ठाणे भारत सहकारी बँक लि. मध्ये विविध रिक्त पदांकरिता भरती सुरु | TBSBL Bharti 2024

TBSBL Bharti 2024

Thane Bharat Sahkari Bank Ltd Bharti 2024 TBSBL Bharti 2024 : ठाणे भारत सहकारी बँक लि.येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उप मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा प्रमुख, मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख, अंतर्गत लेखापरीक्षण प्रमुख या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदांची संख्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली … Read more