधी उपलब्ध आहे इस्रो अंतर्गत पोजेक्ट सायंटिस्ट -I,पोजेक्ट सायंटिस्ट -B,रिसर्च सायंटिस्ट,प्रोजेक्ट असोसिएट- I,प्रोजेक्ट असोसिएट-II पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. एकूण 71 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी 08 एप्रिल 2024 तारीख शेवटची आहे.

ISRO Bharti 2024

Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of Projec Scientist-I, Project Scientist-B,Junior Research fellow,Research Sientist,Project Associate-I,Project Asssociate-II there are total of 71 vacancies are available.These applications are to be submitted directly for online mode no other mode of applications will be accepted.the last date of application is 08th of April 2024.interested candidates can check the job eligiblity criteria application process and last date of application

एकूण पदांची संख्या
 • 71
पदाचे नाव:
 • पोजेक्ट सायंटिस्ट -I,पोजेक्ट सायंटिस्ट -B,रिसर्च सायंटिस्ट,प्रोजेक्ट असोसिएट- I,प्रोजेक्ट असोसिएट-II,कनिष्ठ संशोधन फेलो
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन अर्ज
नोकरीचे ठिकाण:
 • भारत
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 08 एप्रिल 2024

Indian Space Research Vacancy 2024

पदाचे नाव एकूण पदे
पोजेक्ट सायंटिस्ट -I02
पोजेक्ट सायंटिस्ट -B04
रिसर्च सायंटिस्ट20
कनिष्ठ संशोधन फेलो27
प्रोजेक्ट असोसिएट- I,02
प्रोजेक्ट असोसिएट-II12

Educational Qualification For ISRO Bharti 2024

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
पोजेक्ट सायंटिस्ट -IBE/B.Tech,M.E/M.Tech in संबंधित क्षेत्रात
पोजेक्ट सायंटिस्ट -BBE/B.Tech in computer science engineering or equivalent specialization
रिसर्च सायंटिस्टM.Sc,BE/B.Tech,M.E/M.Tech संबंधित क्षेत्रात
कनिष्ठ संशोधन फेलोB.E/B.tech,ME/M.Tech
प्रोजेक्ट असोसिएट- I,B.Sc,BE/B.Tech,M.Sc
प्रोजेक्ट असोसिएट-IIM.E/M.Tech in Geoinfrmatics or equivalent Specialization with B.E/B.Tech in Computer Science Engineering/Geoinformatics or Equivalent specialization

How To Apply For ISRO Application Form 2024

 • इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित लिंकद्वारे करता येईल.
 • अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
 • अर्ज करताना त्यात आवश्यक ओळखपत्र स्वत: चा पासपोर्ट आकारातील फोटो व शैक्षणिक कागदपत्रे इ. जोडावी.
 • अर्ज नाकारला जाऊ नये त्यासाठी अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा
 • अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Important Links For ISRO Online Notification 2024

ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
PDF जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
इतर भरती पहा

मालाड सहकारी बँकेत रिक्त पदांच्या भरती

विमानचालन सेवा अंतर्गत 10+2 उमेदवारांना नोकरी

रेल्वे भरती बोर्ड मुंबई ‘तंत्रज्ञ’ पदासाठी 9144 पदांची मेगा भरती

ISRO Bharti 2024 : (ISRO) संशोधन आणि तंत्रज्ञानात अग्रगण्य असलेली संस्था आहे.समृद्ध टिममध्ये सामील होऊन तुमचे नोकरीचे स्वप्न साकार करण्याची एक अद्वितीय संधी आहे. या भरती अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांकडून रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अर्ज करण्यासाठीची लिंक 27 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे

ISRO Bharti 2024

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना व त्यासाठीची पात्रता पहावी पदांनुसार लागणारी शैक्षणिक पात्रता आणि पदांची संख्या,व इतर आवश्यक माहिती खाली दिली आहे आणि अधिक महितीसाठी कृपया PDF जाहिरात पहावी त्यासाठी सविस्तर जाहिरातीची लिंक्स खाली दिली आहे. या भरती विषयी अपडेट व विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
 • शास्त्रज्ञ/ अभियंता -SC
 • ग्रंथालय सहाय्यक
 • वैज्ञानिक सहाय्यक
 • तांत्रिक सहाय्यक
 • फायरमन-A
 • तंत्रज्ञ-B/Draughtsman – B
 • कुक
 • अवजड वाहन चालक A
 • हलके वाहन चालक A
एकूण पदे :
 • एकूण 224 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
वयोमर्यादा:
 • 18 ते 35 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
 • ISRO साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइट द्वारे करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करता येईल.
महत्वाच्या दिनांक:
 • 27 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू होतील
 • 16 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
नोकरी ठिकाण :
 • संपूर्ण भारत

रिक्त पदे | ISRO Vacancy 2024

पदाचे नाव एकूण पदसंख्या
शास्त्रज्ञ/ अभियंता -SC05 पदे
ग्रंथालय सहाय्यक01 पदे
वैज्ञानिक सहाय्यक06 पदे
तांत्रिक सहाय्यक55 पदे
फायरमन-A03 पदे
तंत्रज्ञ-B/Draughtsman – B142 पदे
कुक04 पदे
अवजड वाहन चालक A06 पदे
हलके वाहन चालक A02 पदे

अर्ज कसा करावा | How To Apply ISRO Recruitment 2024

ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकद्वारे करता येईल शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
आवश्यक सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशी अपलोड करावी.
उमेदवारांची शैक्षणिक माहिती त्यांचे नाव, व इतर तपशील अनुभव नमूद करावे संपूर्ण माहिती भरावी अपूर्ण भरलेले अर्ज अपात्र ठरवले जाईल.

शैक्षणिक पात्रता | Education Qualification For Isro Bharti 2024

पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ/ अभियंता -SC या पदासाठी ME.MTech M.Sc. Engg किंवा BE.B.Tech च्या पूर्वपात्रतेसह दहा पॉईंट स्केलवर 6.5 च्या एकूण किमान 60 टक्के किंवा CGPA/CPI ग्रीटिंग्स संबंधित विषयातील समतुल्य किंवा एकूण 65 % सर्वांची सरासरी सह समकक्ष पात्रता सेमीस्टर किंवा 10 पॉईंट स्केलवर 6.84 चे CGPA/CPI ग्रेडिंग
ग्रंथालय सहाय्यक पदासाठी ग्रॅजुएट + लायब्ररी विद्यान आणि लायब्ररी इन्फोर्मेशन विद्यान मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून समतुल्य पात्रता.
वैज्ञानिक सहाय्यक पदाची पात्रता बी.एस्सी मध्ये प्रथम श्रेणी पदवी. मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून संबंधित विषयात
तांत्रिक सहाय्यक पदाकरीता मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयात अभियांत्रिकी प्रथम श्रेणी डिप्लोमा.
फायरमन-A
तंत्रज्ञ-B/Draughtsman – B पदाची पात्रता एनएसएलसी/एसएससी/मॅट्रिक+ आयटीआय/एनटीसी/संबंधित व्यापारत NCVT कडून.
कुक पदासाठी SSLC/SSC उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष + 05 वर्षाचा हॉटेल/कॅंटीन चा अनुभव असलेले उमेदवार या पदासाठी पात्र आहेत.
अवजड वाहन चालक A SSLC/SSC पास किंवा त्याच्या समतुल्य+ 05 वर्ष अनुभव असलेले उमेदवार.किमान 03 वर्ष जड वाहन चालक म्हणून आणि हलकी मोटार वाहन शिल्लक कालावधी ड्रायव्हिंग अनुभव.
हलके वाहन चालक A SSLC/SSC पास किंवा त्याच्या समतुल्य+ लाइट व्हेइकल ड्रायवर म्हणून 03 वर्ष अनुभव असलेले उमेदवार.

महत्वाच्या लिंक | Important Links

अधिकृत वेबसाइट इथे पहा
PDF नोटिफिकेशनसंपूर्ण जाहिरात पहा
अर्ज करा ऑनलाइन अर्ज करा 27 जानेवारी 2024 पासून सुरू होईल

ISRO Bharti 2024 ISRO SAC Indian Space Research Organization Has issued reclamation announcement for the post of Scientist/ mastermind, Computer Science Engineering, Agriculture Atmospheric lores and Oceanography, There are total of 19 vacuities areavailable.Eligible campaigners apply online through the given mentioned link before the lastdate.the last date for submission of operation is 15th of January 2024. the sanctioned website of isro operation process for Isro SAC Bharti 2023 is through onlinemode.For further details about ISRO SAC Bharti 2023 visit our websitewww.mahasarkarnaukri.com

ISRO Bharti 2024

आपल्या परिचयातील ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी पदानुसार पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने शेवटच्या तारखे आधी अर्ज करावे पदांच्या भरतीसाठी जाहिरात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदतकरा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

पदाचे नाव:
 • शास्त्रज्ञ अभियंता वायुमंडलीय विज्ञान आणि समुद्रशास्त्र
 • शास्त्रज्ञ/अभियंता कृषि
 • शास्त्रज्ञ/अभियंता संगणक विज्ञान अभियांत्रिकी
एकूण पदे :
 • 19
वयोमर्यादा:
 • 18 ते 30 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण:
 • भारत
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 26 डिसेंबर 2023
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 जानेवारी 2024

पदांची संख्या व पदाचे नाव

पद संख्या पदाचे नाव
08शास्त्रज्ञ अभियंता वायुमंडलीय विज्ञान आणि समुद्रशास्त्र
03शास्त्रज्ञ/अभियंता संगणक विज्ञान अभियांत्रिकी
08शास्त्रज्ञ/अभियंता कृषि

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

 • अर्ज ऑनलाइन दिलेल्या संकेतस्थळावर करायचा आहे.
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
 • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
 • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
 • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
 • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

लागणारे शिक्षण पदाचे नाव
एम.एस्सी. भौतिकशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान किंवा हवामानशास्त्र/महासागर किंवा किमान 65 %गुणांसह समकक्षशास्त्रज्ञ अभियंता वायुमंडलीय विज्ञान आणि समुद्रशास्त्र
M.E/M Tech. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये इमेज प्रॉसेसिंग/आर्टिफिशियल इंटेलीजन्स आणि मनशिन लर्निंग/कम्प्युटर व्हीजन मध्ये स्पेशलायझेशन एकूण किमान 60% गुणांसहशास्त्रज्ञ/अभियंता संगणक विज्ञान अभियांत्रिकी
एम.एस.एस्सी. कृषि भौतिकशास्स्त्र किंवा हवामानशास्त्र/कृषिशास्त्र किंवा समकक्ष एकुण किमान 65% गुणांसहशास्त्रज्ञ/अभियंता कृषि
लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
 • वैध मोबाइल क्रमांक
 • ओळखपत्र
 • एसएससी प्रमाणपत्र
 • वैध ई-मेल
 • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा
एसटी महामंडळ धुळे भरती 2023इथे पहा
Information In English
Post Name:
 • Scientist/Engineer Agriculture
 • Atmospheric Sciences and Oceanography
 • computer Science Engineering
Total Post
 • 19
Education Qualification
 • Refer PDF
Age Limit:
 • 18 To 30 Years
Application Mode
 • Online
Job Location
 • India

Education Qualification For ISRO SAC Notification 2024

Required EducationPost Name
M.Sc in Physics/Atmospheric Sciences/Meteorology/Ocean Siences or equivalent with an aggregate minimum of 65% marks.Atmospheric Sciences and Oceanography
M.E/M.Tech.in Computer science and Engineering with Specialization in image Processing/Artificial Intelligence and Machine Learning / Computer Vision With an aggregate minimum of 60%.computer Science Engineering
M.Sc. in Agricultural Physics/Agricultural Meteorology/ Agronomy or Equivalent with an aggregate minimum of 65% marks.Scientist/Engineer Agriculture
Important Dates For ISRO SAC Bharti 2024
Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application26 December 2023
Last date to apply online15 January 2024

How To Apply For ISRO SAC Application Online

 • Application is to be done Online through Online mode.
 • Candidates Can apply online from the given link
 • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
 • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
  Online Application Form for the post concerned.
 • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
 • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
  accepted and will be summarily rejected.
 • No correspondence will be entertained in this regard.
 • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

ISRO SAC Vacancy 2024

No.Of.Post Name
08Atmospheric Sciences and Oceanography
03computer Science Engineering
08Scientist/Engineer Agriculture

Important Links For ISRO SAC Recruitment 2024

Official WebsiteClick here
NotificationCheck here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 13th January 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा