भारतीय पशुपालन निगम लिमिटेड, अंतर्गत 5250 रिक्त पदांची मेगा भरती,ऑनलाईन अर्ज करा. | Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024

Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024

Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत महामंडळाच्या दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन योजनांना संपूर्ण देशात प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळाकडून ब्लॉक/तहसील स्तरावर “पशुसंवर्धन सेवा केंद्रे” उघडण्यात येणार आहेत. या केंद्रांद्वारे, महामंडळ उत्पादनांची विक्री आणि दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन योजनांची स्थापना आणि प्रशिक्षण आयोजित केले जाईल. वरील कार्यासाठी, स्थानिक गट/ग्रामसभा/पंचायत स्तरावर काम करण्यास इच्छुक तरुणांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती जाहिरातीमध्ये नमूद असल्याप्रमाणे फार्मिंग प्रंबधन अधिकारी,फार्मिंग विकास अधिकारी आणि फार्मिंग प्रेरक या पदांची भरती केली जाणार आहे. एकूण तब्बल 5250 रिक्त जागा उपलब्ध आहेत.इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागेल. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी अधिकृत वेबसाईट वर करावे लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे. या भरतीविषयी माहिती खाली देण्यात आली आहे सोबतच मूळ जाहिरात PDF देण्यात आली आहे अधिक माहिती साठी कृपया दिलेल्या लिंकद्वारे पहावी.

Bhartiya Pashupalan Nigam Limited Online Application 2024

Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024 : Bhartiya Pashupalan Nigam Limited declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of Farming Management Officer,Farming Development Officer,Farming Motivator, There is a 5250 vacant post available.Eligible candidates apply online through the given mentione link below before the last date. For more details about Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024 visit our website,www.mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
  • फार्मिंग प्रबंधन अधिकारी
  • फार्मिंग प्रेरक
  • फार्मिंग विकास अधिकारी
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धत
  • ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क:
  • पदांसाठी 18 % GST सह अर्ज शुल्क भरावे लागणार आहे खालील प्रमाणे
  • फार्मिंग प्रबंधन अधिकारी – रु 944/-
  • फार्मिंग प्रेरक – 708
  • फार्मिंग विकास अधिकारी – 826
वयोमर्यादा :
  • फार्मिंग प्रबंधन अधिकारी – 20 ते 45 वर्षे
  • फार्मिंग प्रेरक – 18 ते 40 वर्ष
  • फार्मिंग विकास अधिकारी – 21 ते 40 वर्षे
महत्वाच्या तारखा:
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.
पदांची संख्या :
  • एकूण 5250 रिक्त जागा उपलब्ध आहे.
वेतन श्रेणी:
  • पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
  • फार्मिंग प्रबंधन अधिकारी या पदासाठी -रु.31,000/-व नियमित भत्ता.
  • फार्मिंग प्रेरक-रु. 22,000/- व नियमित भत्ता.
  • फार्मिंग विकास अधिकारी – 28,000/- व नियमानुसार भत्ता.
नोकरीचे ठिकाण :
  • संपूर्ण भारत.
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
फार्मिंग प्रबंधन अधिकारीभारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किंवा संस्थेकडून कोणत्याही शाखेची पदवी पास असणे आवश्यक आहे.
फार्मिंग प्रेरकभारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास.
फार्मिंग विकास अधिकारीमान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेमधून 12 वी पास असणे आवश्यक आहे.

पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून मगच अर्ज ऑनलाईन करावा.

अधिकृत वेबसाईट भेट द्या
PDF जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा
भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती सूचना :
  • या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 2 जून 2024 आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत उमेदवारांनी ही नोंद घ्यावी की दिलेल्या तारखेच्या आतच अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करू शकता.
अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी.
  • अर्जातील ईमेल आयडी अचूक भरा भारतीय पशुपालन निगम लिमिटेड तुमच्याशी सर्व सूचनांचे अदान-प्रदान आणि हॉल तिकीट ई-मेल द्वारे पाठवेल त्यामुळे ईमेल आयडी चुकीचा असल्यास याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
भारतीय पशुपालन निगम लिमिटेड निवड प्रक्रिया.
  • फॉर्म भरणे : अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • हॉल तिकीट: अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडी वर हॉल तिकीट पाठवण्यात येईल.
  • ऑनलाइन परीक्षा : उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल.
  • घोषणापत्र: ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे घोषणापत्र पाठवले जाईल हे घोषणापत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे वरील कागदपत्र पाठवले नसल्यास उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही आणि अर्ज नाकारला जाईल.
  • परीक्षा केंद्र: उमेदवार कोणत्याही संगणक केंद्र सायबर कॅफे लॅपटॉप, संगणक किंवा मोबाईलवर कोणत्याही ठिकाणावरून परीक्षा देऊ शकतो या परीक्षेसाठी भारतीय पशुपालन निगम लिमिटेड यांच्याद्वारे कोणतेही परीक्षा केंद्र किंवा प्रवेश पत्र दिले जाणार नाही परीक्षेची लिंक फक्त ईमेल आयडीवर पाठवली जाईल.
  • परीक्षा स्वरूप.
  • परीक्षा गुण : एकूण शंभर गुणांची परीक्षा असेल.
  • 50 गुण लेखी परीक्षेसाठी.
  • 50 गुण मुलाखतीसाठी.
  • अधिक माहितीसाठी कृपया मूळ PDF जाहिरात वाचावी.
इतर भरत्या

HDFC बँक अंतर्गत 12 वी पास उमेदवारांना संधी!!

दक्षिण पूर्व रेल्वे (SER) अंतर्गत 1202 पदांची मेगा भरती ;

सीमा सुरक्षा दलात विविध पदांची भरती सुरु;

तुमच्या मित्रांना पाठवा