Maharashtra Education Department Bharti 2024
Maharashtra Education Department Bharti 2024 : महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत “स्वयंसेवक” पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत या भरतीनुसार एकूण 200 रिक्त पदे भरली जाणार असून पदांच्या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. सदरील भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे अधिकृत माहितीप्रमाणे अर्ज स्वीकृती ही 01 एप्रिल 2024 या तारखेपासून होणार आहे व अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा वेतनश्रेणी, परीक्षेची फी,पदाचे नाव,तसेच नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबत माहिती खालील लेखात दिली आहे व अधिक माहिती दिलेल्या PDF द्वारे जाणून घेता येईल. पदभरती अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आवश्यक लिंक खाली देण्यात आली आहे PDF जाहिरात लिंकवरून पहा.महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत स्वयंसेवक (Volunter) या पदांची जाहिरात MED अंतर्गत जाहिरात प्रकाशित झाली आहे एकूण 200 पदांसाठी भरती आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तरीख 15 एप्रिल 2024 आहे भरती विषयी अधिक तपशील माहिती महत्वाची तारीख, निवड निवड पद्धत इत्यादी बाबी खाली दिलेल्या आहेत
Maharashtra Education Department Bharti Application
Maharashtra Education Department Has issued notification for the post of Volunteer there are a total of 200 vacancies available to fill the posts. the PDF advertisement is given below. candidates are requested to go through the PDF advertisement carefully and verify all the details given before submitting offline applications. The application will start on the 01st of April 2024. and last date of application is 15th of April 2024
एकूण पदांची संख्या
- 200
पदाचे नाव:
- स्वयंसेवक
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धत:
- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी विश्वनाथ विद्यालय शेजारी शिरपूर रोड,तळणी ता.मंठा जि.जालना.
नोकरीचे ठिकाण:
- महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 एप्रिल 2024
Maharashtra Education Department Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पदे |
स्वयंसेवक (Volunteer) | 200 |
Educational Qualification For Maharashtra Education Department Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्वयंसेवक (Volunteer) | उमेदवार 10 वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर बी.ए.बी.एस्सी/बी.कॉम/बी.एस.डब्ल्यू/डी.एड./एटीडी.बी.एड./बी.पेड./एम.एस.डब्ल्यू |
How To Apply For Maharashtra Education Department Application Form 2024
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा लागेल.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
- अर्ज करताना त्यात आवश्यक ओळखपत्र स्वत: चा पासपोर्ट आकारातील फोटो व शैक्षणिक कागदपत्रे इ. जोडावी.
- अपूर्ण अर्ज नाकारले जाईल उमेदवारांना संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्ज नाकारला जाऊ नये त्यासाठी अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा
- अर्ज करताना त्यामध्ये चुकीची किंवा खोटी माहिती भरू नका.
- अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे
- पासपोर्ट आकारातील फोटो
- ओळखपत्र
- संबंधित पदवी
- इयत्ता 10 वी मार्कशीट
Important Links For Maharashtra Shikshan Vibahg Bharti 2024
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
PDF जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
इतर भरती पहा
महानिर्मिती कोराडी अंतर्गत 196 पदांसाठी भरती सुरु
8 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी होमगार्ड अंतर्गत नवीन भरती
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अतंर्गत 10 वी ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी! 0733 पदे
भरतीच्या अधिक माहितीकरिता तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया नोकरीची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्या मिळवण्यास मदत करा सरकारी व खाजगी नोकर्यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.
Information In English
Total Post:
- 200
Post Name:
- (Volunteer)
Education Qualification
- Refer PDF
Application Mode
- Offline
Job Location
- Maharashtra – Jalna
MED Vacancy Details 2024
Post Name | No.Of.Vacancy |
(Volunteer) | 200 |
Important Dates For Maharashtra Shikshan Vibhag Bharti
Application Period | Important Dates |
Last date to apply online | 15 April 2024 |
Education Qualification For Maharashtra Education Department Notification 2024
Post Name | Required Education |
(Volunteer) | 10th Pass |
(Volunteer) | Degree in any discipline from a recognized universityBA./B.Com/B.SC./D.Ed./B.Ed./A.T.D/B.Ped/B.S.W./M.S.W. |
Apply Maharashtra Education Department Recruitment 2024
- The application has to be sent through offline mode to the respective address given.
- Read the advertisement carefully before applying
- While applying, it includes necessary identity card and educational documents etc. should be added
- Incomplete application will be rejected Candidates have to fill complete information like full name of candidate, educational details etc. Incomplete application will be disqualified.
- Fill complete information in the application to avoid rejection of the application
- Do not fill wrong or false information in the application.
- For more information please refer to the given PDF advertisement.
Important Links For Mahararashtra Education Departmet Vacancy 2024
Official Website | Click here |
PDF Notification | Download Notification |
Important Instruction
Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 15th Of April 2024
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी दिलेल्या खालील लोगोवर क्लिक करून महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा, नोकरीविषयक माहिती इतरांना नक्की शेअर करा.