10 वी पास उमेदवारांना महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र अंतर्गत नोकरीची संधी !! | Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024
Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 : महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये वॉर्डवॉय/आ. सेवक/आ. सेविका, शिपाई/वा. चालक/वॉचमन,प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशिअम ),केंद प्रमुख, वैदयकीय अधिकारी,परिचारिका/नर्स, लिपिक/योगा शिक्षक,औषध निर्माता अशी विविध पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा … Read more