South Eastern Railway Bharti 2024
South Eastern Railway Bharti 2024 : दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत “ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)” पदांच्या एकूण 1202 रिक्त जागा भरण्यासाठी जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.rrcser.co.in या वेबसाइटवरून अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून WhatsApp Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे अधिक माहितीसाठी दिलेली संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.
South Eastern Railway Bharti Application 2024
South Eastern Railway Bharti 2024 : South Eastern Railway (SER) announces new Recruitment to fulfill the vacancies for the posts of ALP, Trains Manager (Goods Guard). Eligible candidates are directed to submit their applications online through the official website of SER, www.rrcser.co.in. A total of 1202 vacant posts have been announced by South Eastern Railway Recruitment Board, with an age limit of 18-47 years for RRC SER Apprentice Recruitment 2024. The last date to submit the application is 12th June 2024.Willing candidates are advised to follow our website for the latest updates on South Eastern Railway Bharti 2024. Eligibility criteria, syllabus, and marks distribution for the written and oral (personality) test, along with all other necessary information regarding SER recruitment forms, are updated here. For more details about SECR 2024, visit our website.www.mahasarkarnaukri.com
पदाचे नाव
- ALP,ट्रेन्स मॅनेजर गुड्स गार्ड
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धत
- ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क:
- कोणतेही अर्ज शुल्क नाही
वयोमर्यादा :
- 18 ते 47 वर्ष वय असलेले उमेदवार.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
उपलब्ध पदे आणि त्यांची संख्या :
- ALP पदांच्या 827 जागा उपलब्ध आहेत
- ट्रेन्स मॅनेजर गुड्स गार्ड पदांच्या एकूण 375 जागा.
वेतन श्रेणी:
- ALP: (5200-20200, ग्रेड पे Rs.1900)/ 7व्या वेतन आयोगानुसार स्तर-2
- ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड): (5200-20200, ग्रेड पे Rs.1900)/ 7व्या वेतन आयोगानुसार स्तर-2
नोकरीचे ठिकाण :
- कोलकाता
शैक्षणिक पात्रता /पदे:
ALP :
- मॅट्रिक्युलेशन/एसएसएलसी आणि NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून आर्मेचर आणि मेकॅनिक/मेकॅनिक रेडिओ या ट्रेड मधील ITI (किंवा) वरील ट्रेडमध्ये पूर्ण केलेला अभ्यासक्रम अप्रेंटिसशिप (किंवा) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.
ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड):
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असावी.
दक्षिण पूर्व रेल्वे (SECR) GDCE -2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :
RRC/SER वेबसाइट www.rrcser.co.in वर जा आणि “GDCE-2024 ONLINE/E-Application” लिंकवर क्लिक करा.
“New Registration” वर क्लिक करा.
मूलभूत माहिती भरा जसे की तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ,जात प्रवर्ग, इ.
उमेदवारांना नोंदणी क्रमांक प्राप्त होईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर व ईमेल आयडी वर याची माहिती पाठवली जाईल.
भविष्यातील संदर्भात साठी किंवा पुन्हा लॉगिन करण्यासाठी उमेदवारांनी नोंदणी क्रमांक जतन करून ठेवा.
वैयक्तिक तपशील भरण्यासाठी समोर डॅशबोर्ड दिसेल वैयक्तिक तपशील भरा आणि जतन करून पुढे जा.
तुमची शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती भरा आणि पोस्ट निवडा. अर्ज सबमिट करण्याआधी माहितीचा आढावा घ्या अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर डेटा मध्ये कोणते बदल केले जाऊ शकत नाहीत.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्या अर्जाची हार्ट कॉफी RRC/ GRC ला पोस्टद्वारे पाठवू नका.
आवश्यकतेनुसार कागदपत्रांचा पुरावा अपलोड करावा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा सुरू असलेला मोबाईल नंबर आणि वैयक्तिक ईमेल आयडी नमूद करावा सर्व माहिती एसेमेस आणि ई-मेल द्वारे पाठवली जाईल.
प्रत्येक पात्र उमेदवारांनी या अधिसूचनेतील एका पदासाठी फक्त एक अर्ज सादर करावा एकच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करणारे उमेदवार अपात्र ठरतील.
अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या पदांसाठी निवड प्रक्रिया संगणक आधारित परीक्षा सीबीटी क्षमतेची चाचणी जिथे लागू असेल कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल.
उमेदवारांनी कागदपत्रे स्पष्ट अपलोड करा अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि सोबत दिलेली संपूर्ण अधिसूचना वाचावी.
इतर भरत्या
सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती अर्ज ऑनलाईन