AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर 321 रिक्त जागांची भरती | AIATSL Bharti 2024

AIATSL Bharti 2024

AIATSL Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर हॅन्डीमन,हँडीवुमन रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह,कनिष्ठ अधिकारी,ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह,ड्युटी ऑफिसर,डेप्युटी टर्मिनल मॅनेजर,पदांच्या एकूण 247 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित केलेल्या आहेत इच्छुक अपात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहता येईल नोकरीसाठी चांगली संधी आहे दिलेल्या तारखेनुसार उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहावे. 15,16,17,18,19 आणि 20 एप्रिल या तारखेला मुलाखतीस हजर राहता येईल.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

AIATSL Bharti 2024

AIATSL (Air India Air Transport Service Limited ) AI Airport Recruitment Interested and eligible candidates can attend the interview for the recruitment of Customer Service Executive, Junior Officer, Duty Officer, Deputy Terminal Manager, Ramp Service Executive, Handywoman, Handyman, Utility Agent and Ramp Driver. A total of 247 posts will be recruited. Interested and eligible candidates had to attend the walk in interview scheduled on 15, 16, 17, 18, 19 and 20 April. AIATSL Bharti 2024 Read Below Advertisement For More Information.

एकूण पदांची संख्या
 • 247
पदाचे नाव:
 • युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर हॅन्डीमन
 • हँडीवुमन रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
 • कनिष्ठ अधिकारी
 • ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह
 • ड्युटी ऑफिसर
 • डेप्युटी टर्मिनल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा
 • 28 ते 50 वर्ष
अर्ज पद्धत:
 • मुलाखती
अर्ज फी:
नोकरीचे ठिकाण:
 • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
 • मुलाखत तारीख 15,16,17,18,19 आणि 20 एप्रिल 2024

AIR India Air Transport Services Limited Vacancy 2024

पदाचे नाव पदसंख्या
हँडीवुमन 199
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर 17
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 12
हॅन्डीमन 30
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 47
कनिष्ठ अधिकारी 13
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 02
ड्युटी ऑफिसर 07

Educational Qualification For AIATSL Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पत्राता
हँडीवुमन 10 वी पास
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर 10 वी पास
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हआयटीआय,डिप्लोमा
हॅन्डीमन 10 वी पास
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह पदवी
कनिष्ठ अधिकारी मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ उत्पादन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवी, बीई/एमबीए, बीटेक
डेप्युटी टर्मिनल मॅनेजरपदवी, एमबीए
ड्युटी ऑफिसरपदवी

How To Apply AIATSL Applicaiton 2024

 • सदर भरतीसाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
 • उमेदवारांना दिलेल्या तारखेला मुलाखतीकरता संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.
 • पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसहित मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

लागणारी कागदपत्रे

 • शैक्षणिक प्रमाणपत्रे
 • आधार कार्ड
 • अर्ज

Salary Details For AIATSL Notification 2024

पदाचे नाव वेतन
हँडीवुमन रु.22,530/-
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर रु.Rs. 24,960/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हरु.27,450/-
हॅन्डीमन रु.22,530/-
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह रु.27,450/-
कनिष्ठ अधिकारी रु.29,760/-
डेप्युटी टर्मिनल मॅनेजररु.60,000/-
ड्युटी ऑफिसररु.32,200/-

Important Links For AIATSL Recruitment 2024

मुलाखतीचा पत्तापुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032
PDF जाहिरातइथे पहा
अधिकृत वेबसाईटइथे पहा
इतर भरती पहा

विमानचालन सेवा अंतर्गत 10+2 उमेदवारांना नोकरी 1074 रिक्त पदे

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अतंर्गत 10 वी ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी!

महाराष्ट्र शिक्षण विभागा अंतर्गत 200 पदांची भरती असा करा अर्ज


AIATSL Recruitment 2024

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह,हँडीमॅन, हँडीवुमन,युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प,ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल,कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 74 रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित केल्या आहेत इच्छुक उमेदवारांनी 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

AIATSLO (Air India Air Transport Services Limited) AI Airport Service limited is recruiting for the following posts: Utility, Handyman, Handywoman Agent cum Ramp Driver, Ramp Service, Junior Customer Service Executive, Duty Manager, Junior Officer – Technical, Customer Service Executive, Executive. There are total 74 vacancies available. Interested and eligible candidates can attend walk-in interview scheduled on 16, 17, 18 and 19 April 2024. For more information about AIATSL Bharti 2024, visit our website

एकूण पदांची संख्या
 • 247
पदाचे नाव:
 • रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
 • हँडीमॅन
 • हँडीवुमन
 • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
 • ड्युटी मॅनेजर
 • ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल
 • कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
 • ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा
 • 28 वर्ष
अर्ज पद्धत:
 • थेट मुलाखती
अर्ज फी:
नोकरीचे ठिकाण:
 • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
 • मुलाखत तारीख 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024

AIR India Air Transport Service Limited Vacancy

पदाचे नाव पद संख्या
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह03 जागा
हँडीमॅन05 जागा
हँडीवुमन08 जागा
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर06 जागा
ड्युटी मॅनेजर02 जागा
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल01 जागा
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह17 जागा
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह10 जागा

Educational Qualification For AIATSL Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह10+2+3 अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
हँडीमॅनइयत्ता 10 वी पास
हँडीवुमनइयत्ता 10 वी पास
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरइयत्ता 10 वी पास
ड्युटी मॅनेजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 16 वर्ष अनुभवासह
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकलमान्यताप्राप्त विद्यापीठातून /इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल/उत्पादन /इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी.
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हराज्य शासन सरकारमान्य/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स//उत्पादन/ऑटोमोबाईलमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हमान्यताप्राप्त मंडळातून 12 वी

Salary Details For AIATSL Recruitment Notification 2024

पदाचे नाव वेतन
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हरु.21,270/-
हँडीमॅनरु.18,840/-
हँडीवुमनरु.18,840/-
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हररु.24,960/-
ड्युटी मॅनेजररु.45,000/-
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकलरु.29,760/-
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हरु.24,960/-
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हरु.21,270/

Selection Process For AIATSL Recruitment 2024

 • भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी आजार राहावे लागणार आहे निवड मुलाखती द्वारे होईल.
 • इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे लागेल.
 • पदांचे मुलाखत 16,17,18,19 एप्रिल 2024 या तारखेला दिलेल्या पत्त्यावर घेतली जाईल.
 • भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

Important Links For www.aiasl.in Bharti 2024

मुलाखत पत्ताश्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.
PDF जाहिरातइथे पहा
अधिकृत वेबसाईटइथे पहा