लास्ट तारीख – MSRTC अंतर्गत 10 वी उत्तीर्णांना नोकरी करण्याची संधी!! | MSRTC Dhule Recruitment 2024

MSRTC Dhule Recruitment 2024

MSRTC Dhule Recruitment 2024 : MSRTC धुळे (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत ) शिकाऊ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 256 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 06 जून 2024 च्या आधी दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.MSRTC धुळे भरती संबंधित माहिती जसे कि पदाचे नाव,एकूण पदांच्या जागांचा तपशील,अर्जाचे शुल्क,शैक्षणिक पात्रता,नोकरीचे ठिकाण व अर्ज प्रक्रिया बाबत संपूर्ण तपशील माहिती खाली दिलेली आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरातीची PDF वाचावी. मूळ जाहिरात लिंक आणि अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.सदर भरती व इतर भरतीचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या महासरकारनोकरी ग्रुप ला खाली दिलेल्या whats app ग्रुप बटन वर क्लिक करून जॉईन व्हा.

MSRTC Dhule Recruitment 2024

MSRTC Dhule Recruitment 2024 : Maharashtra State Road Transport Corporation has published recruitment advertisement for 256 vacancies of Apprentice under Dhule Interested and Bhadra candidates have to apply through offline mode but candidates have to send their applications to the given address before 6th June 2024.MSRTC Dhule official advertisement from given link Interested and eligible candidates should read advertisement carefully before applying Original advertisement pdf and official website link is given About MSRTC Dhule Recruitment 2024 The information is given below.

पदाचे नाव
  • शिकाऊ
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धत
  • ऑफलाईन अर्ज.
  • अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
वयोमर्यादा
  • 35 वर्षे.
अर्ज शुल्क:
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रु.500/- एवढे अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार रु.250/- अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा:
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2024 आहे.
पदांची संख्या :
  • एकूण 256 रिक्त जागा उपलब्ध आहे पदांचा तपशील खालीलप्रमाणे.
  • मोटर मेकॅनिक व्हेइकल – 65
  • डिझेल मेकॅनिक – 64
  • शीट मेटल वर्कर – 28
  • वेल्डर- 15
  • इलेक्ट्रिशियन – 80
  • टर्नर – 02
  • मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनिअर/ डिप्लोमा – 02
  • मोटर मेकॅनिक व्हेइकल -65
  • डिझेल मेकॅनिक- 64
  • शीट मेटल वर्कर – 28
  • वेल्डर 15
  • इलेक्ट्रिशियन – 80
  • टर्नर – 02
  • मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनिअर/ डिप्लोमा – एकूण 02 जागा
नोकरीचे ठिकाण :
  • धुळे
शैक्षणिक पात्रता
मोटर मेकॅनिक व्हेइकल,डिझेल मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, वेल्डर,इलेक्ट्रिशियन,टर्नर,,मोटर मेकॅनिक व्हेइकल,डिझेल मेकॅनिक,शीट मेटल वर्कर,वेल्डर,इलेक्ट्रिशियन,टर्नर10 वी उत्तीर्ण व ITI
मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनिअर/ डिप्लोमापदवी उमेदवार
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट भेट द्या
सविस्तर जाहिरातयेथे पहा
उमेदवारांसाठी सूचना
  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज दिलेल्या तारखेच्या आत करावे.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे.
  • अर्ज करताना त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी व अर्ज शुल्क भरावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी.
इतर भरत्या

ब्रह्मा व्हॅली कॉलेज नाशिक येथे विविध रिक्त पदांची भरती

LIC हाऊसिंग फायनान्स लि. मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती

दक्षिण पूर्व रेल्वे (SER) अंतर्गत 1202 पदांची मेगा भरती

तुमच्या मित्रांना पाठवा