Thane Bharat Sahkari Bank Ltd Bharti 2024
TBSBL Bharti 2024 : ठाणे भारत सहकारी बँक लि.येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उप मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा प्रमुख, मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख, अंतर्गत लेखापरीक्षण प्रमुख या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदांची संख्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, आणि नोकरीचे ठिकाण या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी कृपया बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिसूचना वाचणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाइटवर अर्जाची लिंक उपलब्ध आहे.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp बटनवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
Thane Bharat Sahkari Bank Ltd. Application 2024
TBSBL Bharti 2024 : Thane Bharat Co-operative Bank Limited has released a notification for the recruitment of various vacancies. As per Recruitment Notification General Manager, Chief Manager, Deputy. Chief Manager, Senior Manager, Head of Human Resource Development, Head of Branch, Head of Audit Total Various Posts Available Eligible and Interested Candidates are required to submit their applications online by (E-mail) before the last date for recruitment Last date for submission of application is 15 days i.e. 13th June 2024 About TBSBL Recruitment 2024 For more details visit our website www.mahasarkarnaukri.com
पदाचे नाव
- सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उप मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा प्रमुख, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख, अंतर्गत लेखापरीक्षण प्रमुख.
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत
- ऑनलाईन ( ई-मेल )अर्ज :
- अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : – hrdept@tbsbl.com
अर्ज शुल्क:
- जाहिरातीत शुल्क जाहिरातीत नमूद नाही त्यामुळे कोणतेही शुल्क भरू नये.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2024 आहे.
नोकरीचे ठिकाण :
- ठाणे
अर्ज करण्यासाठी सूचना :
- सदरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीद्वारे सादर करायचा आहे.
- अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात सविस्तर पहा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत 13 जून 2024 आहे.
- शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचा.
- देय तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे अपूर्ण अर्ज नाकारले जाईल.
- अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात पहावी.
इतर भरत्या :
MSRTC अंतर्गत 10 वी उत्तीर्णांना नोकरी करण्याची संधी!
नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई अंतर्गत पदांची भरती!!
भारतीय पशुपालन निगम लिमिटेड, अंतर्गत तब्बल 5250 जागांची भरती